BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी | Grandmother Death Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली आजी {grandmother death quotes in marathi} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.आजी आपली खूप काळजी घेते. आपल्यावर प्रेम करते. त्यामुळे आजीचे आपल्या मनात एक विशिष्ठ स्थान असते. पण आजीचे दुःखद निधन झाल्यावर आपल्या खूप वाईट वाटते. तेव्हा आपल्या मनाच्या भावना दर्शवण्यासाठी आपण आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी,दुःखद निधन संदेश मराठी आजी आपण बघू शकता . आपल्या आजीला श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण aaji death quotes in marathi {aaji bhavpurna shradhanjali in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी bhavpurna shradhanjali aaji in marathi, bhavpurna shradhanjali aaji, द्वितीय पुण्यस्मरण मराठी संदेश आजी पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
तू शिवलेल्या गोधडीची उब
आजही मला जाणवते
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
grandmother death quotes in marathi
आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी
हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे 😔
या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहे
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
दुःखद निधन संदेश मराठी आजी
व्रतवैकल्यांचा भांडार पोथी पुराणाचे सर
साऱ्या कुटुंबाचा आधार अशी माझी आजी
काय सांगू तिच्या हातातली चवदार जादू
चवदार तिची पुरणपोळी चविष्ट तिचे लाडू
अशी माझी आजी
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
aaji death quotes in marathi
आपली लाडकी आजी
तिला आज देवाज्ञा झाली
तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिवाराला दुःख झाले आहे 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
अजून म्हटलं की आठवतं
आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य
आजीचं तिच्या ताटातलं भरवणं
आणि त्यांच्या सोबत घडलेल्या
माझे संपूर्ण आयुष्य
आजी तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आजी तुझा हसरा चेहरा
तुझ्या मनाचा तो भोळेपणा
नाही दुखावलेस तू कधी कोणाला 😔
नाही केलास कधी तू मोठेपणा
सोडून गेलीस तू अचानक
येते खूप तुझी आठवण 😔
परत ये तू हीच अपेक्षा
🙏 आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो 🙏
परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो
आजी आज तू आमच्यामध्ये नाहीस 😔
परंतु तू नेहमी माझ्यासोबत असशील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझा सहवास जरी नसला आज
तरी तुझ्या स्मृती सुगंध देत राहतील 😔
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
नभ दाटून येतात पण वर्षा होत नाही
आजी तुझ्या आठवणी येतात पण
तुझा चेहरा मात्र दिसत नाही 😔
आता का बोलू तुला मी
गाय पुढे मागे वासरू
सांग आजी कसे मी तुला विसरू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

दुःखद निधन संदेश मराठी आजी

आजी तुम्ही सन्मानाने हे जीवन जगले 😔
तुमच्या पुण्य आत्म्यास परमेश्वर शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझे हे अचानक जाणे
आम्हाला कायमचे दुःख देऊन गेले
आजी आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे😔
तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हे आयुष्य क्षणभंगुर आहे
आजी तुझ्या जाण्याने मला कळाले😔
देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी असे कसे हे सर्व झाले
घात केला काळाने आजीला कायमचे दूर नेले
आजी तुझी आठवण कायम येत राहील😔
श्वास माझा जोपर्यंत सुरु राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
महिमा हा काळाचा काळच जाणे
दुःख झाले आम्हा तुमचे अचानक जाणे
घुमतात आजही आपले शब्द आमच्या कानी 😔
देताना आपल्याला श्रध्दांजली
आमच्या डोळ्यात येते पाणी 😔
आजी आपल्या दिव्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
शिखरामागे गेलेला सूर्य
नवी पहाट घेऊन पुन्हा येतो
परंतु ढगांपलीकडे गेलेला व्यक्ती😔
पुन्हा परत येत नाही
आजी तुझ्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जाणाऱ्या वेळेबरोबर जखमासुद्धा भरून येतील
जीवनभर आजी तुझ्या आठवणींना तोड कशाचीच नसेल 😔
तुझ्या आठवणी इतक्या गोड आहेत कि साखरही फिकी पडेल
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझे अस्तित्व सर्व काही होते
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर पर्व होते
माझ्याकडे सर्व असल्याची आज जाणीव आहे😔
परंतु आजी तुझे नसणे हीच आज उणीव आहे
आजी तझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तू संसार कष्टाने फुलविला
परंतु सोबत तुझी राहिली नाही आम्हाला 😔
वाट तुझी आजही आम्ही पाहतो
यावेस तू आजी पुन्हा जन्माला
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Glitch Text Generator

जड अंतःकरणाने मी
आजीच्या दिव्या आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी
यासाठी देवाकडे प्रार्थना करतो😔
भावपुर्ण श्रध्दांजली आजी
🙏 देव तुमच्या आत्म्यास शांती देवो 🙏
पुण्य आत्मा अनंतात आज विलीन झाली
आठवणीत आज ती अमर झाली
भावरूपी पुष्पांची ओंजळ वाहुनी 😔
देतो आम्ही आज श्रद्धांजली
🙏 आजी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपली आजी खूप चांगली होती
खूप प्रेमळ होती
आपल्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो 😔
मी आपल्या सोबत आहे
आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Aaji death quotes in marathi

आईनंतर तू सर्वात जवळची व्यक्ती होतीस आजी 😔
अशी अचानक सोडून गेलीस आठवण तुझी खूप येईल आजी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
काही जण आपल्या एवढे प्रिय असतात कि
ते आपल्या आयुष्यातून कधीच जाऊ नयेत असे वाटते
आजी सगळे बालपण तुझ्याकडून रामकृष्णांच्या गोष्टी ऐकण्यात गेले 😔
आजी तुझ्याशिवाय एक क्षण जगणे अवगड आहे
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मला तुझ्या आजीच्या दुःखद मृत्यूबद्दल कळले
हे ऐकून सर्वांना खूप वाईट वाटले😔
मी तुमच्या आजींना श्रद्धांजली वाहतो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपले ठरले होते ना आजी
तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस 😔
मग आज अचानक दूर लोटून का गेलीस
हे मला उमगतच नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझ्या जाण्याचे दुःख आहेच
परंतु इतक्या लवकर आम्हाला सोडून गेलीस 😔
याचे फार दुःख आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझ्या संस्कारांनी आणि शिकवणीने
संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवले
आजी तुझी कमतरता नेहमी जाणवत राहील 😔
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी काही गोष्टी तुला सांगायच्या राहून गेल्या
आता खूप दुःख होत आहे
तू लवकर मला सोडून गेलीस 😔
याचे दुःख हृदयाला छळते आहे
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुझी आजी खूप छान व्यक्ती होती
आणि चांगली माणसे कधीच मरत नाहीत
तर ती अमर होतात😔
आजी आपल्या आठवणीत सदा जिवंत राहील
आपल्या आजीला मनापासून श्रद्धांजली
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तू मला सोडून गेलीस
माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करून गेली
जी भरणे आता कोणालाही शक्य होणार नाही 😔
परमेश्वर आजीच्या पुण्य आत्म्याला शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज आपल्या जीवनातील हा कठीण प्रसंग आहे
परमेश्वराकडे इतकीच प्रार्थना करतो
परमेश्वर आपल्याला धेर्य देवो😔
मनापासून शोक व्यक्त करतो
आपल्या आजीच्या पुण्य आत्म्यास शांती मिळावी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
प्रत्येक क्षणी आहे मनी
आजी तुझीच आठवण
हीच आमच्या आयष्यातील😔
आहे अनमोल साठवण
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
या आयुष्याच्या प्रवासाचा आज शेवटचा स्टॉप आला
आज आपली आजी सर्वांना सोडून स्वर्गात गेली😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुझ्या आजींनी एक अद्भुत आयुष्य जगले
सर्वांसाठी ते एक उत्तम आदर्श आहेत😔
मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो
🙏 ॐ शांती 🙏
जे घडणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छे पुढे माणूस काही करू शकत नाही 😔
आपल्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 या दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य मिळो 🙏
एकदा गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही
परंतु त्या व्यक्तीची आठवण कायम येत राहते 😔
आजी देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
झाले ते खूप वाईट झाले
आज आजी आपल्यात नाही
विश्वासच बसत नाही😔
परमेश्वर आजीच्या आत्म्याला शांती देवो
आपल्या सपूर्ण कुटुंबाला
या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी धैर्य मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ऐसाचि जन्म मिळावा
शरीराचा सुरेख चंदन व्हावा
संपला जरी गंध त्याचा 😔
सुगंध सदा दरवळत राहावा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजीने सर्व परिवाराला सुखात ठेवले
अनुभवाने ती नेहमी सर्वांना मार्गदर्शन करायची
आजी तुझी कमतरता नेहमी भासत राहील 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी आज तुझा मौल्यवान सहवास हरवला
तुझ्या अचानक जाण्याने मी आज पोरका झालो 😔
परमेश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझी सावली होती
म्हणूनच वाटली नाही कोणाची भीती
साथ तुझी सुटेल कधी 😔
वाटलेच नव्हते ठायी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजीचा लाडका होतो मी
आजीचा आसरा होतो मी 😔
तरीही मला सोडूनि
का अशी गेली तू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
सर्वजण म्हणतात कि एक व्यक्ती गेल्याने जग थांबत नाही
पण त्या एका माणसाचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जग सोडून गेलीस तरीही तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही😔
आजी तुझ्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो 😔
ते आपल्या स्मरणात अमर राहतात
🙏 आजी तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या आजीला देवाज्ञा झाली हे कळाले
व्यक्त न करण्याएवढे दुःख झाले 😔
एका सुंदर व्यक्तीला देवाने लवकर बोलावले
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या आजीने नेहमीच सर्वांना प्रेम दिले
त्या खूप चांगल्या व्यक्ती होत्या 😔
आज त्या अनंतात विलीन झाल्या
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती मिळावी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझी लाडकी आजी माझी दुसरी आई
प्रेमळ माझ्या पांडुरंगाची रखुमाई 😔
आजी तुझ्या आत्म्याला शान्ति मिळो
🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏
आपल्या आजीच्या निधनाने आपण सर्वच दुखी आहोत
तुम्ही आजीवर खूप प्रेम करता हे मला माहित आहे 😔
आपल्या आजीच्या पवित्र आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजीला भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावी ?

मी आपल्या प्रियजनांच्या निधनावर आपली भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हार्दिक आभारी आहे. जर आपण आपल्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याच्या बद्दल सोचत असत असत तर माझे दोन विचार आहेत.

१. आपण आपल्या आजीला स्मृतींत ठेवण्यासाठी तिच्या जीवनाच्या गोष्टींचा आधार घ्या जे आपल्याला त्यांच्या बारेमध्ये आवडतील आणि त्यांच्या जीवनाची चंद्रकांतेच्या उजेडात दिसणार आहेत. तिच्या जीवनातील सुंदर आणि आधुनिक विचारांचे उदाहरण घ्या आणि त्यांच्या बारेमध्ये आपल्या कुटुंबीय आणि मित्र-जनांमध्ये ती स्मृतींच्या शेअर करा.

२. आपण आपल्या आजीला श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही विविध रीतीने वापरतो. आपण तिच्या लाडक्यांना स्मृतींत ठेवण्यासाठी एका छोट्या समारंभाच्या आयोजनात जाऊ शकता, ज्यामध्ये आपण तिच्या जीवनाचे खास उदाहरण देखील सामील होऊ शकता.

आजीला श्रद्धांजली देताना काय बोलावे ?

श्रद्धांजली देताना आपण आपल्या आजीला "श्रद्धांजली" या शब्दांचा वापर करू शकता. या शब्दाचा अर्थ आहे "आदराने आणि श्रद्धेसह जोपासणे". आपण त्यांच्या नावानं म्हणून त्यांना संबोधू शकता, उदा. "आजी, माझ्या श्रद्धेसह तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली!" या बाबतीत, आपण त्यांच्या जीवनाची काही गोष्टींची स्मृती दिली तर त्यांच्या मनात तोंडावलेली वाट उदवून दिली जाऊ शकते. आपण आपल्या भावनांचे वापर करून त्यांना संबोधू शकता ज्याने आपल्याला आपल्या आजीच्या स्मृतींना व्यक्त करायला मदत करेल.

आम्हाला आशा आहे कि aaji shradhanjali message in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य मराठी आजी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून bhavpurna shradhanjali aaji quotes in marathi,भावपूर्ण श्रद्धांजली आजी मराठी, आजी भावपूर्ण श्रद्धांजली असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आजी पुण्य स्मरण संदेश मराठी ,condolence message on death of aaji in marathi,आजी पुण्य स्मरण संदेश मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी