BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी | Bhavpurna Shradhanjali Mama In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली मामा {mama death quotes in marathi} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.आपले मामा आपल्या मुलांवर, परिवारावर, आपल्यावर खूप प्रेम करत असतात परंतु त्याच्या दुःखद निधनाने आपल्याला अत्यन्त दुःख होते आपल्या मामांना श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी {bhavpurna shradhanjali mama in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी दुःखद निधन संदेश मराठी मामा, भावपूर्ण श्रद्धांजली मामा संदेश मराठी, द्वितीय पुण्यस्मरण मराठी संदेश मामा पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

दुःखद निधन संदेश मराठी मामा

भावपूर्ण श्रद्धांजली मामा
जी हृदयात राहत होती
ती एकच मूर्ती होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ती होती
ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे मामा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा🙏💐
bhavpurna shradhanjali mama in marathi
असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐
प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मामा
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
दुःखद निधन संदेश मराठी मामा
काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले
तुझी आठवण येत राहील
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
माणूस किती किमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो दुसऱ्यांची किती मदत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते
आज अशा मौल्यवान माणूस हरवला
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
परिवार ज्याचे मंदिर होते
प्रेम ज्याची शक्ती होती
परिश्रम ज्याचे कर्तव्य होते
परमार्थ ज्यांची भक्ती होती
तुझ्या दिव्यआत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
जाण्याची वेळ नव्हती
थांबण्यासाठी खुप होते
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो ?
रडविले तु आम्हाला
देवापुढे खरंच कुणाचं चालेना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मामा🙏💐🌼
तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा🙏
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
आपले लाडके मामा ____ यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मामा

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏
तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
मामा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे
मामा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Small Text Generator

कोणाशी वाईट वागला नाहीस
तू होता माणूस भला
आमच्या जीवाला मात्र असा
तू चटका लावून गेला
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐
अश्रृंचे बांध फुटूनी
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐
मृत्यू हा जीवनाचा अंत नाही
एक नव्या जिवनाची सुरुवात आहे
तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐🌼
डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी
माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं
ते आज मला सोडून गेले
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुमची येत राहिल
मामा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली मामा ||🙏💐
हे विधात्या पुरे पुरे रे
दुष्ट खेळ हा सारा
आकाशातून पुन्हा निखळला
एक हासरा तारा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐

आपल्या मामाला भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावी ?

मामाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण त्यांच्या जीवनाच्या स्मृतींना आणि त्यांच्या जीवनातील उत्कृष्ट गुणांना आदरात्मक टोळा देऊ शकता. त्यांच्या जीवनातील सुंदर आणि आदर्शपूर्ण कामांना आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या स्मृतींना आयोजित केलेल्या एक संगणकावर टाइप करून त्यांच्या नावानं श्रद्धेसह टोकावं शकता. तसेच, त्यांच्या जीवनातील क्षणांचे आठवण असलेल्या एक लेख लिहून तो त्यांच्या नावानं दिल्यानंतर तो संगणकावर अपलोड करून त्यांच्या स्मृतींची माझी श्रद्धा व्यक्त करू शकता. आपण त्यांच्या जीवनात सुख, शांतता आणि शांतीच्या क्षणांच्या लेखांना टाकून आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करू शकता.

मामाला श्रद्धांजली देताना काय बोलावे ?

मामाला श्रद्धांजली देताना आपण त्यांचे जीवन, कार्य, आणि उत्कृष्ट गुण याबाबत अभिवादन करू शकता. त्यांच्या जीवनातील अनुभवांची मर्यादा करून त्यांच्यासाठी समर्पित असलेले विचार व्यक्त करावे. आपण त्यांचे जीवनातील स्मृतींच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना याद करून त्यांच्यासाठी आशीर्वाद देता येऊ शकता. आपण त्यांचे जीवनात एक असंख्य संगणक आणि शिक्षण काम आहेत हे स्पष्ट करून त्यांना गौरवान्वित करू शकता. तसेच, आपल्या मामाच्या चारित्रिक विशिष्टतेची मान्यता करून त्यांच्यासाठी प्रशंसा करावी आणि त्यांचे चारित्रिक उत्कृष्टता आणि आदर्श जीवनाचे अर्थ समजून त्यांना स्मृतींना आणण्यास अपेक्षा द्या.

आम्हाला आशा आहे कि condolence message in marathi mama | प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मामा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून bhavpurna shradhanjali mama,भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मामा संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पुण्यस्मरण मराठी संदेश मामासाठी ,mama death anniversary quotes in marathi ,punyatithi quotes in marathi for uncle आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी