BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई | Bhavpurna Shradhanjali Aai In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी {mother death quotes in marathi} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.आई आपली खूप काळजी घेते. आपल्यावर प्रेम करते. त्यामुळे आईचे आपल्या मनात एक विशिष्ठ स्थान असते. पण आईचे दुःखद निधन झाल्यावर आपल्या खूप वाईट वाटते. तेव्हा आपल्या मनाच्या भावना दर्शवण्यासाठी आपण आई भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी,स्मृतिदिन संदेश मराठी आई आपण बघू शकता . आपल्या आईला श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी आई {miss u aai status in marathi after death} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी दुःखद निधन संदेश मराठी मामा, भावपूर्ण श्रद्धांजली मामा संदेश मराठी, द्वितीय पुण्यस्मरण मराठी संदेश मामा पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

Miss u aai status in marathi after death

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
जीवनात संकटे असो किंवा असो कोणता आनंद
मनाला असो चिंता कशाची आठवण येते फक्त आई तुझी
आता जगू कसा मी आई का गेली सोडूनी
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
miss u aai status in marathi after death
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते
कपाटातील तुझी साडी पाहिली की
तुझी खूप आठवण येते
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
bhavpurna shradhanjali aai in marathi
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील
आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे!
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
mother death quotes in marathi
आई तुझ्या आठवणींशिवाय
माझा एकही दिवस जात नाही
का गेलीस तू मला सोडून
आता मला तुझ्याशिवाय
अजिबात करमत नाही
तुझ्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आई तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे
ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला अशा ठिकाणी ठेवल आहे
जिथून त्या आपल्याला पाहत असतील
त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये
त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आई इतके जवळचे या जगात कोणीही नव्हते
मला जन्म दिलास तू तुझे उपकार
सात जन्मातही फिटणार नाहीत
हृदयातून तुझ्या आठवणी कधीही मिटणार नाहीत
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आईच्या जाण्याने प्रेमाची मायेची काळजीची
अशी पोकळी निर्माण झाली आहे
जी भरून काढणे कोणालाही शक्य होणार नाही
आईच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी

काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले
तुझी आठवण येत राहील
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील
भावपूर्ण श्रद्धांजली आई 🙏💐🌼
तुमची आई एक महान आई होती
ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती
आणि करत राहील
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
आई तुझा आवाज आता कानी पडणार नाही
याचे दु:ख होत आहे पण तू जिथे असशील तिथे
माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
फक्त तुम्हीच नाही तर
आज आम्ही पण आई गमावली आहे
कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या
आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवू
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
ढग येतात पण पाऊस पडत नाही
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू
सांग आई मी तुला कसे विसरू
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
कोठेही न मागता मिळालेलं
भरभरुन वरदान म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई
तुझी आठवण कायम येत राहील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

Font Changer Online

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या आईने एक चांगले जीवन जगले आहे
त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते
त्या सदा आपल्या आठवणीत जिवंत राहतील
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आता तू नसलीस तरीही
आठवण तुझी येत राहील
तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याशिवाय
झोप मला कशी येईल
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आई 🙏
आई तु अद्भुत हे जीवन जगले
जीवनात तू बरेच धडे मला शिकवले
तुझ्या आठवणी कायम हृदयात राहतील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

आई पुण्यतिथि मराठी

मृत्यू हा जीवनाचा अंत नसून
तुमच्या आईच्या एका नव्या
जीवनाची सुरुवात आहे
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अश्रृंचे बांध फुटूनी
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आठवीता सहवास आपला
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते
अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
जड अंतःकरणाने
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
पुन्हा हातात हात घेऊन
तुझ्यासोबत चालता येणार नाही
पण मला माहीत आहे तू
कायम माझ्या सोबत असणार आहेस
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
मृत्यू हा जीवनाचा अंत नाही
एक नव्या जिवनाची सुरुवात आहे
तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

आम्हाला आशा आहे कि aai shradhanjali message in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य मराठी आई आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून death anniversary quotes for mother in marathi,missing you mom quotes death in marathi, प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आई असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आई पुण्य स्मरण संदेश मराठी ,condolence message on death of mother in marathi,आई पुण्य स्मरण संदेश मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी