BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा | Grandfather Death Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा {grandfather death quotes in marathi} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.आपले आजोबा आपल्या मुलांवर, परिवारावर खूप प्रेम करत असतात परंतु त्याच्या दुःखद निधनाने आपल्याला अत्यन्त दुःख होते आपल्या आजोबांना श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा {grandfather death anniversary quotes in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजोबा, भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा संदेश मराठी, आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा

आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
अजून म्हटलं की आठवतं
आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य
आजीचं तिच्या ताटातलं भरवणं
आणि त्यांच्या सोबत घडलेल्या
माझे संपूर्ण आयुष्य
आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
Grandfather Death Quotes In Marathi
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात
आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा
तुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते
चांगले लोक कधी मरत नाहीत
ते आपल्या आठवणींमध्ये अमर होतात
त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची कमी
आपल्याला जाणवेल
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
grandfather death anniversary quotes in marathi
आठवण काढतो तुमची पुण्यतिथीनिमित्त
ह्यांना तुझं प्रेम तुमच्यासाठी एकचित्त भेटले आहोत
आपण अनेकदा स्वप्नात भेटू
कधीतरी एकदा व्यक्तिशः तुमच्या दुसऱ्या जन्मात
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपले लाडके ____ यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
देव तुमच्या आजोबांच्या आत्म्याला शांती देवो
आपल्यामध्ये नाहीत पण ते
नेहमी आपल्या आठवणींमध्ये राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

grandfather death anniversary quotes in marathi

तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी
माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं
ते आज मला सोडून गेले
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुमची येत राहिल
आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
मला माहित आहे की
तू तुझ्या आजोबांवर खूप प्रेम करतोस
त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात
एक पोकळी निर्माण झाली आहे
ते सदैव आपल्यासाठी एक आदर्श राहतील
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
पुन्हा हातात हात घेऊन
तुझ्यासोबत चालता येणार नाही
पण मला माहीत आहे तू
कायम माझ्या सोबत असणार आहेस
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
तुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते
चांगले लोक कधी मरत नाहीत
ते आपल्या आठवणींमध्ये अमर होतात
त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची कमी
आपल्याला जाणवेल त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!

Tiny Text Generator

जी हृदयात राहत होती
ती एकच मूर्ती होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ती होती
ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे आजोबा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐

आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

जन्म मृत्यूचा फैसला
कोणीच करत नाही
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख
काही केल्या पचत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आज माझा प्रत्येक शब्द
ज्वालाकांड घडविणारा ठरो
हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या
जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

आपल्या आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावी ?

आपण आजोबांच्या स्मरणात राहण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ इच्छित असल्यास, खालीलपैकी काही उपाय आपल्याला मदत करू शकतात:

१. तुमच्या आजोबांच्या फोटो घेऊन त्यांच्या स्मरणात राहा: आपण आपल्या आजोबांच्या फोटो घेऊन त्यांच्या स्मरणात राहू शकतो. तुमच्या घरात एक ठिकाणी फोटो ठेवून, दिवसभर ते पाहण्याचा प्रयत्न करा. ते आपल्या सामोर असतील असतील वाटतील आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यासाठी अनुमती देणारी वातावरण तयार करेल.

२. आजोबांच्या स्मरणांच्या विषयावर चर्चा करा: तुमच्या कुटुंबातील सदस्य आजोबांच्या स्मरणांच्या विषयावर चर्चा करत असल्यास, ते सर्वांना त्यांच्या स्मरणांच्या विषयावर बोलायला मिळणार आहेत. ते त्यांच्या जीवनाचे उत्कृष्ट घटने, त्यांच्या सुविधांचे वर्णन, त्यांच्या शैली आणि त्यांच्या मूल्यांच्या बाबतीत बोलू शकता.

आजोबांना श्रद्धांजली देताना काय बोलावे ?

आजोबांना श्रद्धांजली देताना तुम्ही त्यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या महत्वावर आधारित बोलू शकता. खालील उदाहरणे तुमच्या मदतीसाठी असू शकतात:

1. तुम्ही त्यांच्या प्रेम, जीवनशैली, संघर्ष आणि जीवनाचे अनुभव बद्दल बोलू शकता.

2. तुमच्या आजोबांच्या यशाचे, योगदानाचे, समाजसेवेचे वर्णन करू शकता.

3. तुम्ही त्यांच्या जीवनात बदल करणार्या घटनांचे वर्णन करू शकता.

4. तुमच्या आजोबांना तुमच्या जीवनात जो आशिर्वाद मिळाला तो बद्दल बोलू शकता.

5. तुमच्या आजोबांच्या अध्ययन कौशल्य, शैक्षणिक करिअर, व्यवसाय आणि कामाचे बाबत बोलू शकता.

आपण तुमच्या आजोबांच्या जीवनावर आधारित आणि तुमच्या भावना व्यक्त करण्यात स्वतंत्र आहात, याची काळजी घ्या आणि तुमच्या मनातील भावना बोला.

आम्हाला आशा आहे कि आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | grandfather death quotes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी