BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

Marathi Quotes, Suvichar |500+ मराठी सुविचार ,स्टेटस

Marathi quotes ,सुविचार मराठी (Marathi suvichar) किंवा मराठी स्टेटस (Marathi status) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ठ नविन मराठी सुविचार (Suvichar in marathi) किंवा मराठी सुविचार छोटे (Marathi motivational quotes) पाहायला मिळतील.आपली मातृभाषा मराठी तरी हे मराठी टेटस किंवा स्टेटस मराठी (Attitude shayari marathi) आपल्याला नक्की आवडतील.सुंदर सुविचार मराठी (Changle vichar marathi) आणि मराठी सुंदर विचार (Nice thoughts in marathi) आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कार्य करतात.हा मराठी कडक स्टेटस (Thoughts on life in marathi) शेयर करा.

अश्या प्रकारे येथे दिलेले 200 मराठी सुविचार (Motivational मराठी सुविचार) आणि त्याचबरोबर वेळ मराठी स्टेटस (Marathi status on life attitude),सोपे मराठी सुविचार (Caption in marathi) आणि मराठी सुविचार फोटो (Royal attitude status in marathi) आपल्याला कसे वाटले हे यावरील प्रतिक्रिया जरूर कळवा.आशा आहे कि आपण हे मराठी सुविचार संग्रह {100 Suvichar in marathi} आपल्या मित्रमैत्रिनींना पाठवायला विसरू नका.

Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

या लेखात दिलेले Motivational मराठी सुविचार (Motivational quotes in marathi for success) आणि मराठी प्रेरणादायी विचार (Inspirational quotes in marathi) आपल्याला नक्की आवडले असतील

Motivational Quotes In Marathi
आकाशाला गवसणी घालायची असेल
तर अपमान सहन करायला शिका 😊
उद्या यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारी
स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील✔
सर्व काही संपून गेले
असं जेव्हा आपल्याला वाटतं 😊
तीच खरी योग्य वेळ असते
नवीन काहीतरी सुरू करण्याची✔
समुद्रातील चक्रीवादळापेक्षा 😇
मनातील भावनिक वादळे
अधिक भयानक असतात✔
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करा
सर्वजण तुम्हाला वेडा म्हणाले तरी चालेल 😊
कारण स्वप्नांसाठी वेडी माणसेच इतिहास घडवतात
आणि शिकलेली माणसे तो इतिहास वाचतात✔
जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच वाटतो 😊
जेव्हा सर्वजण तुमच्या पराजयाची वाट पाहत असतात✔
पराभवाने कधीही खचून जाऊ नका 😊
जर एक बीज काळ्याकुट्ट जमिनीतून
उगवू शकते तर तुम्ही का नाही✔
आपण जीवनात काय मिळवले 😇
याच्यावर कधीही गर्व करू नये
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर 😊
सर्व प्यादे आणि राजा
एकाच डब्यात ठेवले जातात✔

त्याच्याकडे कोणी बघितलं नाही म्हणून
सुगंधी चाफ्याचं कधी अडलं नाही 😊
पानांनीही त्याची साथ सोडली
तरीही चाफ्याने बहारने सोडले नाही✔
तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आला असला
तर यात तुमचा काहीही दोष नाही 😊
परंतु जर तुम्ही गरीब म्हणूनच मरण पावला
तर हा नक्कीच तुमचा दोष आहे✔
एकदा तुमचं कर्तत्व सिद्ध झालं की 😊
तिरस्काराने बघणाऱ्या नजराही
आदराने झुकू लागतात✔
तुमच्या स्वप्नांवर जर ही दुनिया हसत नसेल 😊
तर तुमची स्वप्न खूपच लहान आहेत हे नक्की✔
जोपर्यंत जहाजाच्या आत मध्ये पाणी येत नाही
तोपर्यंत समुद्राचे संपूर्ण पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही 😊
त्याचप्रमाणे जीवनातील कोणताही नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही
जोपर्यंत तुम्ही त्याना तुमच्या मनात प्रवेश देत नाही✔
जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला 😇
एकही समस्या उद्भवत नसेल
किंवा एकही प्रश्न पडत नसेल 😊
तर आपण आयुष्याचा प्रवास
चुकीचा मार्गावरून करत आहोत हे लक्षात घ्या✔
जेव्हा तलाव पाण्याने संपूर्ण भरलेला असतो 😇
तेव्हा मासे किड्यांना खात असतात
परंतु जेव्हा तलाव संपूर्ण आटतो
तेव्हा किडे माश्यांना खात असतात 😊
संधी प्रत्येकाला मिळत असते
फक्त आपली संधी येण्याची वाट पहा✔

जगावे असे की जीवन कमी पडेल 😇
हसावे असे की दुखाचा विसर पडेल
नशिबात असेल ते नक्कीच मिळेल 😊
परंतु प्रयत्न इतके करावे की
परमेश्वराला देणे भागच पडेल✔
आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका 😊
कारण एका मोठ्या विजयात
तुमचे सर्व पराभव पुसून टाकण्याची ताकद असते✔

Good Thoughts In Marathi | चांगले विचार स्टेटस मराठी

या लेखात दिलेले सकारात्मक विचार मराठी (Marathi good thoughts sms) आणि श्रेष्ठ विचार मराठी (Good thoughts in marathi for students) आपल्याला नक्की आवडले असतील.

Good Thoughts In Marathi
एखाद्या व्यक्तीची खरी ओळख 😇
त्याच्या चेहऱ्यावरून किंवा कपड्यांवरून नव्हे
तर त्याची वागणूक आणि त्याच्या गुणांवरून होत असते✔
चांगल्या गोष्टीतून चांगल्याची निर्मिती होते 😇
तसेच वाईट गोष्टीतून वाईटाची निर्मिती होते✔
पाण्याचा एक थेंब मातीत पडला तर तो नष्ट होतो
जर तो हातावर पडला तर चमकतो 😇
जर शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती होतो
थेंब तोच असतो फरक फक्त त्याच्या सोबतीचा असतो✔
दुसऱ्या कोणीतरी काही करायला पाहिजे 😇
यापेक्षा मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे
हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यातील खूप प्रश्न सोडवतो✔
आपल्या जीवनात कोणत्याच मर्यादा नाहीत सीमा नाहीत 😇
जीवनात तेवढ्याच मर्यादा सीमा आहेत
ज्या आपण आपल्या मनात निर्माण करतो✔

प्रामाणिक विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते 😇
एक सुट्टी ही त्याच्यासाठी
नवीन काहीतरी शिकण्याची एक संधी असते✔
आयुष्यात जर सामर्थ्यवान आणि यशस्वी बनायचे असेल 😇
तर प्रामाणिकपणे कष्ट करायला शिका✔
एखाद्याला समाजवण्यापेक्षा त्याला समजून घेणे हीच खरी कसोटी असते 😇
कारण एखाद्याला समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो
तर एखाद्याला समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा लागतो✔
एखादा शत्रू तुम्हाला जेवढा त्रास देत नाही 😇
त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला तुमचे नकारात्मक विचार देतात✔
कोणतेही कार्य करताना
समस्या अडथळे हे येतच असतात 😇
म्हणूनच शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहा
तुम्हाला यश नक्कीच मिळेल✔
जीवनात यशस्वी होण्यासाठी
यशस्वी होण्याची तुमची इच्छा 😇
अपयशी होण्याच्या भीती पेक्षा
जास्त अतूट असली पाहिजे✔
नशीबवान तो ज्याला संधी मिळते 😇
बुद्धिमान तो जो संधी निर्माण करतो
खरा यशस्वी तोच जो संधीचे सोने करतो✔

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल
तर डोक्याचा उपयोग करा 😇
आणि आयुष्यात इतर कोणाला जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा✔
चुकणे ही आपली प्रकृती 😇
चूक मान्य करणे आपली संस्कृती
आणि ती चूक सुधारणे हीच खरी प्रगती✔
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न मोफत असतात 😇
पण या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी
प्रत्येकाला मोठी किंमत मोजावी लागते✔
लाखो लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी 😇
लाखो लोकांना पेक्षा काहीतरी वेगळं करावे लागते✔

Marathi Status On Life | मराठी स्टेटस जीवन | मराठी स्टेटस आयुष्य

या लेखात दिलेले जीवनावर मराठी स्टेटस (Life status in marathi) आणि सुंदर विचार स्टेटस मराठी (Life quotes in marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Marathi Status On Life
कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये ✌
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात
तर काहींना नाही✔
विश्वास हा एखाद्या खोडरबर प्रमाणे असतो ✌
आपण केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो घटत जातो✔
आपण जीवन किती जगलो ह्यापेक्षा ✌
आपण जीवन कसे जगलो हे खूप महत्त्वाचे आहे✔
आयुष्यातील सर्वच प्रश्न सुटत नाहीत ✌
परंतु काही प्रश्न विसरलो की ते लगेच सुटतात✔

आठवणींचा आनंद देतो तो आपला भूतकाळ ✌
स्वप्नांचा आनंद देतो तो आपला भविष्यकाळ
परंतु जीवनाचा खरा आनंद देतो तो आपला वर्तमानकाळ✔
जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे ✌
उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे
हे नक्कीच आपल्या हातात असते✔
जेव्हा आयुष्यात पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत ✌
तेव्हा काही क्षण हे एकांतात व्यतीत करावेत
कारण तेव्हा आपला संवाद आपल्या अंतरात्म्याची होत असतो✔
कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची किंमत करू नका ✌
कारण काळ हा इतका बलशाली आहे की
तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो✔
बनावे तर सोन्या समान मौल्यवान बनावे ✌
कारण सोन्याचे असंख्य तुकडे केले
तरीही सोन्याचे मूल्य कमी होत नाही✔
खोटेपणा हा अपुऱ्या चादरी सारखा असतो ✌
खोटेपणाची चादर तोंडावर ओढून घेतली
तरी लगेच पाय उघडे पडतात✔
एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचार करण्यासाठी वेळ द्या ✌
परंतु एकदा ती गोष्ट करण्याची वेळ आली की स्वतःला पूर्णपणे झोकून द्या✔
आयुष्यात ती लोकांना कधीच विसरायचे नाही
पहिले ज्यांनी तुम्हाला संकट काळी मदत केली ✌
दुसरे ज्यांनी तुमच्या संकटकाळी पळ काढला
तिसरे ज्यांच्यामुळे तुमच्यावर संकट आले✔
आयुष्यात काही लोक असे असतात
जे फक्त गरज लागल्यावर आपल्या आठवण काढतात ✌
परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका
कारण अंधार झाल्यावरच मेणबत्ती ची आठवण येते✔
आपले जीवन हे गरजेनुसार जगा आपल्या इच्छेनुसार नाही ✌
कारण गरज तर फक्त गरिबांचे पूर्ण होते
कितीही श्रीमंत असला तरी इच्छा नेहमी अपूर्णच राहते✔
मोजक्याच दिवसांचे आयुष्य असते
अस्तित्व आजचे कदाचित उद्या नसते ✌
म्हणूनच जगावे असे हसून खेळून की
कारण उद्या काय होईल ☺
हे कोणालाच माहीत नसते✔
आपल्या जीवनातील दुःख हे 1% लोकांनी व्यक्त करा ✌
कारण 50% लोकांना तुमची काहीच पर्वा नसते
आणि उरलेल्या 49% लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो✔

Attitude Quotes In Marathi | रॉयल मराठी स्टेटस

या लेखात दिलेले मराठी स्टेटस attitude (Marathi attitude status) आणि रुबाबदार स्टेटस मराठी (Marathi attitude dialogue) आपल्याला नक्की आवडले असतील

Attitude Quotes In Marathi
जे लोक माझी परीक्षा घेण्याचे प्रयत्न करतात 😎
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ आहे✔
जर तुम्हाला कोणी Reject केले तरी जराही वाईट वाटून घेऊ नका 😎
कारण सामान्य लोकांना महागड्या वस्तू परवडत नाहीत
त्यांची तेवढी ऐपत नसते✔
यशस्वी होण्यासाठी इतके प्रयत्न करा की 😎
तुम्हाला हरवण्यासाठी कट रचले गेले पाहिजेत✔

कितीही अभ्यास करूनही 😎
न समजणारा Subject म्हणजे आपण✔
इतिहास साक्षीदार आहे 😎
खवळलेल्या महासागराचा
कधी शांत दिसणाऱ्या व्यक्तीचा ☺
कधीही नाद करू नये
दोघेही तुम्हाला बुडवून टाकण्याचे सामर्थ्य ठेवतात✔
सूड घ्यायची सवय मला पण नाही 😎
पण काय करणार
ज्यांची माझं नाव घ्यायची पण लायकी नाही ☺
आजकाल ते पण नडायला लागलेत✔
कौतुक असो किंवा टीका असो 😎
स्पष्टपणे तोंडावर बोलायला शिका✔
तुमचा pattern कोणताही असला तरी 😎
आमच्या नादी लागला तर
पॅटर्न सहित पद्धतशीर हिशोब केला जाईल✔
विषय किती वाढवायचा आहे तुम्ही ठरवा 😎
तुमचा विषय कधी कुठे आणि कसा मिटवायचा हे आम्ही ठरवतो✔
आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं 😎
कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही✔
ती आयुष्यातून निघून गेली 😎
आणि आयुष्यातील सर्व अडचणी निघून गेल्यासारखे झाले✔
जर कोणताही खिळा वारंवार टोचत असेल 😎
तर त्याला ठोकलेले कधीही चांगले✔
जर कोणाला माझ्यापासून काही प्रॉब्लेम असेल 😎
तर हे कायम लक्षात ठेवा
तू तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही✔

एटीट्यूड तर मला पण दाखवता येतो 😎
फक्त आपल्यात फरक एवढाच आहे
तुम्ही मस्ती दाखवता आणि मी शिस्तीत दाखवतो✔
सर्वजण म्हणतात मी खूप बदललोय 😎
कारण आजकाल इतरांच्या सवडीनुसार न जगता
मी स्वतःच्या आवडीनुसार जगतो✔
तुला पाहून दाखवण्यासारखं खूप काही होतं माझ्याकडे 😎
पण मी बोलून नाही तर करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो✔

Taunting Quotes On Relationships In Marathi | टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

या लेखात दिलेले लायकी स्टेटस मराठी (Changle vichar marathi) आणि जीवन सुविचार मराठी (Changle vichar marathi status) आपल्याला नक्की आवडले असतील.

Taunting Quotes On Relationships In Marathi
माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली 😏
कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात ✔
जे लोक तुम्हाला पाठी मागे बोलतात 😏
त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि नेहमी पाठीच राहणार 😇
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे✔
रुद्राक्ष असो वा माणूस असो 😏
खुप अवघड असत एकमुखी भेटणं✔
बोलून विचार करण्यापेक्षा 😏
बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला ✔
आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात 😏
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल ✔
आपला कोणी तिरस्कार करत असेल तर त्याला 😏
तीन पैकी एक कारण असते
एक: त्यांना तुमची भीती वाटते 😇
दोन: ते स्वतःचा तिरस्कार करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असते ✔
माणसाजवळचा नम्रपणा संपला कि 😏
त्याच्या जवळची माणुसकीच संपली असे समजावे✔
चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल 😏
फक्त त्यासाठी आपल्याकडे
बर्फ तयार होई पर्यंत संयम असायला पाहिजे✔
आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर 😏
काट्याना सामोरे जावंच लागणार✔
इकडच्या गोष्टी तिकडे 😏
आणि नंतर गावभर करण्यात
ई-मेल पेक्षा female पुढे असतात✔
आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका 😏
कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा
तमाशा बघायलाच जास्त आवडतो✔
जर आपले भविष्य घडवायचे असे तर 😏
आपला भूतकाळ कधी विसरू नका✔
प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही 😊
आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही✔

कोण तरी म्हणाले 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' 😊
मी म्हणालो 'मला नकोच आहे '✔
मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो 😊
पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही✔
ज्यांच्याकडे Heart नाहीये 😊
आजकाल ते पण Hurt होतात✔

Positive Thoughts In Marathi | मराठी प्रेरणादायी सुविचार

या लेखात दिलेले प्रेरणादायी संदेश मराठी (Positive thinking in marathi) आणि शांत स्वभाव स्टेटस मराठी (Positive vichar marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Positive Thoughts In Marathi
आपल्या निर्णयावर नेहमी 😊
ठाम राहायला शिकावे
मग तो निर्णय चुकला तरीही😇
काही हरकत नाही
स्वतःवर मनगटावर विश्वास असला की
आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते✔
शुन्यालाही खूप किंमत असते 😊
तुम्ही फक्त त्याच्यापुढे उभे राहून तर बघा✔
जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा 😊
काहीच हाती पडत नाही
तेव्हा मिळतो तो खरा अनुभव✔
एकमेकांविषयी दुसऱ्यापाशी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला 😊
तुमच्या मधील खूप सारे गैरसमज दूर होतील
आणि प्रेम जिव्हाळा नक्कीच वाढेल✔
आपल्या पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्याच असतात 😊
ज्या मोठमोठी जहाजे बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात✔
माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्यांची
दोनच कारणे असतात 😊
एक म्हणजे कोणताही विचार न करता आपण कृती करतो
आणि दुसरे म्हणजे योग्य वेळी कृती करण्याऐवजी आपण विचार करत बसतो✔
वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा 😊
आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते
जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने निघूनही जातात
वादळे महत्वाची नसतात😇
तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो
आणि त्यातून कश्या अवस्थेत बाहेर येतो हा असतो✔
दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवतात 😊
एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तके
आणि दुसरी आयुष्यात भेटलेली माणसे✔
जीवनातील सर्व चिंता आणि तणाव दूर करण्याचा रामबाण उपाय 😊
डोळे बंद करून शांत बस आणि जोरात म्हणा उडत गेले सगळे✔
जर सर्व दुनिया तुम्हाला नावे ठेवण्यात हिणवण्यात व्यस्त असेल तर 😊
तुम्ही स्वःताचे नाव कमविण्यात व्यस्त रहा✔
माणसाने एकावेळी एकच कार्य करावे 😊
पण असे करावे कि
संपूर्ण जग त्या कामाची दखल घेईल✔
कधीही कोणत्याही व्यक्तीच्या भावनांसोबत खेळू नका 😊
कारण तुम्ही हा खेळ जिंकलात तरीही समोरच्या व्यक्तीला
तुम्ही संपूर्ण आयुष्यभरासाठी हरवून बसाल✔
आपले जीवन हे एक बुद्धिबळासमान खेळ आहे 😊
जर या खेळात टिकून राहायचा असेल
तर आपल्याला योग्य चाली रचत चालाव्याच लागतील✔
आयुष्यात लक्ष्य नेहमी मोठे ठेवा कारण 😊
चंद्र मिळवण्यासाठी धरलेला नेम जरी चुकला तरी
तरी एखादा तारा आपल्याला नक्कीच मिळेल✔
अपमानाच्या पायऱ्या सर करूनच 😊
ध्येयाचे शिखर चढायचे असते✔
सुखात आयुष्य जगण्याचे खरे कौशल्य त्यात असते 😊
ज्यात जमिनीवर राहूनही आकाशात उंच उडायचे असते✔

Karma Quotes In Marathi | रुबाब स्टेटस मराठी

या लेखात दिलेले कर्म स्टेटस (Karma shayari) आणि कर्मा कोट्स (Konich konach nast status in marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Karma Quotes In Marathi
तुम्ही दुसऱ्यासाठी कितीही काही केले तरी ते नेहमी कमीच पडते 😇
कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत
असत्य गावभर फिरून आलेले असते✔
जर एखाद्या व्यक्तीला फसवण्यात तुम्ही सफल झाला 😇
तर ती व्यक्ती मूर्ख आहे असा गैरसमज करू नका
त्या व्यक्तीच्या विश्वासाला तुम्ही पात्र नाही असा त्याचा अर्थ आहे✔
निसर्गाचा हाच नियम आहे
जे पेराल तेच उगवते 😇
तसेच तुम्ही जे दुसऱ्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल
मग ते इज्जत असो वा धोका✔
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो 😇
मात्र रिकामा खिसा या दुनियेतील खरी माणसे दाखवतो✔

आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी दोनच गोष्टी करा 😇
एक म्हणजे तुम्ही जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा
दुसरा म्हणजे कोणी चूक केली त्याला माफ करा✔
आपण कोणाचे तरी वाईट केल्यावर 😇
स्वतःचे ही कधीतरी वाईट होणार आहे हे लक्षात ठेवा✔
जर तुम्ही नशिबावर विश्वास ठेवाल तर
परमेश्वराकडून तुम्हाला मागावे लागेल 😇
जर तुम्ही कठोर परिश्रम कराल तर
परमेश्वराला तुम्हाला द्यावेच लागेल✔
जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या सोबत होऊ नये असे वाटत असेल 😇
तर ती गोष्ट दुसऱ्या कोणासोबत ही करू नका✔
उशिरा का होईना 😇
आपण केलेल्या कर्माचे फळ
आपल्याला नक्कीच मिळते✔
आपण या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा 😇
आपल्याला याच जन्मात मिळते
यालाच आपण karma असे म्हणतो✔
दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे खऱ्या अर्थाने जिवंत आहेत 😇
बाकी सर्व माणसे जिवंत असूनही मृत आहेत✔
आपण केलेल्या कर्माला घाबरा 😇
कारण झालेल्या चुकीसाठी एक वेळ देव माफ करील
पण आपले कर्म कधीच नाही✔
जर तुमचे कर्म चांगले असतील तर 😇
तुमचे नशीब तुमचे दास बनून राहील✔
कर्माकडे प्रत्येक व्यक्तीचा पत्ता असतो 😇
जरी तो बेघर असला तरी✔

Personality Status In Marathi | नविन मराठी स्टेटस

या लेखात दिलेले मराठी छान स्टेटस (Respect status in marathi) आणि गरज संपली की स्टेटस (Self respect status marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Personality Status In Marathi
स्वतःचे जीवन स्वतःच्या तत्त्वांवर जगले पाहिजे 😎
कारण दुसऱ्याच्या इशाऱ्यावर तर सर्कस मधील सिंह पण नाचतो✔
जंगलात कधीच निवडणुका होत नाहीत 😎
तरीही सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते
कारण त्याच्याजवळ असलेल्या सामर्थ्यामुळे✔
स्वतःला कधीही एकटे समजू नका 😎
कारण जेव्हा पासून मी एकटा चालू लागलो
तेव्हाच मला कळाले की मी कोणा पेक्षा कमी नाही✔
वाईट व्यक्तींची वाईट आणि चांगल्या व्यक्तींशी चांगले वागतो 😎
हाच माझा एटीट्यूड आहे✔
हरायला मला आवडत नाही 😎
म्हणून मी जिंकण्याची सवय लावून घेतली आहे✔
आजकाल मी कोणावरच रागवत नाही 😎
मी फक्त त्यांना दुर्लक्षित करतो✔
माझी एक जुनी सवय आहे 😎
एक वेळ मी सर्वांच्या मागे राहील
पण कधीही कोणाच्या पुढे पुढे करणार नाही✔
गर्व होता समुद्राला की तोच संपूर्ण विश्व बुडवू शकतो 😎
एवढ्यात तेलाचा एक थेंब आला आणि त्यावर सहज तरंगून निघून गेला✔
जे प्रवाहाविरुद्ध एकटे उडण्याचे सामर्थ्य ठेवतात 😎
त्यांचेच पंख खूप मजबूत असतात✔
तुम्हाला जर यशस्वी बनायचे असेल 😎
तर यशस्वी लोकांच्या संगतीत राहावे लागेल✔
यशाची खरी किंमत त्यालाच विचारा 😎
ज्याने रात्रीचा दिवस करून हे यश मिळवले आहे✔
मी कधीच कोणाला कमी समजत नाही 😎
फक्त मला कमी समजण्याची चूक सर्वजन करतात✔
जी माणसे स्वतःच्या घामाच्या शाईने आपली स्वप्ने लिहितात 😎
त्यांच्या नशिबाची पाणी कधीच कोरी राहत नाहीत✔

Success Quotes In Marathi | मराठी स्टेटस प्रेरणादायी

या लेखात दिलेले प्रेरक विचार मराठी (Marathi thoughts on success) आणि मराठी सुविचार संग्रह (Motivational sms in marathi for success) आपल्याला नक्की आवडले असतील.

Success Quotes In Marathi
छापलेली पुस्तके वाचल्याने पुस्तकी ज्ञान मिळते
जीवनाचे पुस्तक वाचल्याने अनुभवाचे ज्ञान मिळते 😊
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात
परंतु जीवनाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो✔
एखादा दगड हातोडीने घातलेल्या शेवटच्या घावावर तुटतो 😊
याचा अर्थ असा नाही की बाकीचे घाव वाया गेले✔
आयुष्यात प्रत्येकाला स्वप्नही मोफतच मिळतात 😊
पण ती मिळवण्यासाठी बरीच मोठी किम्मत मोजावी लागते✔
जिंकण्याची तयारी तिथूनच करावी 😊
जिथे तुम्हाला हरण्याची भीती सर्वात जास्त वाटते✔
जीवनात वाईट प्रसंगांना सामोरे गेल्याशिवाय 😊
चांगल्या क्षणांची किंमत कळत नाही✔
येणारे संकट टाळणे हे आपल्या हातात नसते 😊
परंतु येणाऱ्या संकटाशी खंबीरपणे सामोरे जाणे
हे नक्कीच आपल्या हातात असते✔
आपले निर्णय कधी ही चूक किंवा बरोबर नसतात 😊
मात्र त्याचे परिणाम हे सकारात्मक किंवा नकारात्मक नक्की असतात✔
इतरांनी आपल्याला मारलेल्या दगडांची 😊
इमारत जो बांधू शकतो
तो आयुष्यात खरा यशस्वी होतो✔
निश्चित रस्त्यावरून जाणारे बरेच लोक असतात
परंतु स्वतःचा मार्ग निर्माण करणारा एखादाच असतो 😊
स्वप्न तर सर्वच पाहतात परंतु त्या स्वप्नांना पूर्ण करणारा एखादाच असतो
जिंकणारे बरेच असतात
परंतु अपयश पचवून पुन्हा जिंकण्याची तयारी करणारा एखादाच असतो✔
यशाच्या मार्गावर चालताना 😊
कधीही कोणत्या कामाची लाज बाळगू नका
आणि प्रयत्न करणे कधी थांबू नका✔
आपले नशीब हे 😊
आपल्यालाच उजळवायचे असते
जर आपल्याला सूर्यासारखे चमकायचे असेल तर 😊
आधी आपल्याला सूर्यासारखे जळावे लागेल✔
दिवा सोन्याचा असो वा मातीचा
हे महत्त्वाचे नाही 😊
परंतु तो अंधारात किती प्रकाश देतो
हे नक्कीच महत्वाचे आहे✔
सन्मानाने ज्ञानाने आणि मनाने एवढे मोठे व्हा की 😊
कर्तुत्ववान या शब्दाचा अर्थ समजवण्यासाठी लोक तुमची उदाहरणे देतील✔
सर्वसामान्य माणसांकडे इच्छा आणि आशा असतात 😊
तर यशस्वी माणसांकडे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी असंख्य योजना असतात✔
जेव्हा यशस्वी होऊ नये हे श्वास घेण्या इतकेच महत्त्वाचे होईल 😊
तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात✔
स्वप्ने ही प्रत्येकाकडे असतातच 😊
परंतु ती स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द प्रत्येकाकडे नसते✔

Happy Thoughts In Marathi | आनंद सुविचार मराठी

या लेखात दिलेले विश्वास स्टेटस मराठी (Happy quotes in marathi) आणि सुविचार मराठी संग्रह (Happy quotes in marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Happy Thoughts In Marathi
पाच सेकंद हसल्यामुळे जर 🌠
आपला फोटो सुंदर येत असेल तर
विचार करा नेहमी हसल्यामुळे
आपले आयुष्य किती सुंदर होईल ✔
आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो 🌠
दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी
स्वःताची बोटे सुगंधित होऊन जातात ✔
पापकरून मिळालेल्या विजयापेक्षा 🌠
पुण्य करून येणारा मृत्यू
केव्हाही चांगला असतो ✔
पैशांसाठी काम न करता 🌠
आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो
ते काम केले तर आपले
संपूर्ण जीवन आनंदी होऊन जाते ✔

एखाद्या फुलपाखरासमान असते सुख 🔥
पाठलाग केल्यावर दूर उडून जाते
जबरदस्ती केल्यावर मरण पावते 🌟
फळाची अपेक्षा न करता काम करत राहिला तर
अलगद आयुष्यात येऊन बसते ✔
कोणत्याही बाजारात आनंद विकत मिळत नाही 🔥
आनंद मिळवण्यासाठी स्वभाव शुद्ध असावा लागतो ✔
तुम्ही कोणासोबत राहता 🔥
हे कधीच महत्त्वाचे नसते
परंतु तुमच्यामुळे कोणाला 🌟
जीवनात आनंद मिळतो
हे अधिक महत्वाचे असते ✔
प्रत्येकाने नेहमी इतके आनंदी राहावे 🔥
दुसऱ्यांना हा विचार पडला पाहिजे कि
हा इतका आनंदी कसा असतो ✔
संपूर्ण जीवन जर सुख हवे असेल तर 🌟
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम भरायला शिका ✔
जेवढे प्रेम तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात भराल 🌟
त्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्या जीवनात प्राप्त होईल ✔
छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणार आनंद 🌟
जीवनात मोठे मोठे सुख देऊ शकते ✔
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता 💫
तेव्हा त्या व्यक्तीचा आनंद आपला आनंद असतो ✔
या भूतलावर सगळेच स्वःताच्या स्वार्थासाठी जगतात 💫
तुम्हाला जमलेच तर कधी दुसऱ्यांसाठी जगून बघा ✔
हास्य हि परमेश्वराने दिलेले अशी गोष्ट आहे 💢
जी आपण कितीही खर्च केली तरीही संपत नाही ✔
प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका 💢
गमावलेल्या सुखाकरिता नाराज होण्यापेक्षा
छोटयाश्या गोष्टीत आनंद शोधायला शिका ✔

प्रत्येकाचे गुण दोष आपण काढत बसलो तर 💢
आपण कधीहि आनंदाने जगू शकणार नाही ✔
हे हि दिवस निघून जातील
चांगले दिवस लवकर येतील ✨
हे हि भोग सरतील
नवे सुख येईल ✔
प्रत्येक गोष्ट हि चांगल्यासाठीच घडत असते ✨
कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते तर
कधी ती इतरांच्या चांगल्यासाठी घडते ✔
जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसती तरी चालेल ✌
परंतु जीवनात आनंदचा आणि प्रेमाचा बॅलन्स भरपूर हवा ✔
लपंडावात सुखदुःखाच्या ✌
खरा आनंद लपला आहे आयुष्याचा ✔

Alone Quotes In Marathi | शांत स्वभाव स्टेटस मराठी

या लेखात दिलेले दुखी स्टेटस मराठी (Feeling alone quotes in marathi) आणि मराठी लव शायरी (Emotional status in marathi) आपल्याला नक्की आवडले असतील.

Alone Quotes In Marathi
असंख्य चांदण्या सामावून स्वतःमध्ये
आहे ती माझ्यापासुन दूर 🔥
वैरीण रात्र माझी एकटी
कोण म्हणतो मी आहे एकटा
पौर्णिमेचा चंद्र थंडगार वारा आणि तिच्या आठवणी आहेत सोबती✔
आयुष्याने मला एक शिकवण दिली 🔥
नेहमी स्वतःमध्ये खुश रहा
आणि दुसऱ्या कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका✔
खूपच परके केले मला माझ्या जवळच्या लोकांनी 🔥
कळतच नाही मी वाईट आहे की माझं नशीब✔
नात्याचं गणित एकदा गैरसमजात अडकले की 🔥
त्याचे उत्तर मिळणे कठीण होऊन जाते✔
त्रास कधीही कमी होत नाही 🔥
फक्त त्याला सहन करण्याची सवय आपल्याला होऊन जाते✔
मृत्यूनंतर त्याच्या आठवणीत रडणारे अनेक जण मिळतील 🔥
परंतु जिवंत असताना त्याला मदत करणारा समजून घेणारा एकही मिळणार नाही✔
आज-काल एकटे राहायला आवडतं मला 🔥
कारण तुझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही✔
त्या व्यक्तींबरोबर ची नाती सुद्धा संपली 🔥
ज्यांना भेटल्यावर असे वाटायचे
की हे आपल्याला आयुष्यभर साथ देणार✔
कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की 🔥
नाते टिकवण्यासाठी न केलेल्या चुकीची ही आपल्याला माफी मागावी लागते✔
बोलायचं खूप आहे 🔥
परंतु ऐकायला कोणीच नाही माझ्याजवळ✔
आपला प्रॉब्लेम प्रत्येकाला सांगत बसू नका 🔥
कारण प्रत्येकाच्या घरात औषध असेल असं नाही पण मीठ मात्र नक्की असेल✔
मन खूप दुःखी होतं तुझ्यासाठी 🔥
कारण तुझं असणं हेच सर्व काही होतं माझ्यासाठी✔
आयुष्यात तुम्ही एकटे आहात असे कधीही समजू नका 🔥
कुणीतरी असतेच असे
जे नकळत तुमची काळजी करत असते✔
मी आहे ना तुझ्या बरोबर असे म्हणणारे अनेक जण भेटतात 🔥
परंतु जेव्हा खरी गरज असते तेव्हा विचारणारे कोणीच नसते✔
सावरायला कोणीतरी आहे म्हटल्यावर पडण्याची भीती वाटत नाही 🔥
आपले कोणीतरी सोबत आहे म्हटल्यावर
एकटेपणाची भीती वाटत नाही✔

Relationship Quotes In Marathi | मराठी स्टेटस नाती

या लेखात दिलेले नाती स्टेटस मराठी (Relationship marathi quotes) आणि नाती स्टेटस मराठी (Nati marathi message) आपल्याला नक्की आवडले असतील.

Relationship Quotes In Marathi
ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे नाते संपवण्याची वेळ आली आहे
त्याक्षणी स्वतःच्या मनाला ✌
हे विचारा कि आपण नात एवढा वेळ का जपले
तुमचे मनच उत्तर देईल✔
आपल्या बोटांची नखे वाढल्यावर आपण नखे कापतो बोट नाही ✌
त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा आपला अहंकार सोडावा नाती नाहीत✔
नाती एखाद्या झाडाच्या पानासारखी असतात ✌
एकदा गळून पडली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते✔
जवळची नाती आपल्याला कधी कधी खूप छळतात ✌
जेवढे आपण त्यांना जपू
तेवढेच ती आपल्याला दूर लोटतात✔
यशस्वी तोच होतो ✌
ज्याच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब उभे असते✔

दुखवू नये कुणास
उगाच मजा म्हणून ✌
खूप काही गमवावे लागते
त्याची किंमत म्हणून✔
जो नेहमी दुसऱ्याला मदत करतो ✌
त्यालाच मदत करणारं कोणी नसतं✔
या जीवनात कोणीच नाही कोणाचा साथी
शेवटी या देहाची होते माती ✌
आपणच आपल्या जीवनाचे खरे सोबती
मग हवीतच कशाला ही सर्व खोटी नाती ✔
चांगले संस्कार कुठल्या हि ✌
मॉल मध्ये विकत मिळत नाही तर
ते चांगल्या कुटुंबात भेटतात✔
रक्ताची नाती सुद्धा आजकाल
क्षणोक्षणी बदलत आहे ✌
प्रेम करणारे सुद्धा आजकाल
हातात चाकू आणि तेजाब घेऊन धावत आहे✔
कधी कधी खूप लांब जावे लागते ✌
आपले कोण आणि परके कोण हे
बघण्यासाठी✔
प्रत्येक माणसांकढुन प्रेम आणि
आपलेपणा मिळू शकतो ✌
फक्त आपण हि निस्वार्थी
असले पाहिजे✔
जुळायचे असेल प्रेम तर आपोआप जुळतात
तरीही जुळवायचे म्हटलं तर ✌
नुसता संसार होतो पण
आयुष्यभर प्रेम नाही होत✔
मी असे कधीच म्हणत नाही की
जीवनभर साथ असु द्या ✌
जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी
माझ्या पाठीवरती हाथ राहू द्या✔
आरसा आणि हृदय दोन्ही सारखेच असतात ✌
परंतु आरश्यात सगळेच दिसतात
हृदयात मात्र फक्त जवळचेच दिसतात✔

Nature Quotes In Marathi | निसर्ग कविता

या लेखात दिलेले जिद्द स्टेटस मराठी (Nature poem in marathi) आणि सुंदर विचार मराठी (Marathi poem on nature) आपल्याला नक्की आवडले असतील.

Nature Quotes In Marathi
कसे उगवायचे हे निसर्ग बघून घेईल पण त्यानंतर 🙏
कसे जगवायचे ते आपल्याला पाहावेच लागेल✔
जिथे मी पाहतो तिथे माझा गुरू मला दिसतो 🙏
निसर्ग असते माझी शाळा अन मी त्याचा विद्यार्थी असतो✔
एकीकडे आपण निसर्गात स्वःताला हरवण्याची स्वप्न पाहत असतो 🙏
तर एकीकडे स्वतः निसर्गच हरवत चाललेला असताना बघत बसतो✔
एक छोटीशी मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरून त्याला त्रास देऊ शकते
पण हत्ती तिला काहीही करू शकत नाही 🙏
म्हणूनच आयुष्यात कुणालाच छोटे समजू नका
कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही पण जमणार नाही✔
जगायचंच असलं तर चंदनासारखे जगावे 🙏
स्वतःला झिजवावे आणि इतरांचे जीवन सुगंधीत करावे✔

ध्यास घ्यावा पुष्पांचा
रंग गंधही प्यावे 🙏
नकळत त्यांच्यामधीलच
एक पुष्प होऊन जावे✔
या धरतीवर स्वर्ग कोठेही नाही 🙏
पण निसर्गाच्या स्वरूपात स्वर्गाचे काही तुकडे आहेत
ते तरी आपण जपून ठेवूया✔
सर्वकाही संपूर्ण होत नाही 🙏
तोपर्यंत निसर्ग कधी घाई करत नाही✔
वरूणराजाच्या जल स्पर्शाने
वसुंधरा हि चिंब न्हाली 🙏
जणू नेसून हिरवागार शालु
शृंगार नववधूचा ती ल्याली✔

आम्हाला आशा आहे कि Marathi shayari on life | मराठी सुंदर सुविचार आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मराठी विचार {Attitude dialogue marathi} ,मराठी शायरी attitude {Marathi quotes attitude}, मराठी सुविचार संग्रह pdf {Marathi quotes on life} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले खोटे बोलणे स्टेटस मराठी {Marathi mulgi attitude status} ,विचार संग्रह मराठी {Life suvichar marathi},आयुष्य स्टेटस मराठी {Shayari marathi attitude},सुविचार मराठी छोटे {Marathi thoughts on life} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here