BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

श्रावण महिना शुभेच्छा | Shravan Mahina Wishes In Marathi

जर आपण श्रावण महिन्याच्या शुभेच्छा (shravan somvar quotes marathi) शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. आपल्याला या लेखात सर्वोत्कृष्ठgood morning shravan somvar marathi, श्रावण महिना शुभेच्छा संदेश, shravan mahina images marathi मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.

श्रावण मासारंभ शुभेच्छा

श्रावण महिना शुभेच्छा
शिव हेच सत्य आहे
शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे
शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा
श्रावण मासारंभ शुभेच्छा
कोवळ्या उन्हा सोबत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुरू होणारा हा श्रावण
तुमच्या मनाला सुख
शांती आणि समाधान
लाभणारा ठरू दे
हीच सदिच्छा!
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
shravan somvar quotes marathi
श्रावणात पावसाने कमालच केली
धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा
good morning shravan somvar marathi
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
शब्द का होती मुके
काही मला कळेना
“श्रावणा” तुझी ती वेडी प्रीत
अजूनही मला उमजेना
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
सणासुदीची घेऊन उधळण
आला हसरा श्रावण
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण
आला हसरा श्रावण
श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा
लाडका महिना श्रावण
श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा
श्रावणझुला झुला श्रावणी
शेतकऱ्यांची फळे करणी
डोलणारी ती पिके पाहूनी
मनोमनी जाई तो हर्षूनी
श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा
निसर्ग आलाय बहरून
मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा
पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

येण्याने तुझ्या मन येई मोहरून
देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब
श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
सरीवर सरी येतात
आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच
येतात अगदी धावून
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा
मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या
आलाय श्रावण भिजून घ्या
श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा
परंपरेचे करूया जतन
आला आहे श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
पहिल्या श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
आनंद माझ्या मनात माईना
सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी
आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावणात घननिळा बरसला
रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
जरासा हासरा जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या
आला श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
नटली सृष्टी बदलली दृष्टी
आनंद मावेना मनात
हासत नाचत गात-गात
श्रावण आला अंगणात
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
तमसो मा ज्यॊतिर्गमय
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊ दे ज्ञान आरोग्य ऐश्वर्य
शांती व सौख्याचा प्रकाश अखंड
प्राप्त होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजपासून प्रारंभ होणाऱ्या पवित्र
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
सरसर बरसल्या श्रावण सरी
चिंब भिजला चाफा
मोहास्तव थेंब ओथंबले
ओघळण्याचा क्षण नको ना आता
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण
तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण
तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी श्रावण मास
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ 25th Anniversary Wishes In Marathi
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
200+ नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आम्हाला आशा आहे कि श्रावण कविता | shravan somvar chya hardik shubhechha marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून shravan mahina wishes in marathi {श्रावण महिना कविता}, shravan masarambh quotes in marathi {श्रावण महिना कविता मराठी} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले shravan mahina quotes in marathi {श्रावण महिना हार्दिक शुभेच्छा}, shravan mahina status {श्रावण मासारंभ}, shravan mahina status marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.