BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला | Mama Mami Anniversary Wishes In Marathi

जर आपण happy anniversary mama mami in marathi शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. अश्या या खास दिवशी आम्ही आपल्या प्रिय मामा मामीसाठी काही निवडक आणि प्रेमळ १ ल्या ,२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता, चारोळ्या, शायरी दिलेल्या आहेत .लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक anniversary wishes for mama mami in marathi, happy anniversary wishes for mama and mami in marathi दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

Happy anniversary mama and mami marathi

happy anniversary mama and mami
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी 🎂💗
mama mami anniversary wishes in marathi
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎!
happy marriage anniversary mama and mami ji wishes
मामा मामी माझे Best Friend आहात
तुम्हा दोघांसोबत मी माझ्या आयुष्यातील
सुख दुखाचे क्षण व्यतीत केले आहेत
तुम्हा दोघांची माया माझ्यासोबत नेहमी राहिली आहे.
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗
happy anniversary mama and mami marathi
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुमच्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला 🎂💕

Happy anniversary dada and vahini

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗

मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला 🎂💕
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला 🎂💕
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा!
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
हैप्पी वेडिंग अनिव्हर्सरी💞 !!!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
जीवनाचं सार आहात तुम्ही
मामा मामी २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗

मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी 🎂💗

Mama and mami anniversary wishes in marathi

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो
आनंदाने भरलेलं आयुष्य असो दुखाचं सावट नसो
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी 🎂💗
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
मामा मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💗

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
200+ नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मामा मामी साठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा लिहाव्यात ?

मामा मामी साठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपलं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यचं आणि आनंदाचं असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या आनंदाच्या दिवशी तुमच्या लग्नाचं वाढदिवस असेल हे मला खूप आनंद झालं. हे तुमचं साजरंगी आणि जीवनाचं एक सुंदर अध्याय असो हीच माझी इच्छा आहे. आणि अशा अध्यायात तुमचं जीवन सदैव सुंदर, आनंदाचं आणि समृद्धीचं राहो हीच माझी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे कि marriage anniversary wishes in marathi for mama mami | happy anniversary mama and mami आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून happy anniversary mama mami, anniversary wishes for mama and mami संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले mama mami quotes in marathi, happy anniversary mama and mami ji आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.