BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Husband In Marathi

जर आपण marriage anniversary wishes in marathi for husband शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. अश्या या खास दिवशी आम्ही आपल्या प्रिय पतीसाठी, नवऱ्यासाठी काही निवडक लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता, चारोळ्या, शायरी दिलेल्या आहेत.लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक heart touching anniversary wishes for husband in marathi, marathi language marriage anniversary wishes for husband in marathi दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे
नवरोबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!
Anniversary Wishes For Husband In Marathi
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस
लग्नाच्या २५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
पतीदेव लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
Anniversary wishes in marathi for husband
माझा नवरा माझा पार्टनर माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎 💗
Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻❤️️
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
एनिवर्सरी जाईल-येईल
पण आपल्या आयुष्यात आपली साथ
आणि प्रेम सदैव गंधित राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव💞
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
हैप्पी वेडिंग अनिव्हर्सरी💞 !!!

Anniversary wishes in marathi for husband

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे
त्यातील जीव आहेस तु
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!

Instagram Font Generator

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻 😍
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
आपण कितीही भांडलो
कितीही अबोला धरला तरी
प्रेम कधीही कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
समुद्रापेक्षाही अथांग आहे दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝟤𝟧𝓉𝒽 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎💗!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
जीवनाचं सार आहात तुम्ही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!

Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝟤𝟧𝓉𝒽 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎😍!
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝟤𝟧𝓉𝒽 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎❤️️!
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝟤𝟧𝓉𝒽 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎😘
प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!
तु आहेस म्हणून तर
सगळे काही माझे आहे
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे
नवरोबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
200+ नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा लिहाव्यात ?

नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण खास शब्दांचा वापर करू शकतो. एका उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशामध्ये आपण त्यांना समृद्ध व्यवहार, सौभाग्य, आनंद, प्रीती आणि समृद्धीच्या अर्थांचे देऊ शकतो. इथे थोडे उदाहरण दिले आहेत.

"हार्दिक शुभेच्छा! तुमच्या नवऱ्याचे वाढदिवस खूप खूप आनंददायक असो, ज्याने तुमचं लग्न सुखद आणि सुंदर होईल. आजच्या दिवशी तुमच्या लग्नाचं आनंद आणि उत्साह नेहमीच ठेवत राहो हि आशा करतो."

"तुमच्या नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा! तुमचं लग्न हा जगभरातील सर्वात मोठं आणि सुंदर संघर्ष आहे, आणि तुमचं संघर्ष सदैव संज्ञानात राहणार याची आशा आहे. तुमच्या नवऱ्याला सुखद आणि संपन्न जीवन मिळो ही आशा करतो."

आम्हाला आशा आहे कि heart touching anniversary wishes for husband in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून hubby पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {romantic wonderful husband lovely couple marriage anniversary wishes in marathi}, husband anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश {anniversary wishes for husband in marathi text} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले anniversary नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश {anniversary quotes for husband in marathi}, नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा {husband anniversary wishes in marathi}, पतीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा {engagement anniversary wishes to husband in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.