BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | 70+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी

anniversary wishes in marathi for sister and jiju,happy anniversary didi and jiju in marathi,wedding anniversary wishes to sister and jiju marathi,tai jiju anniversary wishes marathi,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि भाऊजी,didi and jiju anniversary wishes in marathi,happy anniversary tai and daji

Happy anniversary tai and jiju

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
देव तुमच्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
दोघांचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
आपल्याला लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम आणि विश्वासाची ही आहे गोड कमाई
देव करो तुम्ही राहावं सदैव खूष
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी
रंगून जावो प्रेमात तुम्ही
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेमाचे हे नाते हे तुम्हा उभयतांचे
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे
संसाराची हि वाटचाल सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो
सुख आणि समृद्धी तुमच्या संसारात नांदत राहो
दोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा
देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो
लाडक्या बहिणीला आणि दाजींना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
ताई आणि दाजी
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध संपन्न आणि संपूर्ण होवो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
अशीच क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा प्रेमाचा आनंदाचा भरभराटीचा जावो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आमच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा
प्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात
आयुष्यभर हातात असाच राहावा
ओठांवरच हसू आणि एकमेकांची सोबत
यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
लाडक्या ताई आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या शुभदिनी जुळून आल्या या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या प्रेमळ भेटीगाठी
सहवासातील गोड कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची हि सावली
आयुष्यभर राहतील आपल्या सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
कोणाची न लागो त्याला नजर
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

सुख दुःखाच्या वेलीवर फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

Happy anniversary tai and bhauji

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
आपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…
ताई दाजी लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष
असच फुलत राहूदे आणि निखळत राहूदे
तुमचं नात तर एक प्रेरणा आहे की
काही झालं तरी सवसार अस चालवायचं असतं
हे दाखवून देण्यासाठी
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको
अशी देवाकडे प्रथना करतो
आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये वर्षानो वर्ष
आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे नातं हा आनंद कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
ताई आणि जीजू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई दाजी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी
आणि आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना
खरे प्रेम कधीच मरत नाही
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
ताई तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वराने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
ताई आणि दाजी तुम्ही रहा नेहमी साथ साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची जोडी राहो अशी सदैव कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा नेहमी खास
तुम्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी
रंगून जावो प्रेमात तुम्ही
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
बहिणीला जिजुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला
आशेच एकमेकांना साथ देत रहा
सात जन्म तुमच्यातील प्रेम आणि
सहवास कधीच कमी ना हो
बाप्पा या दोघांच्या सवसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
भाऊजी आणि ताई दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अतूट नातं हे लग्नाचं
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ना कधी हास्य गायब होवो दोघांच्या चेहऱ्यावरून
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागावू नका एकमेंकावर
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
ताई दाजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
आकाशाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो
ताई दाजी आपल्या आयुष्यातील येणारी वर्षे
एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले
ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खरे प्रेम कधीच मरत नाही
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

happy anniversary sister and jiju marathi,happy anniversary tai bhauji,happy anniversary wishes in marathi tai and jiju,happy anniversary wishes for sister and jiju in marathi,marriage anniversary wishes to sister and jiju in marathi,marriage anniversary wishes in marathi for sister and jiju,happy marriage anniversary tai and bhauji in marathi

Read More:-
Looking for Text art