BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

एकटेपणा मराठी स्टेटस |100+ Alone Status In Marathi

जर आपण एकटेपणा स्टेटस (alone quotes in marathi) शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. एकांत,एकटेपणा हि भावना प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीना कधी नक्कीच येते हीच भावना दाखवण्यासाठी या लेखात सर्वोत्कृष्ठ emotional alone status in marathi दिलेले आहेत जे आपल्याला नक्कीच आवडतील

Alone sad status in marathi

alone quotes in marathi
मी एकटा असतो तेव्हा
अन् संपतो गाजावाजा जेव्हा
प्रश्न माझा माझ्यासाठी
मी माझा असतो केव्हा?
alone sad status in marathi
जिथे एकटेपणा वाटतो
आजकाल तिथेच वेळ घालवतो मी
कारण माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात
हसत हसत लोकं विश्वासघात करतात
हे कधी कळत नाही
एकटेपणा मराठी स्टेटस
खूपच एकटं केलं मला
माझ्याच लोकांनी
समजत नाही माझं नशीब
वाईट आहे का मी
ektepana marathi status
समोरचा बोलत नसताना
एकतर्फी बोलत राहणं
आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं.
emotional alone status in marathi
सावरायला कोणी असलं म्हणजे
पडण्याची भीती वाटत नाही
आणि आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे
एकटेपणाची भीती वाटत नाही
एकट रहावसं वाटत
कोणी सोडून जाण्याची
भीती नसते
वेदना कधीच कमी होत नाहीत
पण हा ते सहन करण्याची
सवय मात्र होऊन जाते
वाटलं नव्हतं कधी
आयुष्यात कधी ही लोकं सोडून जातील
जी सतत म्हणायची
घाबरु नकोस मी कायम पाठिशी आहे
चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा
एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले
नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं
ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं
मला एकटं राहायला आवडतं
कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही
आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो
पण त्या एकटेपणात आपण बरेच काही शिकतो
या जगात कोणालाही विसरा
पण त्याला विसरु नका
जो तुमच्या पाठिशी कायम उभा राहिला आहे
कोणावर अवलंबून राहून आयुष्यात HURT होण्यापेक्षा
एकटे राहून आयुष्य Enjoy करा
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
स्वतःमध्ये खुश रहा
आणि कुणाकडून कोणतीच
अपेक्षा ठेवू नका
एकटेपणा
असतो तेव्हा डोळे कमी
आणि मन जास्त रडतं
आजकाल प्रेम तुझं
आधी सारख दिसत नाही
तुझी मिठीही पूर्वीसारखी
घट्ट बसत नाही
कधी कधी आयुष्य
अशा वळणावर येऊन थांबत की
माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते
जी त्याने कधी केलेली नसते.
जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल
तेव्हा तुम्हाला समजेल
तुम्ही कुठे आहात आणि
तुम्हाला कुठे जायचंय
कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा
स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावेत
बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो
चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
स्वत:मध्ये खूश राहा
कधीच कोणाकडून काही
अपेक्षा ठेवू नका
त्रास कमी होईल
तुम्ही एकटा आहात, असा समज
अजिबात करु नका
कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता
जे तुमची काळजी करतं असतं

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

खूप काही मिळवताना
थोडं काही निसटतं
थोडं काही निसटतं
त्यामुळेच सगळं बिनसतं
आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे
चुकीची स्वप्न पाहणे
आणि त्याहून मोठी चूक म्हणजे
चुकीच्या माणसांकडून स्वप्न पाहणे
देव देताना इतकं देतो की
कुठं ठेवावं सुचत नाही
आणि घेताना एवढं घेतो की
जगावं की मरावं कळत नाही
काही दु:ख अशी असतात
ज्यांना आपण सहन करु शकतो
पण कधीही कोणाला सांगू शकत नाही
काही लोक आपल्या
नशिबातच लिहिलेली नसतात
त्यामुळे आपण कितीही रडलो
तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात
प्रेम करावे खरे
नाहीतर एकटेच बरे

Ektepana marathi status

जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल
तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात
आणि तुम्हाला कुठं जायचंय
एकटे राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे
आपल्याला कोणी दुखवू शकत नाही
लोकांच्या मनात खूप गर्दी झाली आहे
म्हणूनच आजकाल आम्ही एकटे राहतो
कोणी कितीही आनंदी असू द्या
पण ती व्यक्ती ज्यावेळी एकटी असते
त्यावेळी तिला जिची सगळ्यात जास्त आठवण येते
त्यावरच तिचे खरे प्रेम असते
माणूस एकटा राहायला शिकतो
जेव्हा त्याला हे कळते
आता साथ देणारे
येथे कोणीही नाही
एकटेपणा खूप चांगला असतो
कारण कोणाकडून
अपेक्षा करण्याची गरज नसते
जवळ येऊन सगळे निघून गेले
आम्ही एकटे होतो एकटेच राहिलो
आयुष्य कुठे पोचले माहीत नाही
एकटेपणात रडावं लागतं
आणि मैफलीत हसावं लागतं
सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो?
जेव्हा एकांतात बसल्यावर
एकटे का बसलोय?
हे विचारणारेसुद्धा कोणी नसते
फार विचित्र आहे ही जगाची जत्रा
एवढ्या गर्दीतही
आपलं मन एकटं असतं
नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं
ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं
कुणाला कितीही द्या
कुणावर कितीही जीव लावा
कुठेतरी काहीतरी कमी पडतंच
मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील
पण जो जिंवत आहे त्याला समजणारा
एकही सापडणार नाही
वाटलं नव्हतं कधी
आयुष्यात कधी ही लोकं सोडून जातील
जी सतत म्हणायची घाबरु नकोस
मी कायम पाठिशी आहे
विश्वास हा श्वासांवरही नसतो
पण तरीही आपण लोकांवर ठेवतो
मनं इतकं दु:खी होतं त्यांच्यासाठी?
ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं
काहीच महत्वाचं नसतं.
काही लोक आपल्या
नशिबातच लिहिलेली नसतात
त्यामुळे आपण कितीही रडलो
तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात
सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या
कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात
ती आतून मुळीच चांगली नसतात
खूप काही मिळवताना
थोडं काही निसटतं
थोडं काही निसटतं
त्यामुळेच सगळं बिनसतं

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ 25th Anniversary Wishes In Marathi
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
200+ नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आम्हाला आशा आहे कि alone status marathi | एकटेपणा कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून alone marathi quotes, ektepana quotes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले feeling alone status in marathi, feeling alone quotes in marathi, alone heart broken quotes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.