BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes For Son In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Birthday wishes for son in marathi संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो आणि जर वाढदिवस जर आपल्या मुलाचा असेल तर आपला आनंद द्विगुणित होतो. आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण हि पोस्ट पूर्ण वाचा. या पोस्ट मध्ये दरवर्षी आपल्या मुलाला मोठे होताना बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो Birthday wishes in marathi for son आपल्याला अनेक प्रकारच्या शुभेच्छा भेटतील .जर तुम्ही मुलाचे वडील असाल तर मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपण पाहू शकता जर तुम्ही त्याची आई असाल तर तुम्ही Birthday wishes for son in marathi text पाहू शकता .तुमच्या मुलीच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday wishes for son in marathi तुम्ही पाहू शकता. त्याना पाठवून तुम्ही त्याचा दिवस अजून खास करू शकता .

असा प्रकारे आपल्या Birthday wishes for son in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Son birthday wishes in marathi ,Happy birthday wishes marathi,Birthday wish for son in marathi ,लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,Birthday wishes to son in marathi आपल्याला वाढतील अशी आशा आहे.तरी आपण हे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील .

Son Birthday Wishes In Marathi | वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Son birthday wishes in marathi किंवा Happy birthday wishes in marathi हे पाहू शकता आणि आपल्या मुलाचा आजचा दिवस अजून खास करू शकता त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता .

Birthday Wishes For Son In Marathi
आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या पुन्हा सूर्योदय होणारच 💕
तसेच जरी आज अपयश आले तरी यश उद्या मिळणारच 👪
त्यामुळे आजपासूनच प्रयत्न कर
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष💕
एकच इच्छा आहे देवाकडे तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎉🎊
यशाची उंच शिखरे तुम्ही सर करावीत
मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे 👪
तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेटू दे
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुला दीर्घायुष्य लाभो दे💕
🎂 बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल आणणाऱ्या 💕
🎂 माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
फुलांनी सुगंधी सुगंधी पाठविला आहे
सूर्याने आकाशातून सूर्यप्रकाश पाठविला आहे 👪
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 आम्ही हा संदेश मनःपूर्वक पाठविला आहे 🎂🎉🎊

प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस 👪
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की
तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो 💕
आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
तुम्ही माझा आज्ञाधारक मुलगा राहशील💕
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे 👪
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 💕
केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिय मुला आयुष्यात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे
तेव्हा मला येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
नाते आपले प्रेमाचे नेहमी असेच फुलावे
जन्मदिवशी तुझ्या या शुभेच्छांच्या पावसात भिजावे 💕
🎂 माझ्या प्रिय मुला तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
Son Birthday Wishes In Marathi
वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही 👪
जेव्हा मी तुझे बालपणीचे फोटो पाहतो
तू लहानाचा मोठा कधी झालास हे कळालेच नाही 💕
बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिय मुला झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील 👪
गगनाला अशी गवसणी घाला की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडतात
ज्ञान कसे मिळवले की महासागर ही थक्क होईल
प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील💕
कर्तुत्वाच्या धनुष्य बानाने स्वप्नाचे आकाश भेदून यशाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे
🎂 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला💕
परमेश्वराचे खूप आभार ज्यांनी तुझ्या रूपात आमच्या जीवनात आनंद भरला तू नेहमी आनंदी राहा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
तू काहीच गुलाबाचं फूल नाही जे बागेत फूलते 👪
तू तर ते फूल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले
ज्याच्या कर्तुत्वाने माझे हृदय फुलते 💕
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे
🎂 माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो 👪
जीवन तुझे उमलत्या फुलावानी फुलून जावो
त्याचा मधूर सुगंध यांनी तुझे आयुष्य सुगंधित व्हावे हीच देवाकडे इच्छा 💕
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
मी काल ही तुझ्यावर प्रेम करत होतो आजही करतो आणि सदैव करतच राहील
🎂 प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
इवल्याशा पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास 👪
आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली
खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला 💕
🎂 तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎉🎊
सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो तुला
🎂 प्रिय बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला 🎂🎉🎊
आज या शुभ दिनी मी देवाकडे एकच प्रार्थना करतो कि
येणारया आयुष्यात नेहमी हसत राहा खेळत राहा आणि स्वप्नांना पूर्ण करत रहा💕
🎂 प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या पाठीशी आहे 💕
जोपर्यंत आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न करणे थांबवू नकोस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुला 🎂🎉🎊
तू जसा मोठा होशील तसा तुला अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल 💕
अनेक अनुभव मिळतील प्रत्येक कठीण परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे
🎂 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎂🎉🎊
गेलेले आयुष्य कधीही चुकवू नकोस 👪
आपल्या नशिबात काय लिहिले आहे याबद्दल कधी तक्रार करू नकोस
काय होईल ते होईल उद्याच्या चिंतेत आजचा आनंद वाया घालवु नकोस 💕
🎂 प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Birthday Wishes In Marathi For Son | आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे पाहू शकता आणि आपल्या मुलाचा आजचा दिवस अजून खास करू शकता तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हा त्याला सांगू शकता.

Birthday Wishes In Marathi For Son
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस 👪
माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तू आहेस
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस💕
माझा जीव की प्राण तू आहेस
🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
मला तुझ्या सारखा मुलगा मिळाल्याबद्दल मी देवाचे दररोज आभार मानते मला तुझा खूप अभिमान आहे
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
या जगात माझ्याशिवाय तुझे अस्तित्व कधी असू शकत नाही 👪
आणि तुझ्याशिवाय माझे अस्तित्व कधी असू शकत नाही
आपण एकमेकांच्या आनंदाचे आणि जीवनाचे कारण आहोत 💕
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला 🎂🎉🎊
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण आज सुद्धा वाढदिवस आहे तुला उदंड आयुष्य लाभो यशस्वी होऊ
🎂 तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🎉🎊
तू आनंदी असलास की मलाही खूप आनंद होतो
त्यामुळे नेहमी आनंदी राहा
🎂 तुझ्या आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
तू जेवढा स्वतःला हुशार समजतोस ना त्यापेक्षा तू खूप हुशार आहेस
अशा माझ्या हुशार मुलाला त्याच्या आई कडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉🎊
ईश्वराकडे प्रार्थना करते की तुझी येणारे आयुष्य सुगंधित फुलांसारखे सुगंधित राहू 👪
तुझे कर्तुत्व सूर्यापेक्षा ही तेजस्वी असो आणि तुला दीर्घायुष्य लाभो
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
माझ्या मस्तीखोर पण प्रेमळ मुलाला 💕
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो बाळ असतो
🎂 माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Happy birthday wishes for son in marathi
तू तर माझ्या हृदयाचा तुकडा आहे 👪
ज्याला पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही असा सुंदर मुखडा आहे
तू तर माझा श्वास आहेस
माझ्या जगण्याचा ध्यास आहेस 💕
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
आज या शुभ दिनी जगातील सर्व सुख तुला मिळो💕
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होउ दे हाच आशीर्वाद
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎉🎊
चंद्रापेक्षा चंद्रप्रकाश सुंदर असतो 👪
रात्रीच चांदण पेक्षा सुंदर असते
आपले आयुष्य अजूनच सुंदर होते कारण तुम्ही आमच्या आयुष्यात आहात
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
सूर्य घेऊन आला सूर्यप्रकाश 👪
पक्षांनी गाणे गायले
तेव्हा फुलांनी हसून सांगितलं 💕
शुभेच्छा तुझा वाढदिवसाला
🎂 प्रिय बाळा तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
तुझ्यासारखा गोड मुलगा मिळणे हे माझ्या पूर्वजन्माचे फळ आहे 👪
आजच्या या शुभदिनी मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते
आणि भावी आयुष्य आनंदात आणि सुखात जावे एवढीच आशा करते 💕
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
माझ्या आयुष्यातील आनंदाचा प्रकाश आहेस तू 💕
तू नेहमी माझा प्रिय मुलगा राहशील
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाळा 🎂🎉🎊

आज या शुभ दिनी परमेश्वर अशी प्रार्थना करतो की 👪
तुला येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव आरोग्य ऐश्वर्य यश आणि कीर्ती मिळवा
तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिय मुला येणाऱ्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न सत्यात उतरू एवढेच आशीर्वाद तुला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला 🎂🎉🎊
तू माझ्या जीवनातील कधीही न संपणारा सुगंध आहेस 👪
आणि कधीही न संपणारे प्रेम आहेस
तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुझ्या प्रिय आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
तुझ्या अस्तित्वाने आयुष्य खूप सुंदर झाले 👪
तुझे रूप हृदयात स्थिर झाले
जाऊ नको विसरून कधीही मला तू 💕
मला प्रत्येक क्षणाला तुझी आवश्यकता आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

First Birthday Wishes For Son In Marathi | मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस आईवडिलांसाठी खूप खास असतो त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही 1st Birthday wishes in marathi किंवा Birthday wishes for baby boy in marathi पाहू शकता आणि त्याला प्रेम देऊ शकता.

First Birthday Wishes For Son In Marathi
सूर्यासारखा प्रखर हो 👪
चंद्रासारखा शितल हो
फुलांसारखा सुगंधित हो
कुबेरा सारखा श्रीमंत हो 💕
आई सरस्वती सारखा विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 💕
🎂 बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🎉🎊

बाळा तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे
तुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
तुझ्या सुंदर चेहरा सारखं तुझं येणारे आयुष्यही खूप सुंदर असावे
🎂 तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎉🎊
आज तो खास दिवस आहे ज्या दिवशी तुझ्या छोट्या पावलांनी आमच्या जीवनात प्रवेश केलास
आमच्या निराश आयुष्यात आनंद घेऊन आलास
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
यशाच्या प्रत्येक शिखरावर तुझे नाव असावे 👪
आयुष्यात प्रत्येक क्षणी सुख तुझ्याबरोबर असावे
दहावी जाने संकटांचा सामना कर एक दिवस तुझे कर्तुत्व संपूर्ण जगभर गाजेल💕
🎂 बाळा तुला पहिल्या वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉🎊
आज या शुभ दिनी तुझी सर्व स्वप्न साकार व्हावी 👪
आज तुझा हा पहिला वाढदिवस आमच्यासाठी एक अमूल्य आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आमचं आयुष्य अजुनच आनंदी व्हावं हीच शुभेच्छा 💕
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू 👪
आमच्या जीवनाची प्रीत आहेस तू
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा💕
🎂 आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू 🎂🎉🎊
प्रिय बाळा
आमच्या जगण्याचा आहेस तू एकमेव आधार 💕
तुला आयुष्यात सर्व काही मिळू हाच आहे निर्धार
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की💕
तुझे येणारे आयुष्य हे सुखी आणि निरोगी असावे
🎂 पहिल्या वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉🎊
आज माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस माझा स्मार्ट नॉटी आणि गोंडस चेहऱ्याचा मुलगा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
परमेश्वर तुला वाईट नजरापासून वाचवेल 👪
चंद्र तार्‍यांनी तुला सजवेल
दुःख म्हणजे काय असते हे तू विसरशील💕
🎂 कारण येणाऱ्या आयुष्यात तू खूप होशील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎉🎊

तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमचे आयुष्य पूर्ण बदलून गेले💕
तुझी इवलीशी पाउले आणि तुझे बोबडे बोल याने घरात आनंदी आनंद झाला
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
परमेश्वर माझ्यावर इतका खुश होता की 💕
मला तुझ्या सारखा प्रिय मुलगा दिला त्याचे खूप आभार आणि
🎂 तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिय मुला तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे आनंद आणि सुख पसरवशील
🎂 तुला पहिल्या वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉🎊
येणाऱ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी तुझ्यापासून कधी लांब राहू नयेत आणि वाईट गोष्टी कधी तुझ्या जवळही येऊ नयेत एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉🎊
तू माझा आयुष्यातील अविभाज्य भाग आहेस 💕
तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊

Birthday Wishes For Son In Law In Marathi | जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपला जावई हा आपल्यासाठी मुलाप्रमाणेच असतो त्याच्या भावी आयुष्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy birthday marathi किंवा Happy birthday wishes marathi हे पाहू शकता आणि त्याचा दिवस अजून खास करू शकता.

Birthday Wishes For Son In Law In Marathi
आमचे प्रिय जावई 👪
तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी रहावे
तुमचे मन निरोगी रहावे💕
आमचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहेत
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
जावईबापू
आजचा हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो
आम्ही आपल्याला अशाच शुभेच्छा देत राहू
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
आमचा प्रिय मुलगा आज तुझा वाढदिवस 👪
तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे
तुमच्या पंखांना नवे बळ मिळू दे💕
आणि आयुष्यात तुम्ही आनंदी होऊ दे
तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

प्रिय जावईबापू
आयुष्यात यशस्वी व्हा खूप चांगली कामे करा 👪
दोघांनी कायम एकत्र राहा 💕
आमचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
जावईबापू
तुमच्या आयुष्यात सुख भरपूर असावे 👪
दुःखाचे कधी मागमूसही नसावे
यशाच्या उंच शिखरांवर तुमचे नाव असावे एवढीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
प्रिय जावई
तुम्ही आमच्या मुलीला खूप सुखी ठेवले त्याबद्दल तुमचे आभार 👪
भावी आयुष्यात तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य संपत्ती आरोग्य यश मिळावे परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Birthday Wishes For Son In Marathi Text | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आपल्या मुलाला कवितेमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Marathi birthday wishes पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

Birthday Wishes For Son In Marathi Text
आज तु अजून एक वर्ष मोठा झालास हे अगदी खरं आहे 👪
पण आई-बाबांसमोर आपली मुलं कधी मोठी असतात का रे
मुलांच्या सर्व चुकांना माफ करणे 💕
अनेक दोषांसहीत प्रेमाने त्यांचा स्वीकार करणे
जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणे 👪
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे
ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबापाची
खुप मोठा हो कीर्तिवंत हो आमचे आशीर्वाद💕
सदैव तुझ्या पाठीशी आहेत
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून 50th Birthday wishes in marathi,60th Birthday wishes in marathi,Birthday status for son in marathi , Funny birthday wishes in marathi ,Birthday wishes for mama in marathi ,Mama birthday wishes in marathi ,Happy birthday sasubai in marathi ,Birthday wish in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Vaddivsacha hardik shubhechha in marathi ,Happy birthday tai in marathi,Happy birthday ajoba in marathi ,५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,Happy birthday mama marathi,Birthday wishes in marathi for girlfriend ,Birthday wishes for girlfriend in marathi,Birthday wishes for vahini in marathi ,Girlfriend birthday wishes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:-
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [अप्रतिम] |500+ Birthday Wishes In Marathi
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 70+ Happy Birthday Aaji In Marathi
जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 100+ Birthday Wishes For Friend In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | 60+ Happy Birthday Marathi Sms
10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here