नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश घेऊन आलो आहोत.मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. मित्रांबरोबर खेळणे फिरणे हिंडणे भटकणे आपल्या मनातील सर्व गोष्टी मित्राबरोबर शेअर करणे. असा आपल्या मित्राचा वाढदिवस आपल्यालाही खासच असतो कारण आपल्याला पार्टीही मिळणारच असते. आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी आपण पाहू शकता. आपल्या बालपणीच्या जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text आपण पाहू शकता .आपल्या मित्र मैत्रिणीला फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Funny birthday wishes in marathi for best friend girl आपण त्याना पाठवू शकता.
असा प्रकारे आपल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Marathi birthday wishes for brother ,Happy birthday brother in marathi ,Birthday marathi wishes ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस brother ,Shubhechha in marathi ,Happy birthday wishes for brother in marathi आपल्याला आवडतील अशी आशा आहे. तरी आपण हे जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे ते पण मित्राचा दिवस आनंदित करू शकतील .
आपल्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes for best friend in marathi आणि Birthday wishes for brother marathi आपण हे पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता
यशाची उंच शिखरे तुम्ही सर करीत राहावी
💕 मागे वळून पाहताना आमची आठवण यावी 💕
तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भीडू दे
आयुष्यात तुमच्या सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
🎂◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆🎂
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂🎉🎊🙏
💕 तुमच्या जन्मदिवसाचे हे आनंदी क्षण तुम्हाला सदैव सुखी ठेवो 💕
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात कायम राहो हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जीवनात नेहमी आरोग्यदायी रहा तंदुरूस्त रहा
💕 आणि आपली स्वप्ने पूर्ण करा अपयश विसरून जा 💕
आणि भविष्याकडे मार्गस्थ व्हा
🎂 मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
पहाटेचा सूर्य तुम्हाला आनंद आशीर्वाद देवो
💕 फुललेली फुले तुम्हाला सुगंध देवो 💕
आणि ईश्वर आपणास नेहमी आनंदात ठेवो
🎂 मित्रा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुझ्या नव्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
💕 तुला नव्या दिशा मिळाव्यात 💕
आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा हा अमूल्य दिवस 💕
या अमुल्य दिवसाच्या मूल्यवान शुभेच्छा केवळ तुमच्यासारख्या गोड लोकांना
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 केक वरील सर्व मेणबत्त्या विझवण्याचा आधी 💕
जे हवं ते मागून घे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
मनाला प्रचंड आनंद देणारा तुझा जन्म दिवस आला की अस वाटतं आयुष्य सुखाने भरलेले आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तु झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील
💕 गगनाला अशी गवसणी घाल की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडतील 💕
ज्ञान कसे मिळवावे की महासागर ही चकित होईल
प्रगती इतकी कर की काळही थक्क होईल
कर्तुत्वाच्या धनुष्य बानाने स्वप्नांचे आकाश भेदून
यशाचा प्रचंड प्रकाश सगळीकडे पसरू दे
🎂 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जीवनात तुम्हाला तुमच्या खूप सारे यश मिळावं
💕 तुमचं आयुष्य उमलत्या कळी सारखे उमलावे 💕
त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळावा हीच देवाकडे इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
प्रत्येक दिवसागणिक तुमच्या कर्तुत्वाचे आकाश अधिकाधिक विस्तारीत व्हावे
💕 समृद्धीच्या महासागराला तुमच्या कधी किनारा नसावा 💕
तुमचे आयुष्य सदा आनंदाने भरलेले असावे
उर्वरित आयुष्यासाठी शुभकामना
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
ह्या जीवनातले प्रत्येक क्षण आठवणीत राहतात असे नाही
💕 पण काही क्षण असे असतात जे कधीच विसरता येत नाही 💕
तुमचा जन्मदिवस म्हणजे असाच एक क्षण
येणाऱ्या आयुष्यात यशाची उंच शिखरे तुम्ही गाठावीत हीच आमची इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
वेळ कसा निघून जातो हे कुणालाही कळत नाही
💕 त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदात घालवावा 💕
आणि आठवणीत कैद करून ठेवा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
प्रत्येक दिवस घेऊन येतो नवी पहाट
💕 तशीच खुलावी तुमच्या जीवनात स्वप्नांची वाट 💕
हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी आशीर्वाद कायम राहो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
नवा सूर्य नवी पहाट घेऊन आला
💕 चिमण्यांनी पण किलबिलाट केला 💕
आजचा दिवस तुमचा जन्मदिवस आमच्यासाठी खास
दिवस दीर्घायुषी व्हावेत तुम्ही हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आयुष्याच्या प्रत्येक वळण वाटेवर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 💕
आमचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहेत
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
चमचमते तारे आणि वाहणारे वारे
💕 फुलणारी सुगंधी फुले आणि सप्तरंगी इंद्रधनुष्याचे झुले 💕
तुमच्यासाठीच उभे सगळे तारे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आमच्या शुभेच्छांनी तुमचा जन्मदिवस हा एखाद्या सणासारखा होणार हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि जातात
💕 पण खूप थोडेच असतात जे मनात घर करतात 💕
तुमच्यासारखे जिवाभावाचे मित्र भेटण्यास भाग्य लागते
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
वाढदिवस येतो आणि अनेकांचे प्रेम सोबत घेऊन येतो
💕 एक नवीन आनंद आपल्या जीवनात येतो आणि आठवणीत कायम राहतो 💕
जीवन किती सुंदर आहे ते सांगून जातो
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
माझ्या जिवलग मित्राला अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
काही माणसांचा स्वभाव कसाही असला तरी
💕 ती मनाने प्रेमळ आणि प्रामाणिक असतात 💕
अशा माणसांमध्ये तुम्ही एक
आमच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि मदतीला धावून येणारे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 पुढील आयुष्यात आनंद बहरून यावा दुःखाचा कधी मागमूसही नसावा 💕
यशाच्या उंच शिखरावर आपण असावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 तुला वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट गिफ्ट देणार होतो 💕
पण नंतर लक्षात आले तू आधीच इतका गोड आहेस
🎂 अशा गोड माणसांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 तुझा वाढदिवस नेहमीच माझ्यासाठी एक खास दिवस असतो 💕
अशा खास दिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा
🎂 नेहमी आनंदी राहा 🎂🎉🎊🙏
💕 आज मनसोक्त केक खाण्याचा दिवस आहे 💕
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे
🎂 मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आपल्या जिवलग मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes marathi आणि Happy birthday marathi wishes आपण हे पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.
काजळ बनून तुझ्या डोळ्यांमध्ये सामावेल
💕 तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी बनेल 💕
आयुष्याच्या कठीण काळात सोबत तुझ्या असेल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आपल्या या मैत्रीच्या नात्याला हृदयात जपून ठेवतो आहे 💕
जन्मदिवस जरी तुझा असला तरी मी पोटभर जेवतो आहे
🎂 या प्रिय मित्राकडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जल्लोष आहे साऱ्या कॉलेजचा कारण जन्म दिवस आहे
🎂 माझ्या मैत्रिणीचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आज देवाकडे एकच मागणे आहे की तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो 💕
आणि तुला चांगला जोडीदार मिळो
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आपली मैत्री झाली पण आयुष्यात आनंदाची एक लाट आली 💕
अशीच शेवटपर्यंत साथ देत राहा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
सुखदुःखाचे चक्र कायम चालूच असते
💕 असणाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू येतातच 💕
कठीण काळात आत्मविश्वास कधी गमावू नकोस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
एखाद्या परीसारखी सुंदर आहेस तू
💕 आपल्या मैत्रिने मी धन्य झालो 💕
ही मैत्री कायम राहावी एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तू आयुष्यात नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
💕 फक्त फरक एवढाच आहे की आत्ता आनंदात जगतो 💕
आपलं हे मैत्रीचे नाते कायम राहू दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
कधी हसलो तर कधी भांडलो
💕 आपण तरीही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो 💕
आपण मैत्रीच्या नात्यातला हा गोडवा कायम असाच राहू दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आयुष्याच्या ह्या अवघड वाटेवर जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली 💕
तेव्हा मैत्री कामी आली
तू पाठीशी उभी राहिलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
माझे अपूर्ण जीवन आपल्या मैत्रीच्या नात्याने पूर्ण केले
💕 जीवनात आनंद आणि सुख बहरून आले 💕
मैत्री हीच आयुष्याची सुरुवात आणि शेवट झाली
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 तुझ्या जन्मदिवसाची भेट म्हणून तुला एकच सांगेन 💕
तुला विसरणं कधीही शक्य नाही
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आयुष्यात तुझ्या प्रमाणे कोणीही स्वप्न पूर्ण करण्यास प्रोत्साहित करत नाही 💕
तुझ्यासारखी प्रेरणा मला अजून कुठेही मिळत नाही
🎂 त्यामुळे माझ्या गुरूस माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 तुझा चेहरा नेहमीच आनंदाने फुललेला असो 💕
कारण तुझा चेहरा आनंदी असला की आमच्याही आयुष्यात आनंद असतो
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
ह्याच दिवशी परमेश्वराने एक सुंदर व्यक्ती आमच्या आयुष्यात आणली आणि आमचे आयुष्यही सुंदर केले 💕
तुझ्या चेहऱ्यावरचे हसणे ही आमच्यासाठी एक भेट आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आज जेव्हा तू वाढदिवसाचा केक कापशील 💕
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईन मला असा प्रेमळ आणि निरागस मित्र दिल्याबद्दल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण
💕 माझ्या आठवणीत कायम राहावा 💕
आणि तुझा वाढदिवस एक उत्सव बनवा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुझा चेहरा समोर आला की मन माझे आनंदी होते 💕
आणि तू सोबत असलीस कि दिवसही आनंदित जातो
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जीवनात प्रत्येक गोल असावा क्लियर
💕 तुला यश मिळू विदाऊट एनी फियर💕
प्रत्येक क्षण जगा विदाऊट टीयर
एन्जॉय युवर डे माय डियर
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत राहिलीस
🎂 धन्यवाद परमेश्वराला तुझ्यासारखी चांगली मैत्रीण मला मिळाली तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जेव्हा मी नाराज असतो तेव्हा तू मला हसवले
💕 जेव्हा तू नाराज होतीस तेव्हा मी तुला हसवले 💕
आपले मैत्रीचे नाते असेच आपण टिकवले
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुम्ही माझ्यासोबत नसता तर सूर्य चमकलाच नसता
कारण आपले व्यक्तिमत्व सूर्य पेक्षाही उजळलेले आहे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तू खरंच प्रेमळ प्रामाणिक आणि स्वप्नांसाठी वेडी व्यक्ती आहेस
खरच मी खूप भाग्यवान आहे अशा व्यक्तीची साथ मला लाभली
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आजचा दिवस तुझा आहे हा दिवस आनंदात घालवू आणि आठवणीत कैद करून ठेव
भविष्यात ह्या आठवणी आठवण चेहऱ्यावर गोड हसू मात्र येऊ दे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 माझ्या आयुष्यात तुमची जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही 💕
कारण तुमच्यासारखी निखळ मैत्री करणे कोणालाही जमत नाही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
मित्राकडून मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Vaddivsacha hardik shubhechha आणि Happy birthday wishes marathi आपण हे पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.
💕 आपली मैत्री झाली आणि माझ्या भावना समजून घेणारे कोणीतरी मला मिळाले 💕
मी नेहमी खुश रहावे म्हणून प्रयत्न करणारे कोणीतरी मला मिळाले
🎂 प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुम्ही माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
💕 तुम्ही माझे जीवन आनंदाने हास्याने आणि प्रेमाने फुलवले 💕
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्या सारखा मित्र मिळाला
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आपले जीवन किमती आहे आणि तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे
हा मौल्यवान क्षण आनंदात घालवा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आज एका खास मुलाचा वाढदिवस आहे
💕 ज्याने माझ्या आयुष्यात मैत्रीचे रंग भरले 💕
आणि माझे आयुष्य आनंदी झाले
🎂 अशा माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या प्रिय मित्राचा वाढदिवस आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
उत्तुंग गगनाला गवसणी घालायला निघालेल्या माझ्या मित्राला
🎂 तिच्या मैत्रिणी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करते कि
💕 तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे तुझ्या यशाची सीमा न राहू दे 💕
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
जगातील सर्व आनंद तुला मिळू
💕उंच भरारी घेण्यास तुझ्या पंखांना बळ मिळू 💕
आजचा दिवस तुला आनंदात जावो
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
दुःख आणि वेदना तुझ्या आयुष्यातून कायम दूर रहाव्यात
सुखाशी तुझी ओळख व्हावी
💕 आजच्या या शुभदिनी हीच माझी इच्छा 💕
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खास असतो
कारण तुमच्यासारख्या खास व्यक्ती आमच्या आयुष्यात आहेत
🎂 तरी अशा खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
गुलाबा सारखा उजळलेला तुझा चेहरा कायम असाच राहू
🎂 आम्ही तुझ्या आयुष्यात नसताना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
सूर्याच्या प्रकाशाने सकाळ होते
💕 पक्ष्यांच्या किलबिलाटाने जग जागे होते 💕
आणि तुझ्या हास्याने आजचा दिवस हा खास होईल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
प्रियकर नसला तरी चालेल पण
संकटात साथ देणारी मैत्री आयुष्यभर सोबत हवी
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आजचा हा दिवस असा आठवणीत राहू दे
💕 जेव्हा आपण शंभर वर्षांचे होऊ तेव्हासुद्धा आठवून 💕
आपल्याला खूप आनंद होऊ दे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
वाढदिवसाच्या केक पेक्षाही गोड असलेल्या माझ्या मित्राला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
या जगातील सर्वात रुबाबदार आणि आनंदी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🔥
🎂 आजचा हा दिवस तुझा आहे एन्जॉय कर 🎂🎉🎊🙏
💕 जरी आपण आज एकमेकांपासून दूर असलो तरी मनाने एकत्र आहोत 💕
आपल्यातील हे मैत्रीचे नाते अजून घट्ट होऊ दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आजच्या या दिवशी तुझ्यासारखा एक वात्रट मुलगा जन्माला आला 💕
आणि सगळ्यांच्या डोक्याला ताप झाला
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 तुम्हाला माझ्या आयुष्यात आनंद आणि प्रेम दिलेस मला आशा आहे 💕
कि येणाऱ्या आयुष्यात तू निरोगी आणि आनंदी राहशील
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात काही डोक्यात जातात तर काही हृदयात घर करतात 🔥
तू तुझ्या स्वभावाने प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतोस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
💕 आपण कितीही रडलो भांडलो तरीही 💕
आपल्यातील मैत्री कधी तुटता कामा नये
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तू माझ्या जीवनात आनंद भरला
💕 मी तुझे जग फुलांनी सजवीन 💕
मी तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आपल्या जिवलग मित्राला मजेदार वात्रट वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Funny marathi birthday wishes आणि Tapori birthday wish in marathi आपण हे पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.
स्वतःच्या कडक Smile ने हजारो
मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या 💕
कॉलेज मध्ये Chocolate गर्ल
🎂 म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे 🎂🎉🎊🙏
सर्व मुला-मुलींची लाडकी असणारी 🔥
त्यांच्या हृदयावर राज्य करणारी राणी
काही झालं तरी मैत्री कायम टाकणार 💕
या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या वात्रट
🎂 क्युट पोरीला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
कडक Heroine, लय भारी व्यक्तिमत्व 🔥
बोलणं अन वागणं लय खतरनाक
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन नकळत चोरून घेते 💕
अश्या माझा जिवलग मैत्रिणीला
🎂 लय भारी, लय भारी हैप्पी बर्थडे 🎂🎉🎊🙏
लाखो दिलांची धडकन
मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण असणाऱ्या 🔥
आमच्या सर्वांची जान असणाऱ्या
हजारो मुलींच्या मोबाईलचा Wallpaper असणाऱ्या 💕
पोरींमधे Dairy milk boy, छावा अशा विविध नावांनी फेमस असणाऱ्या
आमचा लाडकं आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारे
आमचा नेते Bhau {नाव} याना वाढदिवसाच्या 💕
1 कंटेनर, ३ टमटम, 7 छोटा हत्ती
10 ट्रक, 15 ट्रैक्टर, आणि 18 टेम्पो भरुन
🎂 प्रकट दिनाच्या शुभेच्छा.. 🎂🎉🎊🙏
वहिनींचे चॉकलेट बॉय, हजारो मुलींचे प्रपोजल Reject करणारे
आमचे WhatsApp King 💕
आमचे लाडके बंधू
तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे 🔥
लाखों पोरींच्या दिलांची धडकन
मुलींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे 💕
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
🎂 {नाव} या आपल्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आपल्या मित्राला कवितेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ आपण हे पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.
सूर्याप्रमाणे तळपत राहो तुमच्या कर्तुत्वाची ख्याती 💕
प्रेमान शिवाने वृद्धिंगत व्हावी जन्मोजन्मीची नाती
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
स्वप्न असावीत नवी तुमची
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 💕
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आयुष्यातील अवघड वळणांवर तू दिलीस मला सोबत 🔥
कोणत्याही संकटात धरला तू माझा हात हातात 💕
कधी रुसलो कधी चिडलो कधी भांडलो खूप झाले वाद
प्रत्येक क्षणी आपण दोघे होतो एक साथ
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुमचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे 🔥
उगवत्या सूर्याप्रमाणे तुमचं आयुष्य उजळावे 💕
त्याचा प्रकाश संपूर्ण आयुष्यात दिसावा हीच देवाकडे इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
तुझ्याकडे पाहणाऱ्यांच्या माना दुखतील अशी झेप घे 🔥
उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडेल अशी उंच भरारी तू घे
समुद्राच्या पाण्यापेक्षा इन जास्त ज्ञान तू घे 💕
काळही ज्याचे काही बिघडू शकणार नाही इतकी प्रगती तू कर 🔥
कठोर प्रयत्नांनी यशाचे शिखर तू गाठ संपूर्ण विश्व तुझा दीपमान प्रकाशाने व्यापून टाक
🎂 हीच मनोकामना तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून 60th Birthday wishes in marathi,Friend birthday wishes in marathi, Birthday wishes for best friend in marathi ,Birthday wishes in marathi for friend , Funny birthday wishes in marathi ,Birthday wishes for brother in marathi text ,Vaddivsacha hardik shubhechha संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Vadhdivsachya hardik shubhechha in marathi,Happy birthday wishes for friend in marathi ,Happy birthday marathi wishes ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ ,Happy birthday wishes for best friend in marathi ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .
Read More:-
➥बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Birthday Wishes For Wife In Marathi
➥मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes For Son In Marathi
➥बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |70+ Birthday Wishes For Sister In Marathi
➥वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | 20+ Birthday Wishes In Marathi Shivmay
➥10000+ Stylish And Fancy Letters
➥ Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here