BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | 60+ Happy Birthday Marathi Sms

Birthday sms marathi जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात ५०+ Happy birthday sms marathi मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.काही मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी नवरा बायको भाऊ बहीण आई वडील काका काकी मामा मावशी भाचा भाची किंवा अनेक नातेवाईक जे आपल्या पासून दूर असतात, त्याना त्याच्या वाढदिवशी एक सुंदर बर्थडे मेसेज मराठी पाठवून त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.आपल्याला Marathi birthday sms किंवा Happy birthday message in marathi कसे वाटले या बद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | Happy Birthday Marathi Sms | Birthday Wishes sms Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
अबोल तू अस्वस्थ मी
अक्षर तू शब्द मी 💓
समोर तू आनंदी मी
श्वास तू देह मी 😍
सोबत होतो संपूर्ण मी
माझी आई तू तुझा लाडका बाळ मी
🎂 माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍥🎉🔥
Happy Birthday Marathi Sms
काही कारण नसताना मी तिच्याशी भांडतो
काही कारण नसताना मी तिच्यावर खूप प्रेम करतो 💞
ती माझी स्पॉन्सर
ती माझी कॅशियर 😍
तिला माहिती आहेत माझ्या सर्व सीक्रेट्स
कठीण काळात तीच येथे मदतीला धावून
आणि फक्त तीच असते माझ्या सुखात आणि दुःखात माझ्यासोबत
🎂 अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍭🎉💥
Birthday Wishes sms Marathi
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि संकटात साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळाला हे माझं भाग्यच आहे 💗
आयुष्यात नेहमी तु खुश रहा
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
🎂 दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
Birthday sms marathi
मी जगभर देव शोधला
मला ना मिळाला कोठे 💕
पण जेव्हा मला ठेवले स्वतःच्या सावलीत
आणि स्वतः उन्हात जळत राहिले 😍
मला देव दिसला तिथे
🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🎉🔥
आयुष्य तुझं आनंदी असावं ✨
आरोग्याने निरोगी असावं
यशाने ते भरपूर असावं 🎁
दुःखांपासून ते खूप असावं
आपली स्वप्न तू पूर्ण करीत राहव
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🌠
Happy birthday sms marathi
आम्ही दोघांनी कितीही भांडले तरी 💞
मी तिला रडताना बघू शकत नाही
आणि ती मला कधी दुखी बघू शकत नाही 😍
हेच आमच्या मधले प्रेम आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂🍭🎉💥
नशिबाच्या भरोशावर राहायचं नाही हे शिकवलेस
कोणापुढे कधीही झुकायचं नाही हे शिकवले 💗
कोणत्याही संकटात कोणापुढे कधी हात टेकायचे नाही हे शिकवलस
🎂 आज तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
तू बरोबर आहे कि नाही
हा प्रश्नच कधी नाही पडत 🌼
कारण आठवनीतसुद्धा
तू मला नाही सोडत
🎂 अहो तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💏🎉
परी सारख्या आहात तुम्ही 🎁
तुमच्या साथीने भाऊ झालेत माझे सुखाचे धनी
सातहि जन्मी दादाला तुमचीच साथ लाभावी 🌸
हीच प्रार्थना करतो मी परमेश्वरचरणी
🎂 वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌹🎉
तुम्हाला कॅप्टन मारवेल फिल्म बघण्याची काय गरज
जेव्हा तुम्हाला एक सुपरहिरो बहीण असेल 💞
नेहमी मदत करायला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खडुस 🎂🍭🎉💥
अपरिमित कष्ट करणारा देह म्हणजे वडील 💕
निस्वार्थ प्रेम करणारे मन म्हणजे वडील
स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून 😍
मुलांच्या स्वप्नांसाठी झगडणारे व्यक्ती म्हणजे वडील
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वडील 🎂🎁🎉🔥

Happy Birthday Wishes Marathi Kavita sms | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी sms

Marathi birthday sms
माझ्या दिवसाची सुरुवात हे तुझ्या मॅसेजनेच होते
शेवटही तुझ्या मॅसेजनेच होतो 🌹
आणि आज हा आनंदाचा दिवस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍫🎉💫
तुला जेव्हा आपण पाहतो
फक्त पाहतच राहतो 🌷
हसतेस नाजूकच आणि तू निघूनही जातेस
मी मात्र तिथेच राहतो 🎁
तुझ्या गालावरील खळीत हरवलेला
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉💍
ना कसले बंध
ना कसली वचने 💐
मैत्री म्हणजे खरं तर
मनाने जवळ असणे 🎁
अश्या या प्रिय मैत्रिणीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🎉😊
खरा आनंद तेव्हाच मिळतो
जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडते 💗
आणि तुम्ही त्याचं खापर
तुमच्या मस्तीखोर भावावर फोडता
🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
Happy birthday message in marathi
आली लहर आणि केला कहर
आमच्या भाऊच्या बर्थ डे ला अक्ख गाव हजर 😉
🎂 आमच्या मनात घर करून बसलेल्या पोराला
वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा 🎂😜🎉
आज मी तुझ्यापासून कितीही लांब असलो तरीही
प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत आहे 💞
आणि तुझ्या हृदयाच्या जवळ आहे
🎂 हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर 🎂🍭🎉💥
प्रत्येक मुलगी आपल्या बाबांवर खूप प्रेम करत असते
याचं कारण म्हणजे जगात कमीत कमी एक व्यक्ती असा असतो 💕
जो तिला कधीही दुःख त्रास देणार नाही
🎂 हॅपी बर्थडे माय ग्रेटेस्ट बाबा 🎂🎁🎉🔥
या मंद चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून तुझ्या
तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते 💕
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂🍫🎉💫
रागावून स्वतःच्या मुलांना
एकांतात ती रडत बसते 💓
आई आहे ती ती अशीच असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍥🎉🔥
Happy Birthday Wishes Marathi Kavita sms
तुला पाहिलं की असं काही होऊन जातं
माझं मन मला कसा विसरून जातं 🌼
तुझ्या डोळ्यात पाहून भान हरवून जातं
तुला घेऊन मन नभात उडून जातं
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो 🎂💏🎉
मनाच्या तारा जुळून आलेल्या ✨
सहवासाचा एक सुगन्धी राग छेडलेला
संगतीत तुझ्या बहरले जीवन
तुझ्या माझ्या मैत्रीचा वेल आकाशी भिडलेला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिवलग मित्राला
देईन साथ मी तुला प्रिये 💕
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा 💘
जोपर्यंत प्राण असेल माझ्यात
🎂 डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👯🎉

Happy birthday wishes sms marathi | Happy birthday sms in marathi

मनापासून वाटतं तुला मिठीत घ्यावं
संपूर्ण जग विसरून फक्त तुझं व्हावं 🌷
खरच मनापासून वाटतं आता
तुझ्यासाठी हसावं तुझ्यासाठी रडावं 🎁
तुझ्यासाठी जगावं फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच मरावं
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉💍
यशाची उंच शिखरे सर करीत रहा ☺
आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहोतच
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👪🎉💝
आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू
आईवडिलांची बाहुली आहेस तू☺
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌠🎉
ना तू आभाळतून पडला आहेस
ना तू वरून टपकला आहेस 😉
ना तू कुठे रस्त्यावर सापडला आहेस
असे दोस्त खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
🎂 प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😜🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी sms
खूप छान आहे माझी प्रेमळ आजी 🙏
प्रत्येक वेळी मला ती हसवते
नशिबवान असतात ते लोक 🎉
ज्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी लाड करणारी आजी असते
🎂 आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👵🎉
कितीही अडचणी आल्या तरीही 🙌
आपल्या आयुष्यात आनंदी कसं राहायचं
हे मला तुम्ही शिकवल 🔥
🎂 आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👴🎉
सुखदुःखाचे चक्र हे कायम सुरूच राहते 💫
हसणाऱ्याच्या डोळ्यातही कधीतरी अश्रू येतातच
कठीण परिस्थितीत आत्मविश्वास कधी गमावू नकोस
🎂 भाचेसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂😇🎉
कधी मित्र झालास तर कधी सल्लागार झालास 🙏
आयुष्याच्या प्रत्येक संकटात तूच मदतगार झालास
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂💜🎉
आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी 🙌
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी लाडकी मावशी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💙🎉

Birthday sms in marathi | Vaddivsacha hardik shubhechha in marathi sms

कोणी काहीही म्हणाले तरी 💕
मामा माझा जीव आहे आहे
लव यु मामा 🙏
माझ्या प्रेमळ मामाला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💜🎉
Happy birthday wishes sms marathi
माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल ती फुगवून बसायची 👪
जन्मदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून ती घरभर मिरवायची
जुन्या आठवणीत राहून हास्य फुलून येते
मन तुझ्याच आठवणीत असेच रमते 🙌
🎂 माझ्या प्रेमळ भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😉🎉
प्रत्येक पुतण्याला तुमच्यासारखा अनुभवी मदतगार
आणि योग्य मार्गदर्शन करणारा काका मिळाला 🙌
तर हे जग सुधरायला वेळ लागणार नाही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💛🎉
पुस्तकातले धडे तर तुम्ही दिलेच पण
त्याचबरोबर या खडतर आयुष्यात लढावे कसे 🙌
हेही तुम्ही आम्हाला शिकवले
🎂 सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏🎉
आयुष्याच्या वाटेवर चालताना ❣
अनेक लोकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी 🙆
आईला माझ्यावर प्रेमच करताना पाहिले
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👌🎉
माझे आधार झालात
माझा सोबती झालात 🙏
माझ्या प्रत्येक संकटांमध्ये
आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात
🎂 दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙌🎉
Happy birthday sms in marathi
आपल्या कर्तृत्वाची वेल आहे एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली ☺
तुमचं व्यक्तिमत्त्व असं दिवसोंदिवस खुलणार
प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितिज शोधणार 🎁
🎂 अशा अफाट उत्साही व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔝

आम्हाला आशा आहे कि वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज | Marathi bday sms bday sms in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून बिर्थडे मेसेज मराठी {Touching birthday message to a best friend in marathi} ,हॅपी बर्थडे मेसेज मराठी {Birthday sms for friend in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले हैप्पी बर्थडे मेसेज मराठी {Marathi vadhdivas sms} ,वाढदिवस शुभेच्छा लेख {Marathi sms birthday} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | 20+ Birthday Wishes In Marathi Shivmay
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [अप्रतिम] |500+ Birthday Wishes In Marathi
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 70+ Happy Birthday Aaji In Marathi

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here