BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |70+ Birthday Wishes For Sister In Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {Sister birthday wishes in marathi} देण्यासाठी जर तुम्ही सुंदर संदेश शोधत असाल तर तुमच्यासाठी विशेष,निवडलेले काही सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली मध्ये १००+ ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा {Birthday wishes in marathi for sister} संदेश मिळतील.आपल्या बालपणापासून आपल्या प्रत्येक गोष्टीत साथीदार असणारी आपली बहीण आपल्या हृदयाच्या खूप जवळ असते असा आपल्या प्रेमळ बहिणीचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो.तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {Happy birthday sister in marathi} देण्यासाठी तुम्ही मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा {Sister birthday wishes marathi} किंवा लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा {Funny birthday wishes in marathi for sister} पाठवू शकता आणि ताईचा आनंद द्विगुणित करू शकता.हे मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता {Dear sister birthday wishes in marathi for sister} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईच दुसरे रूप म्हणजे आपली बहिण
प्रेमाचं दुसरे रूप म्हणजे आपली बहीण
आनंद म्हणजे आपली बहीण
👫विश्वास म्हणजे आपली बहीण 👫
सुखदुःखांची साथी आपली बहीण
भावासाठी वेडी आपली बहीण
अशा नेहमी डोक्यात जाणार्‍या बहिणीला
🎂 मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
Birthday Wishes For Sister In Marathi
साजूक तूप मायेच आहे तू दुसरं रूप आईच
👫 निस्वार्थ प्रेमाची हाक काळजी रूपी धाक 👫
कधी बचावाची ढाल कधी प्रेमाची शाल
जागा आईची भरून काढाया परमेश्‍वराने निर्माण केलेली ताई
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
कोणत्या शब्दात सांगू ताई तू माझ्यासाठी काय आहेस
भुकेल्या जिवाचा मायेचा घास तू
👫वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू 👫
माझा प्रगाढ विश्वास तू
हृदयाच्या स्पंदनांतील माझा प्रत्येक श्वास तू
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
Marathi Birthday Wishes For Sister
आई सारखी भासते मला माझ्या मोठ्या बहिणीची माया
👫एखाद्या वटवृक्षाप्रमाणे माझ्यावर देते ती छाया 👫
काहीही न सांगता घेते मनाचा ठाव
संपूर्ण जीवन माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
Sister birthday wishes in marathi
देवाने प्रत्येकाचं आयुष्य
👫 कसं छान रंगवले
आभारी आहे मी देवाचा
कारण माझे आयुष्य रंगविताना
देवाने तुझ्या सारखी छान बहीण मला दिली
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊

👫 आपण जगात हजारो नाती बनवतो पण 👫
त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत
साथ देतात असेच आपले नाते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫 तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल
मी खरंच भाग्यवान आहे
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
🎂 तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी 🎂💕🎉🎊
Birthday wishes in marathi for sister
सगळ्यात निराळी माझी ताई
👫 सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई 👫
या जगात फक्त सुखच सर्व काही नसते
मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई
🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तु पाहिलेली प्रत्येक स्वप्ने पूर्ण होत होवो
👫आणि पुढील जीवनात तुला भरभरून आनंद मिळवा 👫
हीच परमेश्वराकडे इच्छा पुढील वाटचालीसाठी
तुला खूप खूप शुभेच्छा
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫 माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो
🎂 नेहमी आनदी जीवन असो तुझे 🎂💕🎉🎊
👫 ताई जेव्हा तू माझ्या सोबत असतेस
तेव्हा ह्या जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मला मिळतो
कठीण परिस्थितीत नेहमी
माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल तुझे आभार
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
Happy birthday sister in marathi
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
👫 नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते
🎂 क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या ताईला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
👫माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र आहेस तू 👫
आयुष्यात प्रत्येक संकटात वाटेवर माझ्या प्रकाश देतीस तू
तुझ्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे ताई
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊

👫 हे परमेश्वरा
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की
नेहमी आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
👫 तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे
असण्याचा मला अभिमान आहे.
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रिय ताई तू माझ्यासोबत कितीही
👫 भांडत असली तरीही मला माहित आहे
सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी
👫 एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi Birthday Wishes For Sister

Sister birthday wishes marathi
👫आयुष्यातील सुख तुझ्या कधी जायला नको 👫
डोळ्यात अश्रु तुझ्या कधी वहायला नको
सुखाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 आज या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो 👫
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
🎂 happy birthday didi 🎂💕🎉🎊
थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का
🎂 हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली! 🎂💕🎉🎊

आकाशात लाखो तारे आहेत
👫 पण सूर्यासारखा तेजस्वी तारा एकच आहे
तसेच या जगात हजारो चेहरे आहेत
पण तुझ्या सारखा सुंदर कोणीच नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
तुझ्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे 👫
तुला हरभराच्या झाडावर चढून
माझं काम करून घेणे हा माझा छंद आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
👫 दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
🎂 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂
👫 फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
🎂 माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🎂💕🎉🎊
Funny birthday wishes in marathi for sister
👫 भावाच्या काही गोष्टी हरवल्या
की बहिणीला लगेच सापडतात
जसे की आनंद सुख हास्य आणि धैर्य
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
मला माहिती आहे की
आपल्यातील भांडणे कायम अशीच राहणार 👫
पण प्रत्येक भांडणानंतर प्रेम नक्की वाढणार
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
🎂 दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🎂💕🎉🎊
👫 ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
🎂 तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 🎂💕🎉🎊
👫 आयुष्यातील प्रत्येक संकटाचा
सामना करण्यासाठी तुला बळ मिळावे
आणि भरभरून आनंद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब
माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू
👫 माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू 👫
काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू
🎂 माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
जरी आपण एकमेकांशी खूप भांडत असलो तरी
👫आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही 👫
कारण आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे आनंदाचे कारण आहेस तू
👫आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस तू 👫
नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस माझा जीव आहेस तू
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आपण दोघी एकमेकींच्या बहिणी म्हणून जन्मलो असलो
तरीही आपण मैत्रिणी म्हणून जगतो 👫
काटा मला टोचता त्रास मात्र तुला होतो
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना पांघरून घालणारी 👫
मार चुकवणारी नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी
🎂 माझी प्रेमळ बहीण तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫 आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
🎂 हॅप्पी बर्थडे 🎂💕🎉🎊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब | Happy Birthday Tai Wishes In Marathi

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
👫 माझ्या वर येणाऱ्या प्रत्येक संकटाला
माझ्या आधी माझ्या ताईशी दोन हात करावे लागतात
🎂 अशा माझ्या कणखर प्रेमळ आणि समजूतदार
बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
🎂 हॅप्पी बर्थडे दीदी 🎂💕🎉🎊
प्रिय ताई तू मला नेहमी वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितले
एक चांगली व्यक्ती होण्यास प्रेरित केले
👫तुझ्या सारखी मोठी बहीण मला मिळाली 👫
आणि माझे आयुष्य आनंदाने भरुन गेले
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫 आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..! 🎂💕🎉🎊
सतत पाठीत फटके मारणाऱ्या
👫हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या 👫
पण स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
🎂 माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या
आठवणी मला अजूनही आठवतात.
🎂 Happy Birthday my Sister 🎉🎂

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Happy Birthday Wishes For Sister In Marathi

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कितीही झाले भांडण ताई बंधन हे प्रेमाचे तोडू नकोस
वेडा आहे तुझा हा भाऊ एक तर त्याला कधी सोडू नकोस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
बहीण-भावाचं नातं एकमेकांच्या खोड्या काढण्याचं
👫न सांगताही दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याचे 👫
एकमेकांशिवाय न करमण्याच
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
हजारो नाते असतील
👫 पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
🎂 हॅपी बर्थडे दीदी 🌼🎂

माझ्या आयुष्यातील बेस्ट ॲडव्हायझर
आणि माझ्या लव्ह स्टोरी ची लव्ह गुरु असलेल्या
🎂 माझ्या बहिणीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
ताईसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय ताई मी तुला त्रास दिला
👫 तरी कधीही मनाला लावून घेऊ नकोस
कारण तुला त्रास देणे हा माझा हक्क आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

आम्हाला आशा आहे कि Sister quotes in marathi | बहीण स्टेटस मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून ताईसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {happy birthday tai in marathi}, लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी {happy birthday tai marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई {little sister birthday wishes in marathi}, हैप्पी बर्थडे ताई {birthday wishes for little sister in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Keywords- Birthday wish for sister in marathi, Sister shayari in marathi, Birthday quotes for sister in marathi, Dear sister happy birthday wishes in marathi for sister, happy birthday ताईसाहेब.

Read More:-
वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा | 100+ Birthday Wishes For Father In Marathi
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 100+ Birthday Wishes For Grandfather In Marathi
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Birthday Wishes For Husband In Marathi

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here