BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

आई शायरी मराठी | Aai Quotes In Marathi

आई विषयी शायरी (aai caption in marathi) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेखात मराठीत सर्वोत्कृष्ट मम्मी, मॉम, माँ, आई या नात्यावरती आई स्टेटस {aai shayari marathi} आणि आई बद्दल दोन शब्द {mother quotes in marathi} कविता, शायरी, चारोळी आणि कोट्स पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील

या लेखात दिलेल्या आई साठी दोन शब्द {mom quotes in marathi} किंवा आई caption in marathi {aai marathi quotes} ह्या आपल्याला या प्रेमातील गोडवा सांगतात. आई शायरी {quotes on mother in marathi} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात.तर आशा आहे कि आपल्याला हे आई वडील शायरी (aai baba status marathi) जरूर आवडले असतील.

आई स्टेटस मराठी

aai quotes in marathi
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई
अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई
वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई
प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई
आई शायरी मराठी
मागच्या जन्माची पुण्याई
म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतला
हे विश्व पाहिलं नव्हतं पण
श्वास मात्र स्वर्गातच घेतला
aai status in marathi
अंधाराकडून उजेडाकडे नेणारा
दिवा म्हणजे आई
कोणत्याही संकटात आपले
रक्षण करणारी ढाल
म्हणजे आपले वडील
aai caption in marathi
माझे जीवन तेव्हाच झाले सुरू
जेव्हा आयुष्यात माझी आईच झाली माझी गुरु
लव यू आई
आई स्टेटस मराठी
स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून
आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
दिवसभर कष्ट करत असते
ती आई कुठे काय करते
आईच मन मला
कधी कळलंच नाही
दूर जाता आई पासून
कधी करमत हि नाही
लव यू आई
मुळाच्या आधाराशिवाय
जसे कोणतेही झाड
मोठे होत नाही
तसे मी मोठा होण्याचे
एकमेव कारण म्हणजे
माझी आई
लव यू आई
पंढरपुरात जाऊन वारकरी
माऊलीच्या पाया पडतात
मी तर माझ्या माऊलीच्या
माझ्या आईच्या पाया पडतो
कारण तेच माझे पंढरपूर
पैशाच्या मागे धावून धावून
जेव्हा तुम्ही थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई आई म्हणता
लव यू आई
बालपणी आईकडून रुपया घेऊन
लेमनची गोळ्या खाण्यात जी
मजा होती ती पिझ्झा बर्गर खाण्यात नाही
लव यू आई
तुझ्या चेहऱ्यावरचे हे हसू कायम राहू दे
त्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे
लव यू आई
देवाला प्रत्येक ठिकाणी उपस्तित राहणे शक्य नाही
म्हणून त्याने आपला अंश असणारी आई बनवली
आत्मा आणि ईश्वर म्हणजे माझी आई
लव यू आई
आता झुरायच नाही कोणासाठी
नाही मरायचं कोणासाठी
जन्म दिला जिने मला
कायम जगायचं तिच्या साठी
लव यू आई
आयुष्यात संकटे असो किंवा असो कोणता आनंद
मनाला असो चिंता कशाची आठवण येते
ती फक्त माझ्या आईची
लव यू आई
आई आज तुझी खुप आठवण आली
तू आज इथे असायला हवी होतीस
तुझा फोटो बघून आता मन भरत नाही
तू जसे प्रेम केलेस माझ्यावर तसे प्रेम
पुन्हा कधी मिळालेच नाही मिस यू आई
आतापर्यंत असं कधी झालं नाही
मला जे खाण्याची इच्छा आहे
ते आईने बनवलं नाही
लव यू आई
आई तुझ्यापासून दूर गेल्यावर
हृद्यरुपी फुल माझं कोमजत
पुन्हा तुला बगितल्यावर
सुगंधसहित बहरत
तुझी खूप आठवन येते आई
लव यू आई

Make Your Full Screen Black Now 💻

सगळ्यांचं प्रेम मी स्वार्थ नुसार बदलताना बघितले
मात्र या जगात आईही अशी एकच व्यक्ती असते
जी आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते
मागच्या जन्मी केले असेल
मी कोणते तरी पुण्य सेवा करून
तुझी होईन मी धन्य कोण आहे
आई तुझ्या विना धन्य

Aai status in marathi

माझी आई
प्रत्येक वेळी
स्वःताच्या आधी
माझा विचार करते
लव यू आई
घार जेव्हा आपले भक्ष्य शोधण्यासाठी
आकाशात घिरट्या घालत असते
तेव्हा तिचे सर्व लक्ष आपल्या पिलांना पाशी असते
तसेच तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते
ती म्हणजे तुमची आई
मुले कितीही मोठी झाली तरी
त्याच्या आईसाठी ती नेहमी लहानच असतात
ती त्याची काळजी नेहमी घेतच असते
लव यू आई
आम्ही खेळता खेळता एवढा पसारा करून ठेवतो कि
नंतर ते नीट करताना आईचा घाम निघतो
सॉरी आई
दररोज तुला पाहण्याची सवय झाली आहे
जर तू दिवशी नाहीस तर
माझा जीव कावरा बावरा होतो आई
लव यू आई
आईच्या इतके जवळचे
जगात कोणीही नाही
मला जन्म दिलास तू
तुझे उपकार सात
जन्मातही फिटणार नाहीत
लव यू आई
तुमच्या आयुष्यात काय चालू आहे
याचा फरक कोणालाही पडणार नाही
त्याने फक्त तुम्हाला अन
तुमच्या आईलाच त्रास होणार आहे
रोज तुला बघितल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही
तुझ्या हातचे जेवल्याशिवाय
माझे पोट भरत नाही
काय करू आईचे प्रेम
कधी कमी होत नाही
लव यू आई
आईचं प्रेम हे एखाद्या गौळणी सारखं असतं
स्वतः सर्व चटके खाऊन
कोणतही दुःख गाळून
आपल्याला एक निरोगी
आणि आनंदी आयुष्य
देण्याचे प्रयत्न करते
जगातील सगळ्या गोष्टी सोडेन
पण कधी कोणत्या गोष्टीसाठी
आईला सोडणार नाही
लव यू आई
आई आपल्या अनुभवावरून
आपल्या मुलाला चांगल्या वाईटाची
समज देत असते
त्यामुळे आपल्याला आयुष्यात जगावे
कसे हे समजते
शेकडो फुले लागतात एक हार बनवायला
पाच दिवे लागतात पंचारती सजवायला
पण एक आई पुरेशी आहे
आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवायला

Mother quotes in marathi

दररोज पाच मिनिट
आईला हसताना बघितले कि
दिवसाचा सर्व थकवा एका क्षणात जातो
लव यू आई
आई तुला खूप काही सांगायच असते
तुझ्यावरच आहे माझे प्रेम मला नेहमी व्यक्त करायचे असते
तुला पाहिल्यानंतर फक्त तुझ्या मांडीवर झोपायच असते
आई तुला खरच खूप काही सांगायचे असते
भरपूर आयुष्य लाभो तिला
जिने जन्मला दिला माझी आई
लव यू आई
आई या एका शब्दात
संपूर्ण जगाचे प्रेम सामावू शकते
आई एवढं प्रेम या जगात
कोणीच आपल्यावर करू शकत नाही
लव यू आई
आईच्या प्रेमाबद्दल लिहिण्यासाठी
आकाशाचा कागद आणि महासागराच्या पाण्याची शाई
जरी केली तरी ती अपूर्ण पडेल
लव यू आई
कधीकधी तसं वाटतं जाऊन आईच्या मांडीवर झोपावं
आणि आईला विचारावं किती करतेस ग
तू माझ्यासाठी तू पण कधीतरी आराम करत जा
माझे वर्णन करताना तिला खूप आनंद होतो
माझा चांगुलपणा सांगताना तिच्या आनंदाला
पारावार उरत नाही अशीच प्रेमळ माझी आई
माझ्या आईमुळे माझ्या घराला घरपण आहे
कारण मंदिरात देव जर नसला
तर त्याला मंदिर कोण म्हणणार
नेहमी आपल्या आईला प्रेम द्या
आनंद द्या दुःखाचे सावट दूर ठेवा
आणि आईला हसरे ठेवा
लव यू आई
मतलबासाठी तर सगळेच फोन करतात पण
आपण काही खाल्ले का
आपल्याकडे पैसे आहेत का
आपली तब्येत कशी आहे
आपले काम झाले का
हे फक्त आईच विचारू शकते
लव यू आई
काहीही न मागता देव
माणसाला एक वरदान देतो
ते म्हणजे प्रेमळ आई
लव यू आई
माझ्या पायाला ठेच लागल्यावर
वेदना तिला होतात कारण
तिचा जीव हा माझ्यात वसतो माझी आई
लव यू आई
आपल्या मुलाच्या प्रत्येक
अडचणीतून बाहेर काढण्याचा
एक ना एक मार्ग त्याच्या
आईकडे नक्कीच असतो
लव यू आई
दुखावू नका कधी त्या आईला जिने
तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी
खूप कष्ट घेतले आहेत
आईचे उपकार फेडायला
पुरा जन्मही पुरणार नाही
आईच मातृत्व समजवायला
शब्दच पुरणार नाहीत
लव यू आई
जेव्हा आपण घरातून बाहेर जातो
तेव्हापासून ते आपण घरी
सुखरूप परत येईपर्यंत
जी व्यक्ती सर्वात जास्त
आपली काळजी करते
ती म्हणजे आपली आई
अशा प्रेमाला आपले जीवन समर्पित करा
ज्यात तुम्हाला कधी धोका मिळणार नाही
ती म्हणजे तुमची आई
लव यू आई
कधी उलट बोललो असेल तुला मी
कधी रागावलो असेल तुझ्यावर मी
तर माफ कर मला पण
तुझ्या पेक्षा ही जास्त मला
तुझी काळजी आहे
तुझ्याशिवाय माझे जीवन
अपूर्ण आहे लव यू आई
जन्म देऊन तू मला माणूस म्हणून घडवले
चांगले संस्कार तू माझ्यावर केलीस
तुझ्याशिवाय या जगात कोणीही सुंदर नाही
आठवणीतून कधी तू जात नाहीस
कितीही कामात असलीस तरी
मला फोन करायचे कधी विसरत नाही
कितीही रागावलो मी तुझ्यावर तरी
तू माझ्यावर कधी रागवत नाहीस म्हणूनच तर
आई तुला सोडून कुठे मी जात नाही
रोज बोलणारी आई
जर एक दिवस नाही बोलली
तर जीव गेल्यासारखा वाटतो
लव यू आई
आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण व्हावेत
असे देवाकडे मागणारी फक्त
आईच असू शकते
लव यू आई
जीवनाने एक गोष्ट जरूर शिकवली
आई शिवाय कोणीच आपलं नसतं
लव यू आई
तुझा आवाज ऐकल्याशिवाय
आणि तुझा चेहरा बघितल्याशिवाय
माझा दिवस हि सुरू होत नाही
कधी वाटतं भरभरून बोलावं
मनातलं सगळं तुला सांगावं
अगं मग तुझ्याकडूनही काही ऐकावं
अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग
मला काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग
पण मला तू हवी आहेस आई
मी कितीही मोठा झालो तरी
रस्ता क्रॉस करताना माझा हात
पकडून ठेवते काहीही झाले तरी
माझ्या आईसाठी मी नेहमी लहान असणार

Mom quotes in marathi

जेव्हा आपल्याबद्दल एखादी गोष्ट
आपल्या आईला बाहेरून कळते
तेव्हा तिला खूप वाईट वाटतं
म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगत जा
आज मोठे झाल्यावर मला असं वाटतंय की
लहानपणी जर तुझा मार खाल्ला नसता तर
चांगले वाईट याची समज मला आली नसती
लव यू आई
लहानपणी मला मिळालेल्या छोट्याशा यशाचं
तोंडभर कौतुक करायची
आतासाठी कौतुक नाही केलं तरी चालेल
पण मला तू हवी आहेस आई
आपल्या आईच विश्व हे
खरच खूप छोटा असतं
आणि ते फक्त आपल्या
मुलाच्या अवतीभवती फिरत असतं
लव यू आई
प्राणी सुद्धा आपल्या पिलांवर
जिवापाड प्रेम करतात
मग विचार करा आपली आई
आपल्यावर किती प्रेम करत असेल
लव यू आई
असो हजारो दुःख मी खुशीने बहरून जातो
जेव्हा हसते माझी आई मी सर्व दुःख विसरून जातो
लव यू आई
गरम तव्यावरची भाकरी
तिला कधी नाही पोळायची
भाकरीच्या पदरात मला
आईची माया दिसायची
आई माझी गुरु
आई तू कल्पतरु
आई माझी प्रितीचे माहेर
मांगल्याचे सार
सर्वांना सुखदा पावे
अशी आरोग्यसंपदा
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा
आई तुझ्या मूर्तीवाणी
या जगात मूर्ती नाही
अनमोल जन्म दिला आई
तुझे उपकार या जन्मात
तरी फिटणार नाही
जेव्हा संधी मिळेल तेव्हा
आपल्या आईला प्रेम द्या
आनंद असो वा दुःखाचे ढग
आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा
तू कितीही मला मारलेस तरी
तुझ्यावरील माया काही आटत नाही
तुझ्याशिवाय आता या
जगात मला जगायचे नाही
सारा जन्म चालून
जेव्हा पाय थकून जातात
तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर
आई हेच शब्द राहतात

Read More:-
मराठी स्टेटस नाती | 60+ Nati Marathi Message
सकारात्मक विचार मराठी |70+ Sakaratmak Vichar
शेतकरी स्टेटस मराठी | 50+ Shetkari Quotes In Marathi
वाईट वेळ स्टेटस | वेळ मराठी स्टेटस |50+ Time Quotes In Marathi
जिद्द स्टेटस मराठी |60+ Ziddi Quotes In Marathi
धोका स्टेटस मराठी |50+ Dhoka Status In Marathi
Marathi Quotes, Suvichar |500+ मराठी सुविचार, स्टेटस
मराठी स्टेटस आयुष्य |50+ Life Quotes In Marathi
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक |100+ Marathi Tomane Status

आम्हाला आशा आहे कि आई बाबा सुविचार आणि aai quotes in marathi text आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आई शायरी मराठी text {mother daughter quotes in marathi},आई बाबा स्टेटस मराठी {aai thought in marathi} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर (aai marathi status), आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता (mother caption in marathi) आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.