BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

मराठी स्टेटस नाती | 60+ Nati Marathi Message

नाती स्टेटस {Relationship marathi quotes} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 50+ नाती सुविचार {Nati status in marathi} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.नाती कशी जपावी ? नाती जपताना होणार त्रास आणि मिळणारी आपुलकी, प्रेम हे कसे असते हे त्यालाच कळते जो आपल्या आयुष्यात नात्यांना आणि नातेवाईकांना जास्त महत्व देतो.अशाच काही सुंदर आणि प्रेमळ व्यक्तींना मेसेज देण्यासाठी आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आपण हे मराठी स्टेटस नाती sms {Relationship quotes in marathi} पाहू शकता आणि मराठी स्टेटस नाती download करू शकता.हे नातेवाईक स्टेटस {Relationship status in marathi} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

नाती स्टेटस मराठी | Nati Quotes In Marathi

मराठी स्टेटस नाती
जीवन खूप सुंदर आहे फक्त
सकाळचा चहा तुझ्या हातून मिळाला पाहिजे 😊
नातेवाईक स्टेटस
पुष्प नेहमी फुलतात
दिपक अखंड उजळतात
जीवनात चांगल्या व्यक्ती 😇
नेहमी नकळत मिळतात
नातं तोडणे हा क्षणिक खेळ असतो
परंतु नातं जोडणे हा संपूर्ण
जीवनाचा मेळ असतो 😊
nati marathi message
काही नाती बांधलेली असतात्
ती सगळीच खरी नसतात 😇
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपूनही पोकळ राहतात
काही माञ आपोआप जपली जातात😊
नाती स्टेटस मराठी
देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी 😇
तर तो म्हणाला टेंशन नको घेऊ यार
मला पण काळजी आहे तुझीे थोडी थोडी 😊
nati quotes in marathi
काही ‪‎माणसं‬ पिंपळाच्या ‪
पानासारखी‬ असतात… 😇
‪‎जाळी‬ झाली तरी कायम
हृदयात जपावीशी वाटतात 😊
खोटी नाती स्टेटस
खूप माणसे भेटतात जीवनात
स्वतःला माझा म्हणणारी 😇
पण फारच कमी माणसे असतात
आपलपण खरंच टिकवणारी 😊
आयुष्यभर पुरेल एवढे प्रेम मिळेल
तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून तरी पाहा 😊
nati marathi status
हृदयापासून जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कधीही कोणत्या नावाची गरज नसते 😇
कारण न सांगता जुळणा-या नात्यांची
व्याख्याच काही निराळी असते 😊
एकांतात राहण्याची तुम्हाला भीती वाटू शकते
पण कोणत्याही त्रासदायक संबंधात राहून तुमचीच हानी होईल 😊
माझ्याशी बोलताना जर तुझ्या ओठांवर हसू येत असेल ना
तर समजून जा खरंच तू माझ्या प्रेमात पडली आहेस 😊
जेव्हा एखाद्या नात्यांमध्ये दुरावा येतो 😇
तेव्हा तो प्रेमाने,एकमेकांना समजून घेऊन दूर करा
नाहीतर नात्यांमध्ये कायमचा दुरावा येईल 😊
relationship marathi quotes
मन कुठे वळु नये अशी तुमची श्रध्दा हवी
निष्ठा कधी ढळू नये अशी आमची भक्ती हवी 😇
सामर्थ्य कधी संपू नये अशी तुमची शक्ती हवी
कधी एकमेकांना विसरु नये अशी आपली नाती हवी 😊
दूर राहून तुझ्यापासून मी एवढे प्रेम केलंय तुझ्यावर की
तुझ्या जवळ आल्यावर ते व्यक्त करायला
मला शब्दच मिळत नाहीत 😊
व्यक्त केलेल्या रोषामुळे आणि 😇
न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे
जवळची नाती दूरवतात 😊
तू कशीही असलीस तरीहि
फक्त आणि फक्त माझी आहेस 😊
एखाद्या माणसाला एवढा पण त्रास देऊ नका की
त्याला जीवन जगणे नकोसे वाटू लागेल 😊
आयुष्यात कायम सोबत राहा
कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही. 😊
नाती स्टेटस
हक्क गाजवण्या अगोदर
त्या नात्याची कर्तव्य 😇
पार पाडायला शिकली पाहिजे
तेव्हा त्या हक्काला किंमत असते. 😊
नातं आणि विश्वास हे
एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.… 😊
लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की
दूर जाण्याची कारण सापडतात 😊
नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात 😇
नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात
राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात 😊
काही लोक पण स्पेशल असतात
कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात 😊
तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर
तुझी आठवण अजूनच येते 😊
जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो
त्याच्या मनाची काळजी कोणी घेत नाही 😊
नाती सुविचार
अंधविश्वास कधीही चांगला नसतो
ही गोष्ट नात्यांनाही लागू होते 😇
त्यामुळे कोणत्याही नात्यावर
आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये 😊
नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं 😇
कारण ते दोन मिनिट आनंद देऊन
पुन्हा निघून जातात 😊
रात्रीचा अंधार मला विचारत होता
कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी 😊
जीवनात एकटं राहण अवघड नाही 😇
पण एखाद्याची सवय झाल्यानंतर
एकटं राहणं मात्र अवघड असते 😊
हे जीवन जरी परफेक्ट नसलं तरी
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे 😊
relationship quotes in marathi
गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते
म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत 😊
सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा
असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा 😊
इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील 😇
इतक्याही दूर जाऊ नका की वाट पहावी लागेल
आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी
नातं मात्र कायम राहील 😊
तुला चोरून बघण्यात
एक वेगळीच मज्जा आहे 😊
आज पाऊस पण बेभान कोसळत होता
आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत 😊

खोटी नाती स्टेटस | Nati Marathi Status | नातेवाईक स्टेटस

मराठी स्टेटस नाती download
परक्यांना हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात 😇
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात 😊
ती फक्त एक लुक देते
आणि मग मला रात्रभर झोप येत नाही. 😊
डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असाव. 😇
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव
मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असाव 😊
तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे
जे कोणीही दुसरं घेऊ शकत नाही 😊
दु:ख‬ आहे म्हणुन ‪‎नाराज‬ नाही आहे ग मी पण 😇
‪नाती‬ जेवढी खोलवर ‪जुळतात‬ ना
तेवढीच ‪‎ती‬ खोलवर ‪‎जखमा‬ पण देतात 😊
इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत
आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं 😊
family relationship status in marathi
काही नाती तुटत नाहीत
ती आपल्या नकळत मिटून जातात 😇
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात 😊
स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस
कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये 😊
दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय
आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं 😊
नाते कितीही वाईट असले
तरी ते कधीही तोडु देऊ नका 😇
कारण पाणी कितीही घाण असेले
तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते 😊
तू फक्त स्माईल देतेस
आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो 😊
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम 😊
स्वार्थी नातेवाईक स्टेटस
खूप माणसं भेटली आपलं आपलं म्हणणारी 😇
पण फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी 😊
आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून
कोणीही वारंवार नातं निभावू नये 😊
पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला पावलावर भेटतात 😇
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं
भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात 😊
कोणतंही relationship परफेक्ट नसतं कारण
प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात 😊
आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात 😇
जी तुम्हाला खरोखरच मानतात
त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका 😊
नात्या पेक्षा जर 😇
स्वताचा मी पणा मोठा असेल
तर माणसाने नाती बनवू नये 😊
एका चांगल्या relationship मध्ये आपण
समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील
गुण-दोषांसकट स्वीकार करतो 😊
अहंकार विरहीत
लहान सेवाही मोठीच असते 😊
natevaik status
प्रेम हे दिल्याने वाढतं म्हणतात 😇
पण आजकालच्या मुलींना
हे कधी समजणार काय माहीत 😊

आम्हाला आशा आहे कि Family relationship status in marathi | फॅमिली रिलेशनशिप स्टेटस इन मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मराठी स्टेटस आयुष्य {Marathi relationship quotes}, जीवनावर मराठी स्टेटस {Quotes on relationship in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले स्वार्थी नातेवाईक स्टेटस {Natevaik status}, दुखी स्टेटस मराठी {Love relationship quotes in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here