BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

मावशी स्टेटस मराठी | Mavshi Quotes In Marathi

मावशी स्टेटस मराठी (mavshi quotes in marathi) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेखात मराठीत सर्वोत्कृष्ट माऊ, मावशी, मासी या नात्यावरती मावशी साठी कविता {mavshi quotes in marathi text} आणि मावशी वर चारोळी {mavshi status marathi} कविता, शायरी, चारोळी आणि कोट्स पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील

या लेखात दिलेल्या मावशी quotes in marathi {masi mavshi quotes in marathi} किंवा मावशी वर कविता {mothers day quotes for mavshi in marathi} ह्या आपल्याला या प्रेमातील गोडवा सांगतात. मावशी साठी शायरी मराठी {poem mavshi marathi kavita} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात.तर आशा आहे कि आपल्याला हे मावशी शायरी मराठी जरूर आवडले असतील.

Mavshi quotes in marathi text

mavshi quotes in marathi
प्रिय मावशी
कधी माझी मैत्रीण झालीस
कधी माझी सल्‍लागार झालीस
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात
माझी सोबती तू झालीस
मावशी स्टेटस मराठी
मी चुकल्यावर मला रागावते
ती मला समजूनही सांगते
काळजी माझी भरपूर ती करते
ती आपली मावशी असते
जी निर्मळ प्रेम माझ्यावर करते
mavshi quotes in marathi text
मावशी भाचीचे नाते
मनापासून असते
कारण भाची म्हणजे
मावशीच्या हृदयाचा तुकडा !
मावशी quotes in marathi
आईच्या टोमणेपासून वाचवतो
ती आम्हाला प्रेमाने मिठी मारते
तो दुसरा कोणी नाही
ती आमची लाडकी मावशी आहे
मावशी साठी कविता
दुःख माझे वाटून घेणारी
सुख माझे द्विगुणित करणारी
माझी लाडकी मावशी
बालपणीची मैत्रीण ती माझी
आईने मारल्यावर माझे लाड करणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी
मला समजून घेणारी
माझी लाडकी मावशी
मायसामान मजवर जीवापाड माया लावणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
खेळताना माझ्यासोबत मुद्दाम हरणारी माझी मावशी

Mavshi status marathi

आपल्या आईला समजून घेणारी
सदा मला Support करणारी
छान आपली Life Enjoy करणारी
Open Minded असणारी
काही चुकल्यावर मला समजून सांगणारी
खूप गोड प्रेमळ माझी लाडकी मावशी
माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारी
माझी आई नसून ती आई बनते
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते
म्हणूनच मावशीला आई देखील म्हणतात
मावशी तुला दीर्घायुष्य मिळावे
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असावे
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसावी
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा

Make Your Full Screen Pink Now 💻

माय मरो आणि मावशी जगो असे कोणीतरी आहे लिहिले
प्रेम भाच्याचे सात्विक निर्मळ त्यास मनोमनी जाणिवले ॥
माय पाजते दूध बाळाला, मावशी पाजते प्रेमामृत
लाभणे प्रेम मावशीचे, हे आमचे पूर्वजन्मीचे सुकृत॥
ठेच लागता लेकराला माय आठवून काढी बाळ गळा
कळ लेकराची पाहून नेत्री अश्रू मावशीच्या घळाघळा ॥
माय - मावशी एकरूप आहे जणू एक विचारी आणि एकसमान
परमेश्वरानेच बनवले रूप हे आईचे प्रतिबिंब लहान॥
माय नाही मिळाली जगी जरी, राहावी मावशी निरंतर
प्रार्थना हीच मनोमनी,ना कधी पडावे आपल्या नात्यामध्ये अंतर॥
मावशी मागे भाग्य असे , प्रेम अखंड जपत असे ती मनी
सुख आनंद आरोग्य द्यावे, हीच विनवणी परमेश्वरचरणी
कधी कधी मावशी मला
आईच्या मारापासून वाचवते,
तर कधी कधी मावशी आईसारखं प्रेम देते
मावशी तुझ्या सुंदरतेचे वर्णन मी काय करू
मावशी तुझ्या सुंदरतेसाठी तर शब्दच कमी पडतील
मावशी तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर सगळे हिरे माणिक मोती फिके पडतील
भाची तिच्या मावशीची लाडकी आहे
मावशीच्या चेहऱ्यावर हसू आहे
एवढेच नाही तर
भाचीला तिच्या मावशीचा अभिमान आहे
मा या सुंदर अक्षराने
सुरुवात होते मावशीची
म्हणूनच तर मावशीला पण
आई दुसरे स्वरूप मानतात
आणि म्हणूनच मावशीही
आपल्याला मुलासमान मानते
मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात
मला जन्म दिला नाही
पण आईसारखी काळजी घेते
माझ्या गरजा पूर्ण करते
माझ्यासाठी आईशीही भांडते
जसा दागिन्यात जडलेला हिरा
दागिन्यांची किंमत वाढवितो
त्याचप्रमाणे तुमच्या सारखी माणसे
आमच्या आयुष्याची किंमत वाढवितात
ती आमची मावशी आहे
मी त्याची राजकुमारी आहे
माझी मावशी या जगात सर्वात गोड आहे
मावशी भाच्याचे नाते
हे एखाद्या मित्रमैत्रिणी सारखे असते
एकमेकांचे दुःखाची साथी तर
सुखाचे भागीदार असते

मावशी साठी कविता

आईच्या मारापासून वाचवणारी
संकटात मला मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझे योग्य मार्गदर्शन करणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
माझी लाडकी मावशी
वेळप्रसंगी ती रागावते परंतु
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते
कधी होतो मी मित्र
तर कधी होतो मुलगा
मावशी लावते मला
प्रेमाचा लळा
ती मला हिरो म्हणते
ती माझ्या हृदयात राहते
ती माझी मावशी आहे
ती मला तिचा मुलगा म्हणते
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची
घट्ट असते साखळी
आमच्या दोघांची मैत्री आहे
खरंच खूपच जगावेगळी
मावशी शब्दाची सुरूवात ‘मॉं’ ने होते
म्हणून आईप्रमाणेच मावशीपण
सर्वांना प्रिय असते
आईप्रमाणेच माझी पहिली गुरू
माझी प्रेरणास्थान माझी प्रिय मैत्रीण
माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मावशी
अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवलेस
माते समान प्रेम तू मला दिलेस
त्याबद्दल मी तुझा खरंच खूप आभारी आहे

Birthday wishes for mavshi in marathi

मावशीचा दर्जा
आईपेक्षा कमी नाही
कारण पुतण्यावर मावशीचं प्रेम
आईपेक्षा कमी नाही
स्वप्नांनी भरलेले जीवन
आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण
प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
नेहमी सुखी असो तुमचे मन
काहींना आवडतो Sunday
काहींना आवडतो Monday
मला मात्र सगळ्यात जास्त आवडतो
मावशी तुझा Happy Birthday

Read More:-
Maa Shayari |100+ माँ के लिए स्टेटस
Family Quotes In Hindi |100+ परिवार के लिए स्टेटस
Papa Ke Liye Shayari |100+ पिताजी के लिए स्टेटस
50+ विरह कविता मराठी
70+ निसर्ग कविता मराठी
50+ मतलबी लायकी स्टेटस मराठी
50+ राग स्टेटस मराठी
50+ एकतर्फी प्रेम स्टेटस

आम्हाला आशा आहे कि मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि birthday wishes for mavshi in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी {mavshi mothers day quotes in marathi},वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी साठी {caption for mavshi in marathi} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मावशी शायरी मराठी (mothers day wishes for mavshi in marathi), मावशी आठवण कविता (happy birthday mavshi in marathi) आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.