BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 150+ Sister Birthday Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता घेऊन आलो आहोत. आपला वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा दिवस असतो.कारण अनेक जण आपल्याला Happy Birthday in Marathi पाठवून आपल्याला विष करत असतात.आपली बहीण हि आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती असते.तिचा जन्मदिवस आनंदी जावा असे आपल्याला वाटते म्हणून आपण तिला Happy Birthday Sister In Marathi असे म्हणू शकतो किंवा तिला Happy Birthday Wishes For Sister In Marathi संदेश पाठवू शकतो.तिला व्हाट्सअपवर Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi अशी स्टोरी टाकू शकतो.आपल्या बहिणीला फनी संदेश पाठवण्यासाठी Funny Birthday Wishes in Marathi किंवा Tapori Birthday Wish in Marathi आपण हे पाहू शकता आणि आपल्या बहिणीच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

असा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये Happy birthday wishes in marathi for sister ,Sister birthday wishes marathi ,Funny birthday wishes in marathi for best friend girl, Shubhechha in marathi ,Marathi happy birthday wishes ,Birthday wishes for little Sister in marathi आपल्याला कसे वाटले हे जरूर सांगा आणि आपल्या बहिणीला ताईला पाठवायला विसरू नका.

Happy Birthday Wishes In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sister Birthday Wishes In Marathi
आपण जगात हजारो नाती बनवतो पण 👫
त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात असेच आपले नाते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫 येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात नवे यश आणि नवी कीर्ती घेऊन येवो 👫
सुखाची आणि आनंदाची बहार तुझ्या आयुष्यात येवो
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तु पाहिलेली प्रत्येक स्वप्ने पूर्ण होत होवो
👫आणि पुढील जीवनात तुला भरभरून आनंद मिळवा 👫
हीच परमेश्वराकडे इच्छा पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
चमचमते तारे आणि थंडगार वारे
फुलणारी सुगंधी फुले आणि इंद्रधनुष्यांचे सप्तरंगी झुले
आज या मंगल दिनी उभे सारे
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂💕🎉🎊
सगळ्यात निराळी माझी ताई
सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई 👫
या जगात फक्त सुखच सर्व काही नसते
मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई
🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫ताई जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा ह्या जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मला मिळतो 👫
नेहमी कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल तुझे आभार
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
🎂 माझ्या प्रेमळ बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरावी
आपण दीर्घायुषी असावे
👫तुझा आजचा हा दिवस खूप आनंदाचा जावो 👫
येणारे आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी तुझ्या पंखांना बळ मिळू हीच इच्छा
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या ताईला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
👫माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र आहेस तू 👫
आयुष्यात प्रत्येक संकटात वाटेवर माझ्या प्रकाश देतीस तू
तुझ्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे ताई
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रिय ताई तू माझ्यासोबत कितीही भांडत असली तरीही मला माहित आहे
सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
👫जगातील सर्वात सुंदर प्रेमळ हृदय असलेल्या 👫
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 मी तुझ्यावर खूप प्रेम करतो 🎂💕🎉🎊
माझ्या आई नंतर सर्वात प्रिय मला सांभाळून घेणारी
समजून घेणारी पाठिंबा देणारी फक्त तूच आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫आयुष्यातील सुख तुझ्या कधी जायला नको 👫
डोळ्यात अश्रु तुझ्या कधी वहायला नको
सुखाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 आज या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आकाशात लाखो तारे आहेत पण सूर्यासारखा तेजस्वी तारा एकच आहे
तसेच या जगात हजारो चेहरे आहेत पण तुझ्या सारखा सुंदर कोणीच नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
तुझ्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे 👫
तुला हरभराच्या झाडावर चढून माझं काम करून घेणे हा माझा छंद आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
तुझी माझी साथ कायम अशीच राहो
आई तुळजाभवानी तुला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो
🎂 तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
मला माहिती आहे की आपल्यातील भांडणे कायम अशीच राहणार 👫
पण प्रत्येक भांडणानंतर प्रेम नक्की वाढणार
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
भावाच्या काही गोष्टी हरवल्या की बहिणीला लगेच सापडतात
जसे की आनंद सुख हास्य आणि धैर्य
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Little Sister Birthday Wishes In Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi
जगातील सर्वात प्रेमळ गोड सुंदर 👫
नेहमीच मला मदत करणारी लाडकी छोटी बहिण
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तू माझी छोटी बहिण असली तरीही मी तुझ्यावर खूप मोठे प्रेम करते आणि नेहमी करत राहील
🎂 लाडक्या बहिणीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तुला बळ मिळावे
आणि भरभरून आनंद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या सारखी लहान बहीण मिळाली 👫
आजचा दिवस खूप आनंदात जावा तु हा आनंद तुझ्या आठवणीत जपावा
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू
👫 माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू 👫
काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू
🎂 माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आईच्या अनुपस्थितीत माझ्यावर प्रेम करणाऱ्या 👫
माझी काळजी घेणाऱ्या माझ्या वेड्या बहिणीस
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
👫तू जरी वयाने माझ्यापेक्षा छोटी असलीस तरी 👫
तुझे वागणे बोलणे समजून घेणे एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे
🎂 खरंच तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
जरी आपण एकमेकांशी खूप भांडत असलो तरी
👫आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही 👫
कारण आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
आपल्या आयुष्यातील या दिवशी जरी आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपले प्रेम असेच टिकून राहील
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫मी आयुष्यात कितीही मोठी झाले तरीही 👫
मी तुझी छोटी बहीणच राहील
🎂 अशा माझ्या प्रेमळ बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
ताई तुझी कीर्ती जगभर पसरू दे 👫
तू मनाने श्रीमंत आहेसच पण आता संपत्तीने श्रीमंत होऊ दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫ताई तुझ्याविना माझे आयुष्य शुन्य आहे 👫
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना मी करू शकत नाही
🎂 तू माझा श्वास आहेस तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रत्येक जन्मी मला तूच बहीण मिळावी हीच परमेश्वर चरणी इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
Funny Birthday Wishes For Sister In Marathi
माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे आनंदाचे कारण आहेस तू
👫आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस तू 👫
नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस माझा जीव आहेस तू
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रिय ताई तुझ्यात अक्कल थोडी कमी आहे आणि तू फार हट्टी आहेस
👫आता तू माझी छोटी बहिण आहे म्हणल्यावर टॅलेंट ची कमी तर नसणारच 👫
कोणत्याही संकटावर मात करण्यास तू सक्षम आहेस
🎂 तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
भाग्यवान असतात ते लोक ज्यांना तुझ्यासारखी बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळते 👫
मला माहित आहे माझ्यावर तू खूप प्रेम करते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आपण दोघी एकमेकींच्या बहिणी म्हणून जन्मलो असलो
तरीही आपण मैत्रिणी म्हणून जगतो 👫
काटा मला टोचता त्रास मात्र तुला होतो
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना पांघरून घालणारी 👫
मार चुकवणारी नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी
🎂 माझी प्रेमळ बहीण तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Big Sister Birthday Wishes In Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Little Sister Birthday Wishes In Marathi
👫आईबाबांच्या मारापासून वाचवणारी मोठी बहीण असते 👫
प्रत्येक संकटात पाठीशी उभी राहणारी मोठी बहीण असते
आपल्या चेहर्‍यावर आनंद बघून जिला खूप आनंद होतो ती मोठी बहीण असते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्याशी प्रत्येक गोष्टीत भांडणारी
👫आईला नाव सांगणारी बाबांचा मार खायला लावणारी 👫
पण कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणारी
🎂 माझी ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू
👫तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची मैत्रीण 👫
तू म्हणजे कठीण आयुष्यात सोपी वाट तू म्हणजे दुःखा नंतर येणारी सुखाची पहाट
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या वर येणाऱ्या प्रत्येक संकटाला माझ्या आधी माझ्या ताईशी दोन हात करावे लागतात
🎂 अशा माझ्या कणखर प्रेमळ आणि समजूतदार बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तुझ्या सारखी मोठी बहीण लाभण्यास भाग्य लागते
🎂 मला तुझा अभिमान आहे ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी या तुझ्याशी निगडित आहेत 👫
आपण कितीही भांडलो तरी आपल्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे
🎂 अशा मनाच्या अत्यंत हुशार प्रेमळ आणि मनमिळावू बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आपले हे नाते असेच रहावे प्रत्येक भांडणानंतर त्यातील प्रेम अजून वाढावे
आणि तुझ्या बर्थडेची पार्टी दरवर्षी मिळतच राहावी
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रिय ताई तू मला नेहमी वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितले
एक चांगली व्यक्ती होण्यास प्रेरित केले
👫तुझ्या सारखी मोठी बहीण मला मिळाली 👫
आणि माझे आयुष्य आनंदाने भरुन गेले
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫माझ्या मनातील भावना तू ओळखतेस 👫
आयुष्याच्या वाटेवर साथ मला तू देतेस
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस हीच परमेश्वराकडे इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या प्रत्येक आनंदाचे कारण तूच आहेस
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
कल्पवृक्षाकडे मागितलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात
तसेच माझी ताई माझ्या सर्व इच्छा पूर्ण करते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
मला माहित आहे की मी तुला चिडवते खूप बोलते 👫
तरीही तुझ्या इतकी माझी काळजी करणारे माझ्याकडे कोणीच नाही
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
खूप कमी व्यक्ती असतात ज्या एखाद्याच्या मनातील ओळखतात
माझ्या हसऱ्या चेहऱ्या मागील दुःख तुला लगेच कळते
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
हात पकडून तू मला चालायला शिकवले
👫प्रत्येक संकटाशी दोन हात करायला शिकवले 👫
चांगलं-वाईट ओळखायला शिकवले
🎂 अशा माझ्या मोठ्या बहिणीस वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
खरंच खूप अभिमान आहे मला तुझी छोटी बहीण असल्याचा
🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
देवाचे मी आभार मानते कि जगातील सर्वोत्कृष्ट बहिण मला दिली
👫माझ्या जीवनात एक छान मैत्रीण मला दिली 👫
एक सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आणि शिक्षक मला दिली
🎂 या शुभदिनी ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तुझा वाढदिवस वारंवार येऊ हेच मन माझं म्हणतय
आजचा शुभ दिवस तुला खूप आनंदात जावा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रत्येक संकटांवर अडचणींवर जिच्याकडे उत्तर असते
आणि जी प्रत्येक संकटात माझ्यासोबत हे असते
🎂 अशी माझी ताई आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
मला तुझ्याकडून मिळालेल प्रेम हे शब्दात मांडता येणार नाही आयुष्यात नेहमी आनंदी राहा निरोगी राहा
🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात तू ढाल बनून उभी राहिलीस
श्रीकृष्ण प्रमाणे माझे मार्गदर्शन केलेस माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
सतत पाठीत फटके मारणाऱ्या
👫हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या 👫
पण स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
🎂 माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
या जगात आपल्या बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण नाही 👫
आणि तुझ्यासारखी चांगली बहिण या जगात नाही
🎂 माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या मायेची उब माझ्या बहिणीवर राहू दे प्रेम 👫
आणि सुखाने सजलेलं माझ्या बहिणीच घर असू दे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
एखाद्या समुद्रासारख भरपूर प्रेम आहे तुझ्या हृदयात
जरा शांत दुःखाने माझ्या अश्रू तुझे वाहतात
नेहमी सुखात राहावे हीच इच्छा तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
परिवारास एका दोरीत प्रेमाने बांधून ठेवणे तुला जमते
सगळ्यांची काळजी घेणे तुला जमते
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
👫ताई तू माझ्यासाठी आई सारखी आहेस 👫
तू मला प्रेम दिलेस कठीण परिस्थितीत आधार दिलास माझी काळजी घेतली
आजचा दिवस तुला खूप आनंदात जावो
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझी चूक झाल्यावर ताई तू माझी बाजू घेतेस
गोड गोड बोलून शेवटी पाठीत फटका देतेस
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Sister Birthday Wishes In Marathi | भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Big Sister Birthday Wishes In Marathi
एकमेकांतील अंतर आणि वेळ आपल्याला कधीच वेगळे करू शकत नाही
कारण बहिण-भावाचे नाते हे एकमेकांच्या हृदयाशी जोडलेले असते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
मी तुला चिडवतो खूप बोलतो तुझ्यावर रागवतो
पण प्रेम मी तुझ्यावर खूप करतो
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
कधीच नजर न लागो आपल्या या सुंदर भाऊ बहिणीच्या नात्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड बहिणीला 🎂💕🎉🎊
प्रत्येक दिवशी तू माझी काळजी करते
पण आजचा दिवस तुझी काळजी करण्याचा आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
कितीही झाले भांडण ताई बंधन हे प्रेमाचे तोडू नकोस
वेडा आहे तुझा हा भाऊ एक तर त्याला कधी सोडू नकोस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
👫खरंच ताई तू खूप भाग्यवान आहेस 👫
कारण तुला माझ्यासारखा सभ्य भाऊ मिळाला
जो तुला नेहमी वेड करतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
Big Sister Birthday Wishes In Marathi
मेरी प्यारी बहना
👫 लाखो मे मिलती है तेरे जैसी बहना 👫
पर करोडो मे मिलता है मेरे जैसा भैया
मेरी प्यारी बहना सदा हसती रहना
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
भावाचे जीवन कठीण करणारी असते तरी पण एखादी बहीण हवी असते
👫जी करते प्रत्येक गोष्टीत घाई तीच बहीण असते तुमची दुसरी आई 👫
भावाला त्रास देऊन दिसते एकदम साधी सर्वात जास्त भावावरच करते दादागिरी
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आईने जन्म दिला ताईने घास भरविला
नसताना सोबत आई तिच्या कर्तव्याचा भार उचलला तू ताई
अशा माझ्या समजदार ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
बहीण-भावाचं नातं एकमेकांच्या खोड्या काढण्याचं
👫न सांगताही दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याचे 👫
एकमेकांशिवाय न करमण्याच
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या आयुष्यात तुझ्या एवढे प्रेम करणारी
मस्ती करणारी आधार देणारी मला समजून घेणारी
दुसरी कोणीही व्यक्ती या जगात नाही
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
भाऊ नेहमी भांडखोर असतातच बहिणीशी रिमोट साठी भांडतात
आणि वेळ आली तर बहिणीसाठी जगाशी सुद्धा भांडू शकतात
🎂 हॅपी बर्थडे ताई 🎂💕🎉🎊
ती मला रडवते ती मला हसवते
👫ती मला उठवते ती मला झोपवते 👫
आई नसून सुद्धा माझी खूप काळजी करते
🎂 जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या आयुष्यातील बेस्ट ॲडव्हायझर
आणि माझ्या लव्ह स्टोरी ची लव्ह गुरु असलेल्या
माझ्या बहिणीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
लहानपणापासून एकमेकांशी भांडता भांडता केव्हा मोठे झालो कळलेच नाही
पण प्रेम आजही तेवढेच आहे तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आपण कधी हसणार आहे
👫 आपण कधी रडणार आहे 👫
संपूर्ण जीवन मी तुला जपणार आहे
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
मी कोणत्याही दुःखात असलो
तर मला हसवायचं कसं हे ज्या व्यक्तीला चांगले जमते ती माझी ताई
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
माझ्या कुटुंबातील सर्वात समजूतदार आणि सर्वांची लाडकी असणाऱ्या माझ्या ताईला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
प्रिय ताई मी तुला त्रास दिला तरी कधीही मनाला लावून घेऊ नकोस
कारण तुला त्रास देणे हा माझा हक्क आहे
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
ताई तुझ्या भक्कम पाठिंब्याशिवाय मी माझ्या पायावर आज उभे राहू शकलो नसतो
अशीच पुढे ही साथ देत राहा तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
ताई तुझ्या सोबत घालवलेले चांगले क्षण आनंदी क्षण नेहमी आठवणीत राहतात
आणि आजचा दिवस ही त्याच आनंदी क्षणातला एक क्षण
आजच्या या शुभदिनी तुला उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 वाढदिवसाच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Funny Birthday Wishes For Sister In Marathi | लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कडक पर्सनालिटी एखाद्या हीरोइनलाही लाजवेल अशी🔥
👫 सुंदर बोलणे एकदम खतरनाक 👫
एका क्षणात सर्वांचे मन चोरून घेते
🎂 अशा माझ्या मॉडेल बहिणीला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊
सगळ्या मुलांमध्ये Crush 👫
स्वीट गर्ल Attitude गर्ल फ्युचर मिस इंडिया 🔥
अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
🎂 तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊
समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व🔥
असलेल्या झिपर्‍या पोरीला
🎂 तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
स्वतःच्या जहर स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी
कॉलेज मध्ये चॉकलेट गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या वेड्या मुलीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तुझ्या या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना करतो की 🔥
तुझं लग्न लवकर ठेवू दे म्हणजे आमच्या घराला शांतता मिळेल
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेब 🎂💕🎉🎊
दिसण्यात अतिसुंदर
👫डोक्याने अतिहुशार 👫
वागण्याने अतिप्रेमळ
असणाऱ्या माझ्या मॉडेल बहिणीला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
धिंगाना करून पण साध्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी 🔥
आई बाबां समोर सभ्य वागणारी
🎂 माझी ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
बहिण असावी तर दमदारअसावी🔥
सिस्टर तर आपन नर्सला पण बोलतो
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Funny Birthday Wishes For Sister In Marathi
आईच दुसरे रूप म्हणजे आपली बहिण
प्रेमाचं दुसरे रूप म्हणजे आपली बहीण
आनंद म्हणजे आपली बहीण
👫विश्वास म्हणजे आपली बहीण 👫
सुखदुःखांची साथी आपली बहीण
भावासाठी वेडी आपली बहीण
अशा नेहमी डोक्यात जाणार्‍या बहिणीला
🎂 मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
साजूक तूप मायेच आहे तू दुसरं रूप आईच
👫 निस्वार्थ प्रेमाची हाक काळजी रूपी धाक 👫
कधी बचावाची ढाल कधी प्रेमाची शाल
जागा आईची भरून काढाया परमेश्‍वराने निर्माण केलेली ताई
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
कोणत्या शब्दात सांगू ताई तू माझ्यासाठी काय आहेस
भुकेल्या जिवाचा मायेचा घास तू
👫वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू 👫
माझा प्रगाढ विश्वास तू
हृदयाच्या स्पंदनांतील माझा प्रत्येक श्वास तू
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊
देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छान रंगवले आभारी आहे मी देवाचा
कारण माझे आयुष्य रंगविताना देवाने तुझ्या सारखी छान बहीण मला दिली
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आई सारखी भासते मला माझ्या मोठ्या बहिणीची माया
👫एखाद्या वटवृक्षाप्रमाणे माझ्यावर देते ती छाया 👫
काहीही न सांगता घेते मनाचा ठाव
संपूर्ण जीवन माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊

आम्हाला आशा आहे कि बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Sister Birthday Wishes In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Funny birthday wishes in marathi for sister,Funny birthday wishes for sister in marathi, Birthday wishes in marathi for sister,Vadhdivsachya shubhechha,मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा .आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy birthday tai in marathi,ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा ,Happy birthday sister marathi ,Marathi birthday wishes for sister,Birthday wishes to sister in marathi ,Birthday wishes for sister marathi ,Birthday wishes sister in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here