BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

शेअर चॅट मराठी टेटस |50+ Share Chat Status In Marathi

शेअरचॅट स्टेटस {Share chat marathi} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 50+ शेअर चॅट मराठी लव्ह स्टेटस किंवा शेअर चॅट लव स्टेटस {Sharechat marathi Status} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.आपल्या मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी नवरा बायको भाऊ बहीण आई वडील काका काकी मामा मावशी भाचा भाची किंवा अनेक नातेवाईक यांना हे शेअर चॅट मराठी टेटस व्हाट्सअप पाठवून आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्याला हे शेअर चॅट मराठी टेटस व्हिडीओ डाउनलोड करून कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

शेअर चॅट मराठी टेटस
आकाशाला गवसणी घालायची असेल
तर अपमान सहन करायला शिका 😊
उद्या यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारी
स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील✔
Share Chat Status In Marathi
रक्ताची नाती सुद्धा आजकाल
क्षणोक्षणी बदलत आहे ✌
प्रेम करणारे सुद्धा आजकाल
हातात चाकू आणि तेजाब घेऊन धावत आहे✔
शेअर चॅट स्टेटस
कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये ✌
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात
तर काहींना नाही✔
शेअर चॅट लव स्टेटस
प्रामाणिक विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते 😇
एक सुट्टी ही त्याच्यासाठी
नवीन काहीतरी शिकण्याची एक संधी असते✔
शेअर चॅट मराठी लव्ह स्टेटस
जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे ✌
उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे
हे नक्कीच आपल्या हातात असते✔
माझी एक जुनी सवय आहे 😎
एक वेळ मी सर्वांच्या मागे राहील
पण कधीही कोणाच्या पुढे पुढे करणार नाही✔
आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो 🌠
दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी
स्वःताची बोटे सुगंधित होऊन जातात ✔
एखाद्याला समाजवण्यापेक्षा त्याला समजून घेणे हीच खरी कसोटी असते 😇
कारण एखाद्याला समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो
तर एखाद्याला समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा लागतो✔
Sharechat marathi Status
सर्व काही संपून गेले
असं जेव्हा आपल्याला वाटतं 😊
तीच खरी योग्य वेळ असते
नवीन काहीतरी सुरू करण्याची✔
पराभवाने कधीही खचून जाऊ नका 😊
जर एक बीज काळ्याकुट्ट जमिनीतून
उगवू शकते तर तुम्ही का नाही✔
बोलून विचार करण्यापेक्षा 😏
बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला ✔
जेव्हा तलाव पाण्याने संपूर्ण भरलेला असतो 😇
तेव्हा मासे किड्यांना खात असतात
परंतु जेव्हा तलाव संपूर्ण आटतो
तेव्हा किडे माश्यांना खात असतात 😊
संधी प्रत्येकाला मिळत असते
फक्त आपली संधी येण्याची वाट पहा✔
शेअर चॅट मराठी टेटस व्हाट्सअप
मोजक्याच दिवसांचे आयुष्य असते
अस्तित्व आजचे कदाचित उद्या नसते ✌
म्हणूनच जगावे असे हसून खेळून की
कारण उद्या काय होईल ☺
हे कोणालाच माहीत नसते✔
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल
तर डोक्याचा उपयोग करा 😇
आणि आयुष्यात इतर कोणाला जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा✔
आयुष्यात ती लोकांना कधीच विसरायचे नाही
पहिले ज्यांनी तुम्हाला संकट काळी मदत केली ✌
दुसरे ज्यांनी तुमच्या संकटकाळी पळ काढला
तिसरे ज्यांच्यामुळे तुमच्यावर संकट आले✔
इतिहास साक्षीदार आहे 😎
खवळलेल्या महासागराचा
कधी शांत दिसणाऱ्या व्यक्तीचा ☺
कधीही नाद करू नये
दोघेही तुम्हाला बुडवून
टाकण्याचे सामर्थ्य ठेवतात✔
सर्वजण म्हणतात मी खूप बदललोय 😎
कारण आजकाल इतरांच्या सवडीनुसार न जगता
मी स्वतःच्या आवडीनुसार जगतो✔
चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल 😏
फक्त त्यासाठी आपल्याकडे
बर्फ तयार होई पर्यंत संयम असायला पाहिजे✔
शेअर चॅट मराठी टेटस व्हिडीओ डाउनलोड
जर तुम्ही नशिबावर विश्वास ठेवाल तर
परमेश्वराकडून तुम्हाला मागावे लागेल 😇
जर तुम्ही कठोर परिश्रम कराल तर
परमेश्वराला तुम्हाला द्यावेच लागेल✔
जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा 😊
काहीच हाती पडत नाही
तेव्हा मिळतो तो खरा अनुभव✔

शेअर चॅट स्टेटस | Share chat marathi status

वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा 😊
आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते
जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने निघूनही जातात
वादळे महत्वाची नसतात😇
तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो
आणि त्यातून कश्या अवस्थेत बाहेर येतो हा असतो✔
जीवनातील सर्व चिंता आणि
तणाव दूर करण्याचा रामबाण उपाय 😊
डोळे बंद करून शांत बस
आणि जोरात म्हणा उडत गेले सगळे✔
आयुष्यात लक्ष्य नेहमी मोठे ठेवा कारण 😊
चंद्र मिळवण्यासाठी धरलेला नेम जरी चुकला तरी
तरी एखादा तारा आपल्याला नक्कीच मिळेल✔
Share chat status #marathi girl
निसर्गाचा हाच नियम आहे
जे पेराल तेच उगवते 😇
तसेच तुम्ही जे दुसऱ्याला द्याल
तेच तुम्हाला परत मिळेल
मग ते इज्जत असो वा धोका✔
कर्माकडे प्रत्येक व्यक्तीचा पत्ता असतो 😇
जरी तो बेघर असला तरी✔
स्वतःला कधीही एकटे समजू नका 😎
कारण जेव्हा पासून मी एकटा चालू लागलो
तेव्हाच मला कळाले की मी कोणा पेक्षा कमी नाही✔
शेयर चैट वीडियो स्टेटस
गर्व होता समुद्राला की
तोच संपूर्ण विश्व बुडवू शकतो 😎
एवढ्यात तेलाचा एक थेंब आला
आणि त्यावर सहज तरंगून निघून गेला✔
येणारे संकट टाळणे हे आपल्या हातात नसते 😊
परंतु येणाऱ्या संकटाशी खंबीरपणे सामोरे जाणे
हे नक्कीच आपल्या हातात असते✔
यशाच्या मार्गावर चालताना 😊
कधीही कोणत्या कामाची लाज बाळगू नका
आणि प्रयत्न करणे कधी थांबू नका✔
सर्वसामान्य माणसांकडे इच्छा आणि आशा असतात 😊
तर यशस्वी माणसांकडे
आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी असंख्य योजना असतात✔
शेरचात वीडियो स्टेटस
प्रत्येक गोष्ट हि चांगल्यासाठीच घडत असते ✨
कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते तर
कधी ती इतरांच्या चांगल्यासाठी घडते
आयुष्याने मला एक शिकवण दिली 🔥
नेहमी स्वतःमध्ये खुश रहा
आणि दुसऱ्या कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका✔
आपला प्रॉब्लेम प्रत्येकाला सांगत बसू नका 🔥
कारण प्रत्येकाच्या घरात औषध असेल असं नाही पण मीठ मात्र नक्की असेल✔
नाती एखाद्या झाडाच्या पानासारखी असतात ✌
एकदा गळून पडली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते✔
आरसा आणि हृदय दोन्ही सारखेच असतात ✌
परंतु आरश्यात सगळेच दिसतात
हृदयात मात्र फक्त जवळचेच दिसतात✔
Share chat video download free
ध्यास घ्यावा पुष्पांचा
रंग गंधही प्यावे 🙏
नकळत त्यांच्यामधीलच
एक पुष्प होऊन जावे✔

आम्हाला आशा आहे कि Share chat status #marathi girl | शेयर चैट वीडियो स्टेटस आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून शेरचात वीडियो स्टेटस {Khar prem marathi status}, नवीन स्टेटस व्हिडिओ डाउनलोड {Share chat video download free} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले शेअर चॅट स्टेटस व्हिडीओ {Love status marathi}, एकतर्फी प्रेम स्टेटस {Romantic status marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here