नमस्कार मित्रांनो! आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट मराठी नवीन लग्नाच्या शुभेच्छा संदेश, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for wife, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend आणले आहेत. जेव्हा तुमच्या जवळच्या मित्राला, भावाला, पत्नीला किंवा आई–बाबांना लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असतो, तेव्हा या संदेशांनी त्यांचा आनंद दुपटीने होईल.
ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन
तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख
या दोन्ही वेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
येणारे आयुष्यात जर आनंदाने
आणि प्रेमाने राहायचे असेल तर
एकमेकांना समजून घ्या
एकमेकांची काळजी घ्यावी
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे,
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे…
हिच आमची इच्छा…
लग्नानिमित्त शुभेच्छा.
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची
सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला आमच्याकडून अनंत शुभेच्छा.
तुमचं जीवन नेहमीच आनंदाने भरलेलं असो.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा.!
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो...
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याच्या या नव्या वळणावर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे,
दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...
चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
लग्न म्हणजे एक प्रवास
दोन जीवांचा आणि दोन मनांचा
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
हा प्रवास सुखकर होवो... हीच इच्छा
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची
सर्व स्वप्न साकार व्हावीत,
हीच आमची इच्छा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या
रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय
एकत्र सुरू करता तेव्हा तुम्हाला
जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना
तुम्ही एकमेकांच्या सोबत राहून करावा
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
नवा आनंद घेऊन यावा
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. !
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा !
आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा — आम्हाला उत्तर देण्यात आनंद होईल. हे शुभेच्छा संदेश तुम्हाला कसे वाटले, ते देखील आमच्याशी शेअर करा. आणि हो, हे सुंदर शुभेच्छा संदेश आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक व कुटुंबीयांसोबत शेअर करायला विसरू नका!
लग्नाचा वाढदिवस पती मराठी मजकूर इच्छा, marriage lagnachya shubhechha in marathi sms, wedding wishes नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाचा वाढदिवस कविता बायको साठी, wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश.