BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

मामा शायरी मराठी | Mama Shayari Marathi

मामा स्टेटस मराठी (mama quotes in marathi) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट मामा भाची, मामा भाचा या नात्यावरती मामासाठी कविता {mama caption marathi} आणि मामासाठी शायरी {mama bhachi quotes in marathi} पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील . आपल्या मामाला mama status in marathi संदेश देण्यासाठी तुम्ही मामा भाची quotes marathi किंवा miss you mama quotes in marathi आपण पाठवू शकतो.तर आशा आहे कि आपल्याला हे mama bhacha quotes in marathi जरूर आवडले असतील.

मामा स्टेटस मराठी

मामा शायरी मराठी
शिकवतोस समजवतोस
तर कधी ओरडतोस वडिलांसारखा
प्रेम करतोस समजून घेतोस
तर कधी लाड करतोस आईसारखा
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा
mama quotes in marathi
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात
ज्यांचे मामा चांगले असतात
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात
मामा स्टेटस मराठी
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत
mama shayari marathi
मामा माझा खास आहे
तू तर माझी जान आहेस
mama bhachi quotes in marathi
मामा प्रत्येकाचा life मध्ये
एकतरी मामा लागतोच
जो आपले लाड करणारा
नेहमी आपली बाजू घेणारा
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा
आपल्यासाठी आई-बाबांना समजवणारा
काहीही झालं तर मला फक्त
एक phone कर अस सांगणारा
आपल्याला नेहमी धीर देणारा
आणि support करणारा
कधी मित्र तर कधी
सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
मामा माझे खास
मामा शिवाय जीवन उदास
I Miss You Mama
मामा एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराला मागणी
आभाळाची माया
समिंद्राची छाया,
असा मामा माझा
आमच्यावरील प्रेमळ माया
मला माझ्या भाच्याकडून
नवीन ओळख मिळाली
मी जगातील सर्वात आनंदी आहे
मला तुझा मामा होण्याचा मान मिळाला

मामा भाची quotes marathi

देवाने मला मामा होण्याचे वरदान दिले
मी जगातील सर्वात भाग्यवान आहे
मला तुझे मामा म्हणण्याचा मान मिळाला
मामा भाचाचं नातं
मैत्रीपेक्षा कमी नाही
जेव्हा भाच्यावर संकट येते
तर सगळ्यात आधी त्याचा
मामा समोर उभा राहतो
मामा भाच्याची जोडी
आहे जगात देखणी
तुझीच मिळावी
जन्मोजन्मी सोबती
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात

Make Your Full Screen Orange Now 💻

नाते आईच्या भावाचे
गुपीत मामा नावाचे
आईच्या रागाचा पारा
मामाच्या मायेचा उतारा
भांडण बहिण भावाचे
रुसवे फुगवे क्षणाचे
पायरी चढता मामाची
गोष्ट मनी ऊल्हासाची
आठवण बालपणीची
दाटली मामाच्या गावाची
आंब्या फणसाची गोडी
मामाच्या गावाची ओढी
जिथे जिथे आम्ही मामा भाचा
एकत्र पाऊल टाकतो
तो आपल्या प्रसन्न शैलीने
तिथे वातावरण प्रसन्न करतो
मामा भाचा
यांच्यातील नात खूप वेगळं असतं
ते दिसत नाही पण दोघेही
एकमेकांवर खूप प्रेम करता
जरी ते लांब रहात असले तरी
काही झालं का भेटायला लगेच येतात
मामा कधीच भाच्याला निराश करत नाही
जे पाहिजे ते आणून देतो
काही problem झाला का
पाहिला phone मामाला जातो
मामा भाच्याची जोडी अशीच टिकून राहूदे
कोणी काहीही म्हणाले तरी
मामा माझी जान आहे
लव यु मामा आयुष्याची सर्व सुखे
आपल्याला मिळोत मामा
आम्ही मामा आणि भाचाची
सर्वात गोड जोडी आहोत
आमची मैत्री जगातील सर्वात गोड आहे

मामा भाचा स्टेटस मराठी

आईनंतर जर कोणी माझ्यावर
सर्वात जास्त प्रेम करत असेल
तर ते माझे लाडके मामा
जगातील सर्व सुख तुझ्या चरणी ठेव
तुझ्या दुःखाचे रूपांतर
मला क्षणात सुखात करू दे
सर्वात मौल्यवान आहे
तुमच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य
माझ्या प्रिय भाचा तू
तुझ्या मामाचा अभिमान आहेस
मामा तुम्ही जगातील सर्वात
चांगले मामा असण्यासोबतच
माझे एक चांगले मित्र देखील आहात
त्याचं गोड बोलणं
खूप काही शिकवून जातं
तिचे निरागस रूप प्रत्येकाचे
मन मोहून टाकते
दुनियासाठी कसापण असो
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे
पावडर क्रीम नाही लावत तरीही
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे
खूप नशीबवान आहे
मी जो मला तुमच्यासारखा
मामा मिळाला आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा
आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे
आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे
मामा तुमचं माझ्या जीवनातल स्थान विशेष आहे
तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
ईश्वर तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य देवो
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय मामाना वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना
Happy Birthday Mama
आयुष्यभर कष्टाने आणि मेहनतीने
आपण सगळं कमावलं
आम्हाला कष्टाचं आणि मेहनतीचे महत्त्व शिकवलं
तुमचा वरदहस्त आमच्या मस्तकावर असाच राहावा
आणि येणारा प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावा
जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मामा
आला आला वाढदिवस आनंदाची जणू पर्वणी
सुख समृद्धी अन् आनंदी आनंद नांदो आपल्या मनी
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read More:-

आम्हाला आशा आहे कि मामा भाचा स्टेटस मराठी | mama mami quotes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मामा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा {mama marathi quotes},मामा साठी कविता मराठी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (mama marathi status), मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर (mama bhache quotes in marathi) आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.