BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | 100+ Birthday Wishes For Daughter In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो आणि जर वाढदिवस जर आपल्या लाडक्या मुलीचा असेल तर आईवडिलांचा आनंद द्विगुणित होतो.आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण हि पोस्ट पूर्ण वाचा. या पोस्ट मध्ये दरवर्षी आपल्या मुलीला मोठे होताना बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो Birthday wishes in marathi for daughter आपल्याला अनेक प्रकारच्या शुभेच्छा भेटतील .जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर आपण पाहू शकता जर तुम्ही तिची आई असाल तर तुम्ही Birthday wishes to daughter in marathi पाहू शकता .तुमच्या मुलाच्या बायकोला म्हणजे तुमच्या सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday daughter in marathi तुम्ही पाहू शकता. त्याना पाठवून तुम्ही त्याचा दिवस अजून खास करू शकता.

असा प्रकारे आपल्या Birthday quotes for daughter in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Birthday wish for daughter in marathi ,Happy birthday wishes for daughter in marathi,मुलीचा वाढदिवस शुभेच्छा ,लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला वाढतील अशी आशा आहे.तरी आपण हे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi | बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Birthday wishesh in marathi किंवा Birthday sms in marathi 140 character हे पाहू शकता आणि आपल्या लाडक्या मुलीचा आजचा दिवस अजून खास करू शकता तिच्या आनंदात सहभागी होऊ शकता .

Birthday Wishes For Daughter In Marathi
माझं सुख तू आहेस
माझं आयुष्य तू आहेस 👪
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂🎉💖
तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू👪
आईवडिलांची बाहुली आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू 💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
चंद्र-तार्‍यापेक्षा सुंदर तू आहेस तुझा बाप होऊन धन्य मी झालो👪
तू इतकी गोड आहेस की प्रत्येक क्षणी मला तुझ्या सारखीच मुलगी मिळावी हीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी आली 👪
जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जिने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले
आणि माझे जीवन भरून गेले ती म्हणजे माझी लाडाची लेक
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪
तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता
त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕
तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सूर्य घेऊन आला आहे सूर्यप्रकाश 👪
पक्षांनी सुंदर गाणे गायले
फुलांनी बहरून सांगितले 💕
शुभ दिवस आला आज
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मी खरंच खूप धन्यवाद आहे 👪
मला तुझ्यासारखी सुंदर लेक मिळाली
🎂 अशा माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती आहेस 👪
देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi
उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी 👪
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी 💕
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रत्येक मुलगी ही तिच्या बापासाठी राजकुमारी असते
🎂 माझ्या राजकुमारीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले 👪
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
यशाची उंच शिखरे सर करीत रहावे
मागे वळून पाहताना आमच्या दोघांचे आशीर्वाद स्मरावे👪
तुझ्या स्वप्नांचा वेलू गगनाला भिडू दे
तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळू दे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची👪
वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची
जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आपल्या लाडक्या लेकीला तिच्या सासरी पाठवण्याचा क्षण 👪
तिच्या बाबासाठी मोठी अग्निपरीक्षा असते
स्वतःच्या हृदयापासून दुरावणे ही जगातील सर्वात मोठी शिक्षा असते 💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तू ते फुल नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या आयुष्यात फुललेले फुल आहेस 👪
ज्याच्या सुगंधाने माझे आयुष्य आनंदित झाले आहे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस 💕
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉💖
जीवनात एक तरी अशी परी असावी
जशी कळी फुलताना पाहता यावी 👪
आपल्या मनातील गुपित हळुवार
तिने माझ्या कानात सांगावी💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक 🎂🎉💖
तुझा हा वाढदिवसाचा दिवस येतो आणि मनाला एक अतूट आनंद देऊन जातो
नंतर त्या आठवणीत रमून मी जातो
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
कधी दुखले काळीज आमचे त्यावर आनंदाचा उपाय माझी लेक
कधी या बापाची माय माझी लाडकी लेक
🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
Daughter Birthday Wishes In Marathi
खरच वेळ किती लवकर निघून जातो ना💕
कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी मुलगी 👪
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
तुझा जन्मदिवसाच्या गिफ्ट द्यायला या बापाला झाला लेट💕
रुसून बसू नकोस माझ्यावर कुठेही असलीस तरी आता शुभेच्छा पोचतील थेट
🎂 माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉💖
भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो 👪
तुझे आयुष्य हे उमलत्या कळी सारखे उमलुन जावे
त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा हीच परमेश्वर चरणी इच्छा
🎂 लेकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रत्येक दुःख आणि वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात
आनंदाची तुझी ओळख व्हावी माझी हीच इच्छा
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
माझे विश्व तूच आहेस💕
माझे सुख तूच आहेस
आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस👪
माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

Daughter Birthday Wishes In Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Quotes for daughter in marathi हे पाहू शकता आणि आपल्या मुलीला आजचा दिवस अजून खास करू शकता तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता हा तिला सांगू शकता.

1st Birthday Wishes For Baby Girl In Marathi
सुखाचे अनंत क्षण तिच्या कोमल हास्यात लपलेले आहेत 💕
तिला नेहमी हसत ठेवण्यासाठी मला कष्टाचे वेड जडले आहेत
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सूर्य तारे समान सुंदर तू 👪
तुझी आई होऊन झाले धन्य
तुझ्या सारखी मुलगी मला भेटली हे माझं सौभाग्य
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
इवलेसे पाऊल तुझे घरात पडले👪
चार भिंतींना ह्या घरपण आले
देवा माझ्या मुलीला सुखी ठेव एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जिने माझ्या जगण्याला खरा अर्थ दिला
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो 👪
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे आयुष्य हे असेच खास हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
तू मला आई केलंस की मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
🎂 माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले💕
🎂 फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुललेली 🎂🎉💖
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले👪
फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख मिळाले
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली💕
जुने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी तयार केली
🎂 माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आकाशाएवढे सुख काय असते हे मला मुलगी झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातून उधळले
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक 🎂🎉💖
दिवसोंदिवस तुझ्या कर्तृत्वाचे आभाळ विस्तारित जावो
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या विश्वाला साद घालावी हीच सदिच्छा आहे
🎂 मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना 🎂🎉💖
पाहून माझी सुंदर मुलगी प्रेम मनात दाटते💕
तिला पाहत जगण्याची नवी आशा मिळते
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आयुष्यात नेहमी आरोग्यदायी राहा जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण कर
सर्व अपयश विसरून भविष्याकडे वाटचाल करीत रहा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
मुलगी हे असं सुख आहे जे प्रत्येकाला मिळत अस नाही 👪
पण ते मला मिळाले यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणणाऱ्या माझ्या परीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
उंच गगनाला गवसणी घालायला निघालेल्या माझ्या लेकीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या पंखांना बळ मिळो 🎂🎉💖
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
जशी मोगऱ्याची उमलती कळी👪
सोनचाफ्याची कोमळ पाकळी
तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी माझी लेक सोनकळी
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा 🎂🎉💖
आजच्या या शुभदिनी परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करतो की
तुझ्या यशाची सीमा न राहो तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव होवो
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
हसणे तिचे जणू बरसणारी पावसाची सर💕
चंद्रकोरी समान गोड खळी तिच्या इवल्याशा गालावर
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
दुःख विसरले मी तुझ्या जन्माने👪
सुख अनुभवले मी तुझ्या जन्माने
श्वास आहे माझा फक्त तुझ्या असण्याने
🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजच्याच दिवशी आम्हाला एक अनमोल भेट मिळाली
चिमुकल्या पावलांनी एक छोटीशी परी आमच्या आयुष्यात आली
🎂 माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तुझ्या आयुष्यात सदैव आनंद राहो तू जिथे पाय ठेवशील तिथे आनंद तुझ्यासोबत येवो
🎂 माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
चमचमते तारे आणि वाहणारे वारे👪
उधळणारे सुगंधी फुले सप्तरंगी इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्या साठी उभे सारे तारे
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
बरोबरीने राबते लेक माझी घरादारासाठी💕
संकटात उभी राहील अशी आई जगदंबा पाठी
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
हसणाऱ्या मनातही दुःख आहे👪
हसणाऱ्या डोळ्यातही अश्रू येतातच
मी परमेश्वर चरणी प्रार्थना करीन की 💕
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या शुभ आशीर्वादाने तुझ्या जन्मदिवसाच्या एक सण होऊ दे हिच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖

Marathi Kavita On Daughter | वाढदिवस शुभेच्छा कविता

आपल्या मुलीला कवितेमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Marathi poem on daughter किंवा Poem on daughter in marathi पाहू शकता आणि तिच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

लेकीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येकाला एक तरी लेक असावी👪
तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी💕
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
कधी कच्ची कधी पक्की पोळी करून तिने घासभर मला भरवावी
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
ती माझी मुलगी नाही ती तर माझा श्वास आहे👪
ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे
बाबा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही💕
तिचा चेहऱ्यावरच हसू बोलण्यासारखं कोणालाच सुख नाही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस👪
तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो
तुझ्या त्या इवल्याशा मुठीत💕
मला जग जिंकल्याचा भास होतो
🎂 मुली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मुला मुली भेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही💕
बाबा आपल्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम करतो हे काही खोटं नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा 🎂🎉💖
आई बाबा म्हणतात जेव्हा मुलीचे नाजूक ओठ हलू लागतात
आनंदाची इवली इवली फुलं या या काटेरी देहावर फुल लागतात
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎉💖

Birthday Wishes For Daughter In Law In Marathi | सुनेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपली सून हि आपल्यासाठी मुलीप्रमाणेच असते तिच्या भावी आयुष्यासाठी मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy birthday marathi किंवा Happy birthday wishes marathi हे पाहू शकता आणि तिचा दिवस अजून खास करू शकता.

Birthday Wishes For Daughter In Law In Marathi
माझ्या मुलीसारखी भासे मला सून माझी 👪
दुरावा केला नाही कधी घेते काळजी वेळोवेळी
आदर करते सर्वांचा महान आहेत गुण
रागावलो कोणी तरी सुद्धा राखते त्यांचा मान💕
तुझ्या सारखी सून मिळायला भाग्य लागते
🎂 सुनबाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
बंधन हे रेशमाचे एका सुंदर नात्यात गुंफलेले👪
विश्वासाने आणि प्रेमाने संसारात फुललेल
आनंदाने नांदू तुमचा संसार हीच माझी इच्छा
🎂 सुनबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आम्हाला ओढ लावलीस स्वतःचं घर सोडून सासरी आलीस👪
मुलीची माया तू लावलीस
आमच्या सर्वांची काळजी तू घेतलीस💕
सून नाही तू माझी मुलगीच आहेस
🎂 सुनबाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
एकमेकांच्या पाठराखीण म्हणजे आम्हा सासू-सुनेचं नातं💕
कितीही झाले भांडण तरी राहणे सोबतीने
🎂 अशा माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तुझे सर्व सोडून देतो आमच्या घरी आलीस💕
आणि घरातील सर्व माणसे आपले कशी केलीस तू सदा सुखी रहावीस एवढीशी इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉💖
तुझ्यासारखी सून प्रत्येक सासूला मिळावी💕
जिला भेटताच घट्ट मैत्रीण व्हावी
🎂 अशा माझ्या लाडक्या लेकीला सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रेम म्हणजे काय असतं ते विरहा शिवाय कळत नाही 👪
सून म्हणजे काय असतं ते लेकीची माया लावल्याशिवाय कळत नाही
🎂 अशा माझ्या प्रेमळ सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या पोटी जन्म न घेता लेक माझी झालीस 💕
प्रेम काळजी आणि विश्वासाने मैत्रीण माझी झालीस
🎂 अशा माझ्या लाडक्या मैत्रिणीला सुनबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

1st Birthday Wishes For Baby Girl In Marathi | लेकीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या मुलीला पहिला वाढदिवस आईवडिलांसाठी खूप खास असतो तिला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही Birthday wishes for baby girl in marathi किंवा Birthday wishes for little girl in marathi पाहू शकता आणि तिला प्रेम देऊ शकता.

Marathi Kavita On Daughter
सूर्या सारखी प्रखर हो 👪
चंद्रासारखी शीतल हो
फुलांसारखी सुगंधित हो
कुबेरासारखी श्रीमंत हो💕
आई सरस्वती सारखी विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
🎂 बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🎉💖
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे
तुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुला पहिल्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
आज तो खास दिवस आहे ज्या दिवशी तू तुझ्या छोट्या पावलांनी आमच्या जीवनात प्रवेश केलं 💕
आणि आमच्या निराश आयुष्यात आनंद घेऊन आलीस
🎂 माझ्या लाडक्या मुलीला पहिला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉💖
आज या शुभ दिनी तुझी सर्व स्वप्न साकार व्हावी 👪
तुझा पहिला वाढदिवस आमच्यासाठी एक अमूल्य आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आमचं आयुष्य अजूनच आनंदी जावो हीच शुभेच्छा
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Birthday wishes for father in marathi,75th Birthday wishes in marathi,Birthday wishes for dad in marathi , Happy birthday baba in marathi,Birthday wishes for grandfather in marathi ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा मराठी स्टेटस,Birthday kavita in marathi ,Birthday wishes for baba in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes in marathi ,भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,Vadhdivsachya hardik shubhechha in marathi,Daughter birthday quotes in marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र ,बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:-
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | 50+ Happy Marriage Anniversary Banner In Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | 100+ Marathi Birthday Wishes For Friend
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश |50+ Thanks For Anniversary Wishes In Marathi
आभार संदेश वाढदिवस मराठी | 70+ Thanks For Birthday Wishes In Marathi
10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here