BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi

एका दीर्घ प्रतिक्षे नंतर एक गोंडस बाळ आपल्या घरात जन्म घेते . त्यानंतर त्या बाळाचे नावे काय ठेवावे ? हा प्रश्न आपल्याला पडतो . आताच्या काळात आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव, आजी आजोबांच्या नावावरून बाळाचे नाव किंवा देवीदेवतांच्या नावावरून बाळाचे नाव ठेवण्याचा नवीन ट्रेंड आहे . याच विषयावर आजची हे पोस्ट आहे.आई बाबांच्या नावावरून बाळाचे नाव कसे ठेवावे या प्रश्नाचे उत्तर पाहायला मिळेल.

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

नवजात बाळाचे नाव कसे असावे ? मुलाचे नाव काय ठेवावे ? मुलीचे नाव काय ठेवावे ?

हे प्रश्न प्रत्येक आई बाबांना पडतातच आपल्या बाळाचे नाव अर्थपूर्ण व शुभ अर्थाचे, उच्चारास आणि लक्षात ठेवण्यास सोपे ,जोडाक्षरे व रफार नसलेले, सुटसुटीत, इंग्रजी- मराठी स्पेलिंग योग्य असलेले,नावाची फार मोडतोड होणार नाही असे,काहीतरी वेगळी, युनिक,मॉडर्न,तुमच्या आडनावाला शोभेल असे, बाळाच्या भावाबहिणीच्या नावाला शोभेल असे,आपल्याला अभिमान वाटेल असे असावे.

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव कसे ठेवावे ?

आई वडिलांच्या,आई बाबांच्या नावावरून बाळाचे नाव ठेवताना खालील गोष्टींचा विचार करावा.
जर आईचे नाव अनुष्का आणि वडिलांचे नाव विराट असेल तर
अनुष्का - अ, न, ष, क
विराट - व, र, ट
वरील अक्षरांवरुन अर्थपूर्ण नवीन नावे बनवण्यासाठी प्रयत्न करा जसे कि अनुष्का आणि विराट वरून खालील मुलामुलींची नावे बनतील.

अविरा
अन्वी
वनिष्का
विनया
वार्षिका
वेदिका
वामिका
वैदिक
विकास
विवेक
विक्रांत
अविर
अर्णव
अभिनव
अवि
आरव
ओवी
अवंती

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

अजून काही आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे (Baby Name Using Parents Names In Marathi) याची खाली दिलेली आहेत ती नक्कीच तुम्हाला आवडतील.

आई वडिलांची नावेआई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव
समीर + मानसीरमा
विराट + अनुष्काअविरा, अन्वी
मानव + सारिकासानव
संतोष + अश्विनीतनुश, आशितोश
नवनाथ + विद्याविनय
विजय + सुचित्रासुजय, यश
स्वप्नील + निरालीस्वराली
अनिल + कावेरीअनिका
प्रदीप + कोमल प्रेम, कुलदीप
शाहीद + मीरामीशा
निरंजन + सुरभीसुरंजन
अक्षय + वैष्णवीअंशवी, अनिष्का
रूपाली + दीपकरूपेश
आरंभ + राधाआराध्या
नंदन + स्वातीस्वानंद
निकेश + रिनाराकेश
माधव + राधिकामधुरा
स्वप्नील + गार्गीस्वरांगी
सुजीत + राजश्रीसुरश्री, सारा, श्री
अनिकेत + किरणअकिरा
अंश + स्वरास्वरांशी
सरिता + मनोजमानस
अंश + स्वरास्वरांश
मोनाली + राजेशमोनिश, रुनाली
अनिल + सलोनीसनील, नील
रवींद्र +अंजनाअर्णय,आर्जव, आर्यमन,अद्वैत, आर्ची,आर्वी
निलेश + स्वातीस्वप्नील, स्वनील
विराट + अनुष्काविरूष्का
आशीष + नीतानिशा, अनिशा
सुजाता + परागसारंग, सारा
सोपान + साक्षी सोनाक्षी, सपना
पांडुरंग + मीनाक्षीप्रेम
मोहन + पूजापूजन, अनजन
आरूण + रोहिणीआरोही
राहुल + प्रीती इरा, रित
आदित्य + रानी आदिरा
संभाजी + रूपाली सारांश
मिलिंद + पूनमनमामी, मिलीना
संदीप + रीनासरीनु
महेंद्र + रेणुकामहेक, माहिका
मयूर + राधामयूरा
विशाल + स्नेहलसान्वी
अभय + ज्ञानेश्वरीअभिज्ञा
तेजस + अंजलीसेजल
अमोल + मोनालीअमोली
संजय + अनिता संजीता
अजय + प्रियाविजय
चंद्र्कांत + गायत्रीचित्रा
कुणाल + सुनीतासंकुल, संकल्प
सचिन + कवितातनिष्क
रवी + मायामायरा
नेहा + राकेशनिहारिका
सूरज + निकितानिरजा
अनिल + शितलनिलेश
अभिजीत + जयश्रीअभिश्री
पराग + सुजातासारंग
अविनाश + नीताअवनी
शरद + प्रियंकाप्रियांश
विकास + भारतीभाविका
पुजा + केतनतनुज
संजय + शोभासुयश
जीवन + कविताजीविका
गणेश + आरतीअंश

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि मुलांची नावे मराठी पाठवून त्याना बाळांची नावे ठेवण्यात मदत करा.

आम्हाला आशा आहे कि येथे दिलेली मुलांची मुलीची नावे मराठी {lahan mulache nav} आपल्याला आवडली असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा, तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.