नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी आई-वडीलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी काही सुंदर, भावपूर्ण आणि मराठीत लिहिलेले संदेश घेऊन आलो आहोत. आई बाबा म्हणजे आपलं संपूर्ण जग… आणि त्यांचा लग्नाचा वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला एक खास, अविस्मरणीय दिवस! त्यांच्या या खास दिवशी त्यांना Anniversary Wishes in Marathi पाठवून त्यांच्या आनंदात सहभागी व्हा.
Aai Baba Anniversary Wishes, Happy Anniversary Mom and Dad in Marathi, हे शुभेच्छा संदेश नक्कीच तुमच्या मनाला भावतील आणि तुमच्या आई-वडिलांना आनंदित करतील.
कधी भांडण करता कधी रुसून बसता ❤
नेहमी एकमेकांवर प्रेम करता
हसत रहा रुसत रहा भांडण करत रहा 💕
पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत रहा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂
आई-वडील हे ईश्वराचे दूत आहेत ❤
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्या सारखे प्रेमळ आई-वडील मिळाले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबांचा प्रेम माझ्यासाठी एक स्वर्ग आहे
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे ❤
आई बाबांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुमच्या दोघांची सर्व स्वप्ने साकार व्हावीत ❤
आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी एक मौल्यवान आठवण ठरावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात ❤
तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
मी आई-बाबांना एकत्र पाहिले ❤
एकमेकांवरील विश्वास पाहिला प्रेम पाहिले
या जीवनात खुप तुमच्याकडूनच शिकले 💕
तुम्हीच स्वप्न माझे सत्यात उतरवले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना ❤
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
एकमेकांवरील तुमचे प्रेम असेच कायम रहावे ❤
तुमचे नाते सातो जन्म टिकावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज या शुभ दिनी तुमच्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात ❤
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई-बाबा तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात ❤
नाते कसे असावे याचे तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्ही निस्वार्थ प्रेम माझ्यावर केले
जगातील सर्व सुख आनंद तुम्ही मला दिलात ❤
खरंच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्यासारखे आई-वडील मिळाले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे
ते फक्त तुम्ही घेतलेल्या कष्टांमुळे ❤
तुमचे उपकार या जन्मात फिटणार नाहीत
🎂 हॅप्पी एनिवर्सरी मॉम डॅड 🎂🍰🎉😍
ईश्वरास प्रार्थना आहे की
तुमची जोडी लाखो वर्षे अशीच राहो ❤
सर्व सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
प्रेमाच्या झाडाला तुमच्या नवी पालवी फुटू दे ❤
आई बाबा तुम्हाला भरभरून सुख आनंद मिळू दे
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
तुमचे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने नेहमी भरलेले असावे ❤
तुम्ही दोघे सोबत असला की नेहमी आनंदात असता
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई ❤
व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज पर्यंत मी पाहिलेली सर्वात सुंदर जोडी तुम्ही आहात ❤
तुमच्या अस्तित्वाने माझे जीवन हे सुंदर बनते
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
असाच एकमेकांचा हात धरून ठेवा ❤
म्हणजे जीवनाचा सफर सोपा होईल
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई तू मला जन्म दिलास
बाबा तुम्ही मला जगायला शिकवले ❤
जगातील सर्व सुख तुम्ही मला दिले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आनंद तुमच्या आयुष्यात नेहमी कायम असावा ❤
प्रत्येक वर्षी आम्ही आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत राहावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर चालत राहिलात ❤
सावली तर रहावे मी म्हणून स्वतःचा देह झिजवत राहिलात
🎂 आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
या जगात आई बाबा हेच साक्षात ईश्वर आहेत ❤
कारण तेच आपल्या मुलांना सुखाची ओळख करून देतात
🎂 मम्मी पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
जिथे माझे आई-बाबा आहेत
तिथे माझा आनंद आणि सुख आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤
अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
या आयुष्यात कोणीही परमेश्वर पाहिलेला नाही ❤
माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच साक्षात परमेश्वर आहेत
🎂 आई बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
🎂 तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम राहो एवढीच इच्छा
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्यासारखे आई-बाबा मिळाले ❤
जे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात.
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई वडील कसे असावे या प्रश्नाचे सुंदर उत्तर तुम्ही आहात
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सूर्य ताऱ्याप्रमाणे चमकत राहो आपले आयुष्य ❤
सुखाने आनंदाने भरून वाहू आपले आयुष्य
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे
एकमेकांबरोबर प्रेमाने काळजीने संसार केलात ❤
कायम अशीच सोबत रहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येऊ ❤
प्रत्येक वेळी मी तुम्हाला शुभेच्छा देत राहो
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
नाते पती-पत्नीची
असतात जन्मो-जन्मीची 💕
ईश्वराने ठरविलेली
प्रेमाने गुंफलेल्या 💕
रेशीमगाठीत बांधलेली
🎂 आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
एक प्रेमळ जोडपे कसे असावे
याचे उदाहरण आहात तुम्ही ❤
खरंच खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
साथ आपली राहावी नेहमी कायम 💕
प्रेम रहावे एकमेकांवर नेहमी कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे सुद्धा कमी ना हो
आई-बाबा आयुष्यातील आनंद तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो ❤
तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतील 💕
🎂 कायम सोबत रहा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
ईश्वराचे अनेक आभार ❤
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
काळजी करणारे आणि समजूतदार आई बाबा दिले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕
🎂 तुमचे नाते सात जन्मही असेच राहावे एवढीच इच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा
तुम्ही जन्म मला दिलात ❤
माझे संगोपन केलेत
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे 💕
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा 💕
तुमचे नाते असेच राहावे सातही जन्मी
नसावी नात्यात कशाचीही कमी 💕
नात्यात असावी विश्वास काळजी प्रेम आनंदाची हमी
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्यामुळे आज माझे अस्तित्व आहे ❤
तुम्हाला मी परमेश्वरपेक्षाही जास्त मानतो
🎂 अशा माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
लोखंडाची मजबूत साखळी तोडता येईल 💓
परंतु आई वडिलांचे आपल्या मुलावरील प्रेम कधीच तुटणार नाही
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सप्तपदीनी बांधलेले पती-पत्नीचे हे बंधन 💕
आयुष्यभर राहो असेच कायम
लागू नये त्याला कोणाचीही नजर 💕
प्रत्येक वर्षी येत राहू हा शुभ दिवस कायम
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
तुमचे एकमेकांवरील प्रेम कधी कमी नसावे 💓
सुख तुमच्या आयुष्यात भरपूर असावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
उमलणाऱ्या कळ्या दिसतात खूप छान 💕
तशी तुमची जोडी आहे खूप छान
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉😍
एकमेकांच्या मनाला कसे जपावे हे तुमच्या कडून शिकावे 💓
सुखी संसाराचे रहस्य तुम्ही आम्हा सर्वांना सांगावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आजच्या दिवसाच्या आठवणी मौल्यवान ठराव्यात 💕
भविष्यात त्यांना आठवून तुमच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य यावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या दोघांमधील प्रेमकथा कधी संपू नये 💓
तुमच्या आयुष्यात दुःख कधी येऊ नये
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला 💕
जगातील सर्व सुख आनंद प्रेम एकमेकांचा सहवास लाभो तुम्हाला
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील खरी कमाई हे तुमच्या दोघांमधील प्रेम आहे 💓
🎂 माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
इतक्या वर्षानंतर मी तुमचे पती पत्नीचे नाते अबाधित आहे 💕
हे कायम असेच रहावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
संकटकाळी एकमेकांची साथ नेहमी असू द्या 💓
प्रेमाची ओढ एकमेकांच्या नेहमी असू द्या
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
घेऊन एकमेकांचा हातात हात 💕
लाभेल तुम्हाला जन्मोजन्मीची साथ
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सात जन्मही तुमच्या दोघांत भरपूर प्रेम असावे 💓
सात जन्मही तुमचे नाते असेच टिकावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
आज पर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले 💕
यापुढे मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला आनंदी बघून मलाही खूप आनंद होतो 💓
नेहमी असेच सोबत आनंदी राहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
थोर आपले उपकार
हे विश्व दाखवून केला तुम्ही जीवनाचा उद्धार 💓
अशक्य आहे फेडणे या जन्मी तुमचे अनंत उपकार
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील वळण वाटेवर एकमेकांना साथ तुम्ही द्यावी 💓
संकटांशी लढताना कोणी तलवार तर कोणी ढाल बनावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
नेहमी एकमेकांच्या सोबत रहा 💓
अनमोल आठवणी मौल्यवान क्षण जपत रहा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
प्रेम काय असते हे तुमच्या कडे पाहून कळते 💓
प्रेम ते असते जे चिरकाल टिकते
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्याकडे पाहून असे वाटते की
तुमचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓
खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
प्रेमाचा अर्थ शिकवणाऱ्या दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एकत्र आनंदात राहण्यासाठी आणखी अनेक वर्षे!
तुम्ही दोघे माझ्या ओळखीचे
सर्वात मजबूत आणि प्रेरणादायी जोडपे आहात.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचे प्रेम दरवर्षी वाढत राहो.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचे प्रेम आमच्या सर्वांसाठी एक सुंदर उदाहरण आहे.
तुम्हाला आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो अशी शुभेच्छा.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
केवळ इतके वर्ष नातं नाही जपलं तर
आम्हाला चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
आणि आमच्यावर असेच आशीर्वाद असो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा
तुम्ही दोघे खऱ्या प्रेमाचे उत्तम उदाहरण आहात.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येक समस्येवर उत्तर तुम्ही आहात
प्रत्येक ऋतूतील बहर तुम्ही आहात
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार तुम्ही आहात
तुम्ही दोघेही माझ्या आयुष्यात
असल्याबद्दल मी खूप आभारी आहे.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आम्ही तुम्हाला नेहमीच एकत्र पाहिलं आहे
तुमचं एकमेकांवरील प्रेम, विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा
हास्य, प्रेम आणि आनंदाची आणखी
अनेक वर्षे एकत्र राहावीत यासाठी शुभेच्छा.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा
तुम्हाला आयुष्यभर प्रेम आणि एकता लाभो हीच शुभेच्छा.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्यासाठी देवा पेक्षाही जास्त ज्यांना मान आहे
अशा माझ्या लाडक्या आई-बाबांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही तुमच्या प्रेमाने आणि वचनबद्धतेने मला प्रेरणा देता.
आई आणि बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वोत्तम पालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचे प्रेम आणि समर्पण खरोखर प्रेरणादायी आहे.
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
माझ्या अद्भुत पालकांना, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचे बंधन खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे की "आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा" (Aai Baba Anniversary Wishes in Marathi) तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुमची प्रतिक्रिया किंवा मत खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा — तुमच्या शब्दांमुळेच आम्हाला आणखी चांगले तयार करण्याची प्रेरणा मिळते.
जर तुमच्याकडे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा, आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy anniversary mummy papa wishes in marathi, किंवा marriage anniversary wishes for mummy papa from daughter in marathi, आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता असतील, तर कृपया ते आम्हाला पाठवा किंवा कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही ते आनंदाने पोस्ट करू.
आजच्या ह्या पोस्टमध्ये दिलेली आई-वडिलांवरील कविता (Marathi Poem on Mother and Father), लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, आणि इतर सुंदर संदेश तुम्हाला आवडले असतीलच. ते आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सोशल मीडियावर देखील प्रसार करायला विसरू नका!